TV9 Marathi (@tv9marathi) 's Twitter Profile
TV9 Marathi

@tv9marathi

'टीव्ही 9 मराठी' - #मराठी माणसांच्या हक्काचं व्यासपीठ | राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट

ID: 3360174258

linkhttp://tv9marathi.com calendar_today27-08-2015 14:17:35

365,365K Tweet

1,1M Followers

58 Following

TV9 Marathi (@tv9marathi) 's Twitter Profile Photo

'फडणवीसांनी मला मुलीची शपथ घेऊन सांगितलेलं तुम्हाला राज्यपाल करतो', खडसेंचा खळबळजनक दावा tv9marathi.com/maharashtra/ek… #DevendraFadnavis #EknathKhadse

TV9 Marathi (@tv9marathi) 's Twitter Profile Photo

गणपती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना tv9marathi.com/national/major…

TV9 Marathi (@tv9marathi) 's Twitter Profile Photo

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, महायुतीच्या मंत्र्याकडून गणरायाला साकडं tv9marathi.com/politics/minis… #eknathshinde

TV9 Marathi (@tv9marathi) 's Twitter Profile Photo

महिलेच्या अपेक्षा वाचून तुम्हाला ही बसेल धक्का... tv9marathi.com/trending/3bhk-…

TV9 Marathi (@tv9marathi) 's Twitter Profile Photo

निकीच्या उप्स मोमेंटने खळबळ; बिग बॉसमध्ये अचानक भलतंच घडलं... tv9marathi.com/web-stories/te… #NikkiTamboli #Biggboss #Photo

TV9 Marathi (@tv9marathi) 's Twitter Profile Photo

आयफोन वापरण्यात हा देश आघाडीवर... भारताचा क्रमांक कितवा... tv9marathi.com/technology/app…

TV9 Marathi (@tv9marathi) 's Twitter Profile Photo

IND vs AUS: भारताविरूद्धच्या कसोटीसाठी उस्मान ख्वाजा खास रणनिती, स्मिथला डावलत या खेळाडूला ओपनिंगसाठी दिली पसंती tv9marathi.com/sports/cricket… #INDvsAUS #UsmanKhawaja #SteveSmith

TV9 Marathi (@tv9marathi) 's Twitter Profile Photo

'ज्यांना जायचं त्यांनी जा, राहायचं त्यांनी राहा', मंत्री गुलाबराव पाटील यांची कार्यकर्त्यांना तंबी tv9marathi.com/maharashtra/ja… #GulabraoPatil #ShivSena #Maharashtra

TV9 Marathi (@tv9marathi) 's Twitter Profile Photo

लाडकी बहीण योजनेच्या फॉर्मवर गाढवाचे चित्र, कुणावर संशय?; शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचा दावा काय? tv9marathi.com/maharashtra/ek… #sanjayshirsat

TV9 Marathi (@tv9marathi) 's Twitter Profile Photo

'उद्धव ठाकरेंकडे 20 आमदार घेऊन सांगून आलो की...', गुलाबराव पाटील यांचा मोठा गौप्यस्फोट tv9marathi.com/maharashtra/mi… #GulabraoPatil #Maharashtra

TV9 Marathi (@tv9marathi) 's Twitter Profile Photo

तिहार जेलमधून बाहेर पडताच अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यांना आता…” tv9marathi.com/national/delhi… #ArvindKejriwal

TV9 Marathi (@tv9marathi) 's Twitter Profile Photo

Video : दुलीप ट्रॉफी स्पर्धेत श्रेयस अय्यरची शेवटच्या चेंडूवर कमाल, संघात स्थान मिळवण्यासाठी अशी रणनिती! tv9marathi.com/sports/cricket… #DuleepTrophy2024 #ShreyasIyer #IndiaAvsIndiaD

TV9 Marathi (@tv9marathi) 's Twitter Profile Photo

मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय, देशभरातील बळीराजाला दिलासा tv9marathi.com/maharashtra/mo… #ModiGovernment #NarendraModi

TV9 Marathi (@tv9marathi) 's Twitter Profile Photo

'पृथ्वी शॉच्या मुलासोबत खेळल्यानंतर निवृत्ती घेणार' tv9marathi.com/web-stories/cr… #PrithviShaw #IPL

TV9 Marathi (@tv9marathi) 's Twitter Profile Photo

या दिग्गज क्रिकेटरची माजी पत्नी बिग बॉसमध्ये दिसणार... शो कडून संपर्क tv9marathi.com/entertainment/…

TV9 Marathi (@tv9marathi) 's Twitter Profile Photo

आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी गुजरात टायटन्स फ्रेंचायझीचा मालक बदलला! tv9marathi.com/web-stories/cr… #IPL2025 #GujratTitans #ShubmanGill

TV9 Marathi (@tv9marathi) 's Twitter Profile Photo

कोणत्या लोकांचा हृदयविकाराचा झटका आल्यानंतरही मृत्यू होत नाही; ही गोष्ट माहीत असायलाच हवी tv9marathi.com/health/tips-to… #heartdisease #heartattacks #Exercise #bloodpressure #diabetes

TV9 Marathi (@tv9marathi) 's Twitter Profile Photo

युट्युब, जिओ टीव्हीचा घ्या पूरेपूर आनंद... किंमत फक्त इतके रुपये tv9marathi.com/technology/jio…

TV9 Marathi (@tv9marathi) 's Twitter Profile Photo

ठाण्यातील आनंद आश्रमात नोटा उधळल्याचा व्हिडीओल समोर, केदार दिघे यांची टीका tv9marathi.com/maharashtra/th… #Thane #ThaneNews

TV9 Marathi (@tv9marathi) 's Twitter Profile Photo

स्पेशल रिपोर्ट : महायुतीचे पहिले 100 उमेदवार निश्चित, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची यादीही ठरली tv9marathi.com/maharashtra/ma… #Maharashtra #Mahayuti