Team Swapnil (@teamswwapnil) 's Twitter Profile
Team Swapnil

@teamswwapnil

Official Twitter account of Team Swapnil! follow us to follow ur favourite star, his news, his appearances, his life. Maharashtra. [email protected]

ID: 3129009132

linkhttps://www.twitter.com/swwapniljoshi calendar_today02-04-2015 05:21:55

35,35K Tweet

8,8K Followers

145 Following

TV9 Marathi (@tv9marathi) 's Twitter Profile Photo

'नवरा माझा नवसाचा 2'चा टीझर पाहिलात का? #NavraMaazaNavsaacha2 #SachinPilgaonkar #AshokSaraf #SwwapnilJoshi tv9marathi.com/entertainment/…

Cinephiles (@teamcinephiles) 's Twitter Profile Photo

७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट या विभागात ‘वाळवी’ चित्रपटाची निवड झाल्याबद्दल संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन! Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी anita date #Cinephiles #SubodhBhave #ShivangiJoshi #PareshMokashi

७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट या विभागात ‘वाळवी’ चित्रपटाची निवड झाल्याबद्दल संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन!
Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी anita date

#Cinephiles #SubodhBhave #ShivangiJoshi #PareshMokashi
Zee Talkies (@zeetalkies) 's Twitter Profile Photo

७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला - वाळवी! संपूर्ण टीम वाळवीचे झी टॉकीजच्या वतीने हार्दिक अभिनंदन. Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी Shivani Surve Official anita date #ZeeTalkies #70thNationalAward #MarathiMovie #Valvi #Congratulations

७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला - वाळवी!

संपूर्ण टीम वाळवीचे झी टॉकीजच्या वतीने हार्दिक अभिनंदन.
Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी
Shivani Surve Official
anita date

#ZeeTalkies #70thNationalAward #MarathiMovie #Valvi #Congratulations
Navra Maza Navsacha 2 (@n_m_navsacha_2) 's Twitter Profile Photo

तुम्ही तुमच्या इष्ट देवतेला केलेल्या नवसाची गोष्ट आम्हाला सांगा आणि मिळवा संधी मोफत अष्टविनायक यात्रेची. 🚂🌺नवरा माझा नवसाचा 2🌺🚂 तुमच्या नवसाची गोष्ट सांगा स्पर्धेच्या नियम व अटी पुढील प्रमाणे…

Navra Maza Navsacha 2 (@n_m_navsacha_2) 's Twitter Profile Photo

Book My Show वर interested असं click केल्यावरच तुमचा गणपतीपुळ्याचा नॉनस्टॉप कॉमेडी प्रवास धमाल सुखकर होणार!!! 🚂🌺’नवरा माझा नवसाचा २’🌺🚂 अगामी चित्रपट Book My Show वर दाखल..! Interested Button वर click करा...आणि जाणून घ्या चित्रपटाचे सर्व अपडेट्स.

Newsband (@newsbandtweets) 's Twitter Profile Photo

Swapnil Joshi praises Navi Mumbai Police as real-life heroes during the launch of the Traffic Beat Marshal initiative. With 20 new bikes, officers can now respond faster to keep streets safe newsband.in/article_detail… Navi Mumbai Municipal Corporation नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी

Navra Maza Navsacha 2 (@n_m_navsacha_2) 's Twitter Profile Photo

🚂🌺’नवरा माझा नवसाचा २’🌺🚂 च्या संपूर्ण टीमकडून सर्वांना गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा! NAVRA MAAZA NAVSAACHA 2 📣२० सप्टेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात… Save the Date ! Produced & Directed by Sachin.pilgaonkar

Navra Maza Navsacha 2 (@n_m_navsacha_2) 's Twitter Profile Photo

प्रभादेवी आयोजित दहीहंडी सराव शिबीर २०२४ येथे 🚂🌺’नवरा माझा नवसाचा २’🌺🚂 चित्रपटातील आपले लाडके अभिनेते व दिग्दर्शक सचिनजी पिळगांवकर आणि स्वप्निल जोशी यांची खास उपस्थिती...

Navra Maza Navsacha 2 (@n_m_navsacha_2) 's Twitter Profile Photo

🌺गणपती बाप्पा मोरया 🌺 ४ सप्टेंबरला येतोय 🚂🌺 नवरा माझा नवसाचा 2 🚂🌺 चा TRAILER NAVRA MAAZA NAVSAACHA 2 📣२० सप्टेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात… Save the Date ! Produced & Directed by Sachin.pilgaonkar

🌺गणपती बाप्पा मोरया 🌺

४ सप्टेंबरला येतोय 🚂🌺 नवरा माझा नवसाचा 2 🚂🌺 चा TRAILER

NAVRA MAAZA NAVSAACHA 2
📣२० सप्टेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात…
Save the Date !

Produced & Directed by Sachin.pilgaonkar
ज्ञानेश्वर आहेर 🇮🇳🚩 (@dnyaneshwarba) 's Twitter Profile Photo

"नवरा माझा नवसाचा २" वीस सप्टेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित 🎊 Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी

Team Swapnil (@teamswwapnil) 's Twitter Profile Photo

A film of Love, Sacrifice, Friendship 9 years of #TuHiRe 9 years of Gulabachi Kali All love to Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी , Sanjay S Jadhav TEJASWWINI Sai & Dreamers PR #9YearsOfTuHiRe #tuhire #swapniljoshi #tejaswinipandit #saitamhankar #तूहिरे

A film of Love, Sacrifice, Friendship
9 years of #TuHiRe
9 years of Gulabachi Kali

All love to Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी , Sanjay S Jadhav TEJASWWINI Sai & Dreamers PR

#9YearsOfTuHiRe #tuhire #swapniljoshi #tejaswinipandit #saitamhankar #तूहिरे
Navra Maza Navsacha 2 (@n_m_navsacha_2) 's Twitter Profile Photo

कॉमेडीची नॉनस्टॉप एक्स्प्रेस २० सप्टेंबरपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात तुम्हाला पाहायला मिळेलच पण त्याआधी एक झलक म्हणजे 🚂🌺‘नवरा माझा नवसाचा 2’🚂🌺 चा TRAILER पहा

Navra Maza Navsacha 2 (@n_m_navsacha_2) 's Twitter Profile Photo

#santoshphutane #ajinkyashinde Vijay Patkar jaywant wadkar Harish Dudhade #ganeshpawar #suniltate #sonalkharade Vaibhav Shetkar #darshanmediaplanet #jitendrakulkarni Adarsh Shinde | आदर्श शिंदे #raviraajkoltharkar #deepalivichare #sadrickdsouza #NavraMaazaNavsaacha2 #TrailerOutNow

LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

नवरा माझा नवसाचा २ : ८०० कोटींचे हिरे, बाप्पाचा कौल अन्…; यंदा कोकण रेल्वेने होणार गणपतीपुळेचा प्रवास! पाहा धमाकेदार ट्रेलर loksatta.com/manoranjan/mar… #नवरामाझानवसाचा२ #navramazanavsacha2 #marathimovie #trailer

Swapnil Joshi FC (@swwapnil_fc) 's Twitter Profile Photo

कॉमेडीची नॉनस्टॉप एक्स्प्रेस २० सप्टेंबरपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात तुम्हाला पाहायला मिळेलच पण त्याआधी एक झलक म्हणजे 🚂🌺‘नवरा माझा नवसाचा 2’🚂🌺 चा TRAILER पहा 😍☑️

Swapnil Joshi FC (@swwapnil_fc) 's Twitter Profile Photo

#santoshphutane #ajinkyashinde Vijay Patkar jaywant wadkar Harish Dudhade #ganeshpawar #suniltate #sonalkharade Vaibhav Shetkar #darshanmediaplanet #jitendrakulkarni Adarsh Shinde | आदर्श शिंदे #raviraajkoltharkar #deepalivichare #sadrickdsouza #NavraMaazaNavsaacha2 #TrailerOutNow

Swapnil Joshi FC (@swwapnil_fc) 's Twitter Profile Photo

श्री वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटी समप्रभा। निर्विघ्नं कुरु मे देव सर्व-कार्येशु सर्वदा॥ 😍 श्री गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🤩 गणपती बाप्पा मोरया 😍🙏

श्री वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटी समप्रभा।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्व-कार्येशु सर्वदा॥ 😍

श्री गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🤩

गणपती बाप्पा मोरया 😍🙏