Tejas Patil (@tejaspatil2094) 's Twitter Profile
Tejas Patil

@tejaspatil2094

Social Worker
Youth Leader

ID: 595200248

calendar_today31-05-2012 05:30:46

159 Tweet

180 Takipçi

469 Takip Edilen

Tejas Patil (@tejaspatil2094) 's Twitter Profile Photo

शिव हेच सत्य आहे, शिव सुंदर आहे शिव अनंत, शिव ब्रम्ह आहे शिव आहे शक्ती आणि शिवच आहे भक्ती....🍃🌿☘️🕉️ श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा! ☘️🕉️

शिव हेच सत्य आहे, शिव सुंदर आहे शिव अनंत, शिव ब्रम्ह आहे शिव आहे शक्ती आणि शिवच आहे भक्ती....🍃🌿☘️🕉️
 श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा! ☘️🕉️
Tejas Patil (@tejaspatil2094) 's Twitter Profile Photo

संस्कृती, भाषा, कला, परंपरा असा बहुरंगी सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा जपत जल-जमीन-जंगल याचे रक्षण करणाऱ्या आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #worldtribalday2024

संस्कृती, भाषा, कला, परंपरा असा बहुरंगी सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा जपत जल-जमीन-जंगल याचे रक्षण करणाऱ्या आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#worldtribalday2024
Tejas Patil (@tejaspatil2094) 's Twitter Profile Photo

हर घर तिरंगा अंतर्गत यावल शहरातून भाजपा युवा मोर्चा तर्फे बाईक रॅली काढण्यात आली. त्यात सर्व युवकांसोबत सहभागी होऊन जनजागृती केली. 🇮🇳🇮🇳🇮🇳

आपणा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...🇮🇳🇮🇳🇮🇳 🇮🇳#HappyIndependenceDay #युवासर्व #नवेपर्व #समाजकारण #leadership #Politics #youthleader #tejaspatil #YOUthCANLEAD #youth #enterpreneur 🇮🇳

आपणा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...🇮🇳🇮🇳🇮🇳
🇮🇳#HappyIndependenceDay
#युवासर्व #नवेपर्व #समाजकारण #leadership #Politics #youthleader #tejaspatil #YOUthCANLEAD #youth #enterpreneur 🇮🇳
Tejas Patil (@tejaspatil2094) 's Twitter Profile Photo

आज यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघामध्ये ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने झेंडावंदन करण्याचा मान मिळाला आमच्या संघाचे सभापती सर्व संचालक मंडळ व कर्मचारी यांच्या सहकार्याने युवा उपसभापती या नात्याने हा मान मिळाला यावल तालुक्यातील सर्व पक्षीय प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते

*हे बंध स्नेहाचे, हे बंध रक्षणाचे, रक्षाबंधनाच्या सर्व लाडक्या बहिणींना हार्दिक शुभेच्छा!... 🪷🪷🪷🪷🪷🪷🪷*

समृद्ध कृषी परंपरेतील बळीराजाचा जिवाभावाचा सोबती असलेल्या सर्जा-राजाप्रति कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे बैल-पोळा! बैल पोळ्याच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा... #पोळा #बैल_पोळा

समृद्ध कृषी परंपरेतील बळीराजाचा जिवाभावाचा सोबती असलेल्या सर्जा-राजाप्रति कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे बैल-पोळा!
बैल पोळ्याच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा...
#पोळा 
#बैल_पोळा
Tejas Patil (@tejaspatil2094) 's Twitter Profile Photo

समाज उन्नतीसाठी कार्यरत राहून युवा पिढीमध्ये, ज्ञानाधिष्टित समाज घडवून देशाच्या सर्वांगीण विकासात, बहुमोल योगदान देणाऱ्या सर्व गुरुजनांना शिक्षक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा...💐💐💐

समाज उन्नतीसाठी कार्यरत राहून युवा पिढीमध्ये,
ज्ञानाधिष्टित समाज घडवून देशाच्या सर्वांगीण विकासात,
बहुमोल योगदान देणाऱ्या सर्व गुरुजनांना
शिक्षक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा...💐💐💐
Tejas Patil (@tejaspatil2094) 's Twitter Profile Photo

कुणी म्हणे तुज गणपती, विद्येचा तू अधिपती, कुणी म्हणे तुज वक्रतुंड, शक्तिमान तुझी सोंड.. गणपती बाप्पा मोरया, गणेश चतुर्थीच्या भक्तीमय शुभेच्छा !!!!!🚩🚩🚩🚩🚩

