Surendra Dol | सुरेंद्र डोळ (@surendradolmt) 's Twitter Profile
Surendra Dol | सुरेंद्र डोळ

@surendradolmt

Senior Sub Editor at Maharashtra Times, Opinions expressed here are own, Retweets are not endorsements. linktr.ee/surendradol

ID: 736797210

linkhttp://maharashtratimes.indiatimes.com/ calendar_today04-08-2012 14:09:14

1,1K Tweet

461 Takipçi

892 Takip Edilen

Surendra Dol | सुरेंद्र डोळ (@surendradolmt) 's Twitter Profile Photo

मिसिंग लिंक प्रकल्पाचे‌ ९०‌टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ आणखी अर्ध्या तासाने कमी होणार आहे. #Pune #missinglink Parag Karandikar Shripad Brahme Shreedhar LoniMT

Suneet Suresh Bhave (@suneetmt) 's Twitter Profile Photo

जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये पाच लाख प्रवासी वाढले. महिन्याचे प्रवासी ३६ लाखांच्या पुढे. #पुणे #मेट्रो #पुणेमेट्रो #Pune #Metro #PuneMetro Parag Karandikar Shreedhar LoniMT Shripad Brahme MaharashtraTimesPune Amit Paranjape DEVESH SHAH Pune Metro Rail The Metro Rail Guy Pune Metro Pravasi Anagha Paranjape-Purohit

जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये पाच लाख प्रवासी वाढले. महिन्याचे प्रवासी ३६ लाखांच्या पुढे.
#पुणे #मेट्रो #पुणेमेट्रो
#Pune #Metro #PuneMetro
Parag Karandikar Shreedhar LoniMT Shripad Brahme MaharashtraTimesPune Amit Paranjape DEVESH SHAH Pune Metro Rail The Metro Rail Guy Pune Metro Pravasi Anagha Paranjape-Purohit
Surendra Dol | सुरेंद्र डोळ (@surendradolmt) 's Twitter Profile Photo

गणेशोत्सवामध्ये पुण्यात मेट्रो मध्यरात्रीपर्यंत धावणार आहे. #punemetro #Pune #maharashtratimes Shripad Brahme Parag Karandikar Shreedhar LoniMT

Pune Metro Rail (@metrorailpune) 's Twitter Profile Photo

Pune Metro connecting Pune city in all directions! East: Ramwadi, West: Vanaz, North: PCMC And now, the South is getting ready for... Swargate! Kasba Peth (Budhwar Peth) - Mandai - Swargate, arriving soon! #reasontosmile #