
Tajinder Singh Tiwana
@tajindertiwana
BJP Karyakarta | President - Bharatiya Janata Yuva Morcha Mumbai | Member, DPC Mumbai Suburbs
namowarriors.com
ID: 2951584819
http://www.tajindertiwana.com 30-12-2014 06:21:30
17,17K Tweet
17,17K Takipçi
1,1K Takip Edilen


भाजपा मुंबई प्रदेश महासचिव व बोरिवली विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. श्री Sanjay Upadhyay जी यांची भेट घेऊन वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या ! प्रभु श्रीराम त्यांना निरोगी दीर्घायुष्य व यशस्वी जीवन प्रदान करो.







महाराष्ट्र म्हणजे प्रगतीचा दिशादर्शक! 2024-25 मध्ये राज्याने तब्बल ₹1.64 लाख कोटींची परकीय गुंतवणूक आकर्षित करत विक्रमी यश मिळवले. देशातील एकूण गुंतवणुकीपैकी 40% वाटा महाराष्ट्राचा आहे. ही झेप शक्य झाली आहे फक्त महायुती सरकार आणि राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. Devendra Fadnavis जी










दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष पदी श्री. Niraj Ubhare - निरज उभारे जी यांची नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा! पक्षाचे विचार जनतेपर्यंत नेण्यात आपण यशस्वी व्हाल, हीच अपेक्षा.


भाजप उत्तर पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष पदी श्री. Adv Gyanmuurti Sharma (प्रभाग क्र- 44 का जनसेवक) जी यांची नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! आपल्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक बळकट होईल, हीच अपेक्षा!


दक्षिण मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष पदी श्रीमती. शलाका साळवी जी यांचे मनःपूर्वक अभिनंदन! आपल्या मार्गदर्शनाखाली भाजप अधिक प्रभावीपणे कार्य करेल, अशी अपेक्षा. Shalaka Salvi (modi ka parivar)