मागील आठवड्यात यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाची 67 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यावेळी शेतकरी खरेदी विक्री संघाचा युवा उपसभापती म्हणून सभेला संबोधित केले. सर्व सभासदांचे मनापासून धन्यवाद....🙏🏻🙏🏻🙏🏻

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राष्ट्राच्या अभ्युदयासाठी निर्भिडपणे ठाम निर्णय घेणारे जागतिक स्तरावर राष्ट्राची प्रतिमा उंचाविणारे नेतृत्व आपल्या रूपाने लाभले आहे, याचा आम्हाला अभिमान आणि आनंद वाटतो #NarendraModi #NarendraModiBirthday

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
राष्ट्राच्या अभ्युदयासाठी निर्भिडपणे ठाम निर्णय घेणारे जागतिक स्तरावर राष्ट्राची प्रतिमा उंचाविणारे नेतृत्व आपल्या रूपाने लाभले आहे, याचा आम्हाला अभिमान आणि आनंद वाटतो #NarendraModi #NarendraModiBirthday
Tejas Patil (@tejaspatil2094) 's Twitter Profile Photo

यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघातर्फे सभासदांना 10% लाभांश वाटप आजपासून सुरू करण्यात आला त्यांवये प्रथम आलेले सभासद जयंत दादा महाजन सातोद यांना संघाचे युवा उपसभापती तेजस पाटील यांच्या हस्ते लाभांश देण्यात आला मॅनेजर संजय जी भोईटे सुरेश जी यावलकर रामचंद्र जी भोईटे उपस्थित होते

श्रीरामाचा आदर्श घेऊन रावणरूपी अहंकाराचा नाश करत दसरा साजरा करूया.. ☘️🙏दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!☘️🙏

श्रीरामाचा आदर्श घेऊन
रावणरूपी अहंकाराचा
नाश करत
दसरा साजरा करूया..
☘️🙏दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!☘️🙏
Tejas Patil (@tejaspatil2094) 's Twitter Profile Photo

वसुबारसच्या निमित्ताने आपल्या आयुष्यात प्रेम, वात्सल्य आणि आशीर्वादाचे नवे क्षण येवोत. वसुबारसच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!!

*सर्वांना आनंददायी धनत्रयोदशीच्या मंगलमय शुभेच्छा* #diwali2024

*सर्वांना आनंददायी धनत्रयोदशीच्या मंगलमय शुभेच्छा*
#diwali2024
Tejas Patil (@tejaspatil2094) 's Twitter Profile Photo

दिव्यांचा या उत्सवात आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद, समाधान, आणि प्रेमाची नवी किरणे यावीत. आपले प्रत्येक कार्य पुर्णत्वास जावो. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...🎇🪔🎉🎊

भारत सरकारच्या युवा खेळ मंत्रालयाचे एन.वाय.के.एस. दिल्लीचे डेप्युटी डायरेक्टर श्री.देवेंद्र जी व्यास सर हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांचे यावल तालुका शेतकी संघाचे उपसभापती श्री.तेजस जी पाटील यांनी स्वागत केले यावेळी युवा अधिकारी नरेंद्र जी डागर सर व आदी उपस्थित होते.

आज शिरसाड गावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सायम् शाखा साकळी यांच्या तर्फे मकर संक्रांती निमित्त संपूर्ण गावात तिळगुळ पॉकेट वाटप करण्यात आले साकळी मंडळ प्रमुख जगदीश दादा कोळी नितीन जी महाराज मानस जी नाईक तेजस धनंजय पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते Amol Haribhau Jawale

आज शिरसाड गावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सायम् शाखा साकळी यांच्या तर्फे मकर संक्रांती निमित्त संपूर्ण गावात तिळगुळ पॉकेट वाटप करण्यात आले साकळी मंडळ प्रमुख जगदीश दादा कोळी नितीन जी महाराज मानस जी नाईक तेजस धनंजय पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते
<a href="/a_haribhau/">Amol Haribhau Jawale</a>
Tejas Patil (@tejaspatil2094) 's Twitter Profile Photo

मकर संक्रांतीचा हा पवित्र सण तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश घेऊन येवो. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!🎊🚩🎉🚩🎊🎉

२६ जानेवारी🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय ही मूल्ये प्रदान करणारी आपली जगातील सर्वात मोठी लोकशाही वृद्धिंगत होवो. प्रजासत्ताक दिन चिरायू होवो.🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 तमाम भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🇮🇳 #RepublicDayIndia #RepublicDay2025

२६ जानेवारी🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय ही मूल्ये प्रदान करणारी आपली जगातील सर्वात मोठी लोकशाही वृद्धिंगत होवो. प्रजासत्ताक दिन चिरायू होवो.🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

तमाम भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🇮🇳

#RepublicDayIndia
#RepublicDay2025