VIJAYTHORAT (@vijayt68728435) 's Twitter Profile
VIJAYTHORAT

@vijayt68728435

Journalist Daily Sakal Reporter Solapur.
Sub Editer in Pudhari

ID: 1106036579645173761

calendar_today14-03-2019 03:37:24

968 Tweet

87 Followers

107 Following

VIJAYTHORAT (@vijayt68728435) 's Twitter Profile Photo

टिकेरवाडी कोच टर्मिनलच्या कामांना गती द्या - मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार - वाडी-सोलापूर सेक्शनची पाहणी

टिकेरवाडी कोच टर्मिनलच्या कामांना गती द्या
- मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार
- वाडी-सोलापूर सेक्शनची पाहणी
VIJAYTHORAT (@vijayt68728435) 's Twitter Profile Photo

*दहा मिनिटे सोलापूर स्टेशनवर थांबून केवळ फलकावरील फोटो पाहूनच पाहणी उरकली अन् निघून गेले* - *सोलापूर रेल्वे स्थानक : रेल्वे बोर्ड सदस्य हितेंद्र मल्होत्रांचा सोलापूर दौरा*

*दहा मिनिटे सोलापूर स्टेशनवर थांबून केवळ फलकावरील फोटो पाहूनच पाहणी उरकली अन् निघून गेले*
- *सोलापूर रेल्वे स्थानक : रेल्वे बोर्ड सदस्य हितेंद्र मल्होत्रांचा सोलापूर दौरा*
VIJAYTHORAT (@vijayt68728435) 's Twitter Profile Photo

टिकेरवाडी कोच टर्मिनलच्या कामांना गती द्या - मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार - वाडी-सोलापूर सेक्शनची पाहणी

टिकेरवाडी कोच टर्मिनलच्या कामांना गती द्या
- मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार
- वाडी-सोलापूर सेक्शनची पाहणी
VIJAYTHORAT (@vijayt68728435) 's Twitter Profile Photo

सोलापूर रेल्वे स्थानकावर हायअलर्ट! - दिल्ली स्फोट : आरपीएफ-जीआरपीचा तगडा बंदोबस्त: प्रत्येक प्रवाशाची कसून तपासणी

सोलापूर रेल्वे स्थानकावर हायअलर्ट!
- दिल्ली स्फोट : आरपीएफ-जीआरपीचा तगडा बंदोबस्त: प्रत्येक प्रवाशाची कसून तपासणी
VIJAYTHORAT (@vijayt68728435) 's Twitter Profile Photo

*रेल्वे चाकांवर “सीसीटीव्हीची नजर”!* - *सोलापूर स्टेशन : आठ हटमध्ये बसवले प्रत्येकी दोन कॅमेरे; ‘थर्मामीटर गन’ने मोजले जाणार अ‍ॅक्सलचे तापमान : प्रवाशांचा प्रवास होणार अधिक सुरक्षित* RailwaySeva DRM Solapur प्रवासी सेवा संस्था सोलापूर. Central Railway

*रेल्वे चाकांवर “सीसीटीव्हीची नजर”!*
- *सोलापूर स्टेशन : आठ हटमध्ये बसवले प्रत्येकी दोन कॅमेरे; ‘थर्मामीटर गन’ने मोजले जाणार अ‍ॅक्सलचे तापमान : प्रवाशांचा प्रवास होणार अधिक सुरक्षित*
RailwaySeva DRM Solapur प्रवासी सेवा संस्था सोलापूर. Central Railway
VIJAYTHORAT (@vijayt68728435) 's Twitter Profile Photo

मराठवाडा प्रवाशांवरील अन्याय - नांदेड-पुणे एक्स्प्रेससह गाड्या हडपसरवर टर्मिनेट; प्रवाशांची तीव्र नाराजी

मराठवाडा प्रवाशांवरील अन्याय
- नांदेड-पुणे एक्स्प्रेससह गाड्या हडपसरवर टर्मिनेट; प्रवाशांची तीव्र नाराजी
VIJAYTHORAT (@vijayt68728435) 's Twitter Profile Photo

*उद्यान एक्स्प्रेसचा बिघाड, सिद्धेश्वर एक्स्प्रेच्या प्रवाशांना फटका अन् चेन्नई एक्स्प्रेसही ‘लेटलतीफ’!* - *सोलापूरकर प्रवासी संतापले : तांत्रिक बिघाड, ब्लॉक अन् उशीर… सोलापूर रेल्वे प्रवाशांची परीक्षाच सुरू!*

*उद्यान एक्स्प्रेसचा बिघाड, सिद्धेश्वर एक्स्प्रेच्या प्रवाशांना फटका अन् चेन्नई एक्स्प्रेसही ‘लेटलतीफ’!*
- *सोलापूरकर प्रवासी संतापले :  तांत्रिक बिघाड, ब्लॉक अन् उशीर… सोलापूर रेल्वे प्रवाशांची परीक्षाच सुरू!*
VIJAYTHORAT (@vijayt68728435) 's Twitter Profile Photo

*सोलापूर स्टेशन झाले अधिक ‘सेफ्टी स्मार्ट’* - *पाचही फलाटांवर महिलांसाठी 'पॅनिक बटण' प्रणाली कार्यान्वित*

*सोलापूर स्टेशन झाले अधिक ‘सेफ्टी स्मार्ट’*
- *पाचही फलाटांवर महिलांसाठी 'पॅनिक बटण' प्रणाली कार्यान्वित*
VIJAYTHORAT (@vijayt68728435) 's Twitter Profile Photo

*हुतात्मा अन् इंद्रायणी एक्स्प्रेस दहा दिवस रद्द* - *दौंड-काष्टी दरम्यान असेल ब्लॉक : नववर्षात सोलापूरकरांची अडचण वाढली*

*हुतात्मा अन् इंद्रायणी एक्स्प्रेस दहा दिवस रद्द*
- *दौंड-काष्टी दरम्यान असेल ब्लॉक : नववर्षात सोलापूरकरांची अडचण वाढली*
VIJAYTHORAT (@vijayt68728435) 's Twitter Profile Photo

*२८ टनांचे २० गर्डर सहा तासात हटविणार* - *कोल्हापूरहून आले 200 टनांचे तीन क्रेन : रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कामाची पाहणी : मरिआई चौक येथील ब्रिटिशकालीन पूल पाडण्यास उरले काही तास*

*२८ टनांचे २० गर्डर सहा तासात हटविणार*
- *कोल्हापूरहून आले 200 टनांचे तीन क्रेन : रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कामाची पाहणी : मरिआई चौक येथील ब्रिटिशकालीन पूल पाडण्यास उरले काही तास*
VIJAYTHORAT (@vijayt68728435) 's Twitter Profile Photo

शंभर वर्षांची आठवण इतिहासजमा - अचूक नियोजन, शिस्तबद्ध अंमलबजावणी अन् ११ तासांत यश - मरीआई चौक : ब्रिटिशकालीन पूल पाडल्यानंतर रेल्वे वाहतूक पूर्ववत

शंभर वर्षांची आठवण इतिहासजमा
- अचूक नियोजन, शिस्तबद्ध अंमलबजावणी अन् ११ तासांत यश
- मरीआई चौक : ब्रिटिशकालीन पूल पाडल्यानंतर रेल्वे वाहतूक पूर्ववत
VIJAYTHORAT (@vijayt68728435) 's Twitter Profile Photo

*वाडी-दौंड तिसरी-चौथी लाईन : सर्व्हेक्षण पूर्ण, डीपीआर रेल्वे बोर्डाला पाठविला* - *सोलापुरकरांसाठी दिलासा ; रेल्वे प्रवास होणार अधिक वेगवान व सुलभ*

*वाडी-दौंड तिसरी-चौथी लाईन : सर्व्हेक्षण पूर्ण, डीपीआर रेल्वे बोर्डाला पाठविला*
- *सोलापुरकरांसाठी दिलासा ; रेल्वे प्रवास होणार अधिक वेगवान व सुलभ*
VIJAYTHORAT (@vijayt68728435) 's Twitter Profile Photo

*'हुतात्मा' एक्स्प्रेसच्या तत्काळ तिकिटासाठी आता ओटीपी* - *तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी रेल्वेकडून उपायोजना*

*'हुतात्मा' एक्स्प्रेसच्या तत्काळ तिकिटासाठी आता ओटीपी*
- *तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी रेल्वेकडून उपायोजना*
VIJAYTHORAT (@vijayt68728435) 's Twitter Profile Photo

*ब्लॉक, वाहतूककोंडी आणि हाल* - *दौंड-काष्टी दुहेरीकरणाचा फटका : पुणे-सोलापूर प्रवासी अक्षरशः वेठीस : सुट्ट्यांच्या काळात नियोजन कोलमडले; एसटीही अपुरी, खासगी वाहनांत कोंडी*

*ब्लॉक, वाहतूककोंडी आणि हाल*
- *दौंड-काष्टी दुहेरीकरणाचा फटका : पुणे-सोलापूर प्रवासी अक्षरशः वेठीस : सुट्ट्यांच्या काळात नियोजन कोलमडले; एसटीही अपुरी, खासगी वाहनांत कोंडी*
VIJAYTHORAT (@vijayt68728435) 's Twitter Profile Photo

*सिद्धेश्वर पावणेअकरा तास, नागरकोईल 13 तास उशिरा* - *दौंड-काष्टी मेगाब्लॉकचा परिणाम : सोलापूरकर रेल्वे प्रवाशांची अक्षरशः फरफट : पाणी नाही, चहा-नाश्ता नाही : लहान मुले, महिला, वयोवृद्ध प्रवाशांचे प्रचंड हाल : यवत येथे प्रवाशांचा संताप अनावर- गाडी रोखली*

*सिद्धेश्वर पावणेअकरा तास, नागरकोईल 13 तास उशिरा*
- *दौंड-काष्टी मेगाब्लॉकचा परिणाम : सोलापूरकर रेल्वे प्रवाशांची अक्षरशः फरफट : पाणी नाही, चहा-नाश्ता नाही : लहान मुले, महिला, वयोवृद्ध प्रवाशांचे प्रचंड हाल : यवत येथे प्रवाशांचा संताप अनावर- गाडी रोखली*
VIJAYTHORAT (@vijayt68728435) 's Twitter Profile Photo

*वाडी-विकाराबाद डाउन रेल्वे मार्गांवरील रुळाखालील भराव खचला* - *हुसेनसागर, दुरांतोसह अनेक गाड्या रोखल्या; रेल्वे वाहतूक काही काळ ठप्प*

*वाडी-विकाराबाद डाउन रेल्वे मार्गांवरील रुळाखालील भराव खचला*
- *हुसेनसागर, दुरांतोसह अनेक गाड्या रोखल्या; रेल्वे वाहतूक काही काळ ठप्प*
VIJAYTHORAT (@vijayt68728435) 's Twitter Profile Photo

*रेल्वे स्थानक सजतंय, पण प्रवाशांचे प्रश्न सुटणार?* - *अतिरिक्त महाव्यवस्थापकांचा दौरा रद्द*

*रेल्वे स्थानक सजतंय, पण प्रवाशांचे प्रश्न सुटणार?*
- *अतिरिक्त महाव्यवस्थापकांचा दौरा रद्द*
VIJAYTHORAT (@vijayt68728435) 's Twitter Profile Photo

*सोलापूरकरांचा प्रवास होणार वेगवान!* - *पुणे अवघ्या अडीच, हैदराबाद साडेपाच तासांत; हायस्पीड रेल्वेचा सोलापूरला मोठा फायदा* प्रवासी सेवा संस्था सोलापूर. RailwaySeva DRM Solapur DRM Pune

*सोलापूरकरांचा प्रवास होणार वेगवान!*
- *पुणे अवघ्या अडीच, हैदराबाद साडेपाच तासांत; हायस्पीड रेल्वेचा सोलापूरला मोठा फायदा*
प्रवासी सेवा संस्था सोलापूर. RailwaySeva DRM Solapur DRM Pune
VIJAYTHORAT (@vijayt68728435) 's Twitter Profile Photo

मालगाड्या मेन लाईनवर तासन्‌तास उभ्या - जेऊरला एक्स्प्रेस गाड्यांना एक मिनिटांचा थांबा द्या! - हुतात्मा, वंदे भारत, कुर्ला-कोईमतूर लुप लाईनवरून; जेऊरकर प्रवाशांची मागणी

मालगाड्या मेन लाईनवर तासन्‌तास उभ्या
- जेऊरला एक्स्प्रेस गाड्यांना एक मिनिटांचा थांबा द्या!
- हुतात्मा, वंदे भारत, कुर्ला-कोईमतूर लुप लाईनवरून; जेऊरकर प्रवाशांची मागणी