@Ranya (@the_kingsman_14) 's Twitter Profile
@Ranya

@the_kingsman_14

The ultimate goal is to socialize democracy by putting the underprivileged in power ... only VBA ... 👑A staunch supporter of Balasaheb👑Jai Bhim Jai Bharat🙏❤

ID: 1304108681454260224

calendar_today10-09-2020 17:25:47

38,38K Tweet

2,2K Takipçi

135 Takip Edilen

परमसौगत (@pratikbalasah13) 's Twitter Profile Photo

कर्मवीर भाऊराव पाटलांची, 'रयत शिक्षण संस्था' आणि बाबासाहेबांची, 'People's Education Society' ! मराठी ते इंग्रजी एक संस्थात्मक शिक्षणप्रवास.!! #त्रिवार_वंदन❤

कर्मवीर भाऊराव पाटलांची, 

'रयत शिक्षण संस्था'

आणि 

बाबासाहेबांची, 

'People's Education Society' !

मराठी ते इंग्रजी एक संस्थात्मक शिक्षणप्रवास.!!

#त्रिवार_वंदन❤
Graphite (@graphit1111) 's Twitter Profile Photo

पुरोगामी राजकारणाचा केवळ एक चमचा किंव्हा फक्त सत्ताच मिळावी एवढ्या ईच्छेसाठी आम्हाला मिसळून घ्या ह्या melting point च्या पुढची दिशा म्हणजे बाळासाहेब आंबेडकर ❤️ Prakash Ambedkar

नुसतीच काथ्याकूट™ (@sawsammer3) 's Twitter Profile Photo

डॉ बाबासाहेबांच्या चळवळीत महार , महारांतील ' हरिजन ' काँग्रेसवासी मंडळी, चांभार व मांग असे अनेक लोक आले पण चळवळीत टिकाव धरू शकले नाहीत. कारण - सामाजिक काऱ्यापेक्षा त्यांना #वैयक्तिक स्वार्थ अधिक मोलाचा आणि प्रिय वाटला. क्षुल्लक #प्रलोभनाला ते बळी पडले आणि सामाजिक उत्थानाच्या दलित

नुसतीच काथ्याकूट™ (@sawsammer3) 's Twitter Profile Photo

वंचित बहुजन आघाडीचा निर्भय बनो च्या कंत्राटदारांवर राग का? #VBAForIndia Vanchit Bahujan Aaghadi youtu.be/G_GhAMZikro?fe…

@Ranya (@the_kingsman_14) 's Twitter Profile Photo

सामाजिक युतीतून राजकारण. एस.सी.+आदिवासी +ओबीसी. वंचित बहूजन आघाडी ची विधानसभेसाठी तयारी. प्रस्थापित सवर्ण मानसिकतेच्या राजकारणाला सडेतोड ऊत्तर.

@Ranya (@the_kingsman_14) 's Twitter Profile Photo

राहुल गांधी चा पुळका आलेल्या भाबड्यांनो भूतकाळातील जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचा इतिहास तपासा त्यांचा आरक्षणाला साफ विरोध होता. राहुल गांधी त्याच वाटेचे वाटसरू आहेत...!!

Prabuddh Bharat (@eprabuddhbharat) 's Twitter Profile Photo

क्रिमीलेयर हे आरक्षण संपवण्याचे तंत्र - सिद्धार्थ मोकळे तेलंगणा सरकारने एससी आणि एसटी आरक्षणामध्ये क्रिमीलेयर लागू करण्यासाठी समिती गठीत केली यावर निखिल वागळे गप्प का ? काँग्रेसचे सरकार आहे म्हणून ? #PrabuddhBharat

Prabuddh Bharat (@eprabuddhbharat) 's Twitter Profile Photo

#BreakingNews‌🚨🚨 भटके विमुक्त आणि आदिवासींच्या मागण्यांची मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी ॲड. प्रकाश आंबेडकर : भटके विमुक्त आणि आदिवासी संवाद यात्रेला आमचा पूर्ण पाठिंबा #PrabuddhBharat

#BreakingNews‌🚨🚨

भटके विमुक्त आणि आदिवासींच्या मागण्यांची मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी 

ॲड. प्रकाश आंबेडकर : भटके विमुक्त आणि आदिवासी संवाद यात्रेला आमचा पूर्ण पाठिंबा

#PrabuddhBharat
अनोद 💞 (@anod_zote) 's Twitter Profile Photo

तुम्ही दोघीणीपण अत्यंत सुंदर, सुमधुर आवाजात बाबासाहेब यांचे गाणे गायले त्या बद्दल तुम्हा दोघींना पण जय भीम नमो बुध्दाय. Rasika Borkar Krutika Borkar

@Ranya (@the_kingsman_14) 's Twitter Profile Photo

आरक्षणवाद्यांनो एवढंच लक्षात घ्या की, मुस्लिम समुदायाला सरंक्षण आणि बाबरी वाचविण्याचं वचन देणा-या कॉंग्रेस पक्षाच्या कारकिर्दीतच बाबरी उध्वस्त केल्या गेली.

@Ranya (@the_kingsman_14) 's Twitter Profile Photo

एकाच विषारी झाडाच्या दोन फांद्या, तुला एक फांदी हिंदुत्ववादी आणि दुसरी फांदी सेक्युलर दिसतेय हे तुझे अज्ञान आहे की,स्वार्थी ढोंगीपणा..??

Rajendra Jadhao (@jadhao) 's Twitter Profile Photo

राजू शेट्टी, संभाजी छत्रपती आणि बच्चा कडू यांनी तिसऱ्या आघाडीची घोषणा केली आहे. यावर "हे काँग्रेसची मते खातील", "हे भाजपला मदत करत आहेत", "यांचे भाजपसोबत सेटींग आहे", "यांना भाजपकडून पैसे मिळतात" असे अजूनपर्यंत कोणी म्हटलेले नाही. कदाचित कोणी म्हणणारही नाही. .

राजू शेट्टी, संभाजी छत्रपती आणि बच्चा कडू यांनी तिसऱ्या आघाडीची घोषणा केली आहे. यावर "हे काँग्रेसची मते खातील", "हे भाजपला मदत करत आहेत", "यांचे भाजपसोबत सेटींग आहे", "यांना भाजपकडून पैसे मिळतात" असे अजूनपर्यंत कोणी म्हटलेले नाही. कदाचित कोणी म्हणणारही नाही. .
नुसतीच काथ्याकूट™ (@sawsammer3) 's Twitter Profile Photo

निष्पक्ष अस काही नाही अगदी #पत्रकारिता सुद्धा. पत्रकारांचे कुठे ना कुठे राजकीय पक्षांशीआर्थिक लागे सबंध आहेत. कोणाचे त्यावर यूट्यूब चालत आहेत, कोणाला पॅकेज भेटत आहे, कोणी राजकीय नेते sponsored news पोर्टल चालवत आहेत! दसरा दिवाळी आली की गिफ्ट वेगळे बोनस! #चोथा #स्तंभ

नुसतीच काथ्याकूट™ (@sawsammer3) 's Twitter Profile Photo

#कम्युनिटी कॉलम पहावा transgender पासून वंचित घटकांना उमेदवारी दिली आहे. यालाच लोकशाहीचं सामाजिकरण बोलतात, लोकशाही तळागाळात पोहचवणे बोलतात. ज्या समाजात आपण राहतो त्या समाजातील विविध घटकांना वंचित घटकांना लोकशाही उत्सवात सामावून घेणे. This is beauty of #VBAforIndia आणि हे फक्त

#कम्युनिटी कॉलम पहावा transgender पासून वंचित घटकांना उमेदवारी दिली आहे.
यालाच लोकशाहीचं सामाजिकरण बोलतात, लोकशाही तळागाळात पोहचवणे बोलतात. 
ज्या समाजात आपण राहतो त्या समाजातील विविध घटकांना वंचित घटकांना लोकशाही उत्सवात सामावून घेणे.
This is beauty of #VBAforIndia आणि हे फक्त
Prakash Ambedkar (@prksh_ambedkar) 's Twitter Profile Photo

Yes, this is what we call the socialisation of democracy ! Staying true to our sacred ideology, we have given representation to the deprived, Bahujan groups with the aim of gaining true representation and political power, and breaking the hegemony of families of certain castes.

नुसतीच काथ्याकूट™ (@sawsammer3) 's Twitter Profile Photo

ऍड बाळासाहेब #आंबेडकर यांचे अभिनंदन आणि पक्षपाती #मिडीयाचा तीव्र निषेध ! youtu.be/TDNtHqlS5GM?fe…

Prabuddh Bharat (@eprabuddhbharat) 's Twitter Profile Photo

वर्गीकरणाबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार संसदेलाच ॲड. प्रकाश आंबेडकर : आरक्षणासंदर्भातील निकाल मूलभूत संरचनेच्या विरोधात पुणे :  आमच्या दृष्टिकोनातून वर्गीकरण करायचे की नाही, क्रिमीलेयर लावायचे की नाही याचा निर्णय कोर्ट घेऊ शकत नाही, तर याचा निर्णय घेण्याचा अधिकार संसदेलाच

वर्गीकरणाबाबतचा निर्णय 
घेण्याचा अधिकार संसदेलाच

ॲड. प्रकाश आंबेडकर : आरक्षणासंदर्भातील निकाल मूलभूत संरचनेच्या विरोधात

पुणे :  आमच्या दृष्टिकोनातून वर्गीकरण करायचे की नाही, क्रिमीलेयर लावायचे की नाही याचा निर्णय कोर्ट घेऊ शकत नाही, तर याचा निर्णय घेण्याचा अधिकार संसदेलाच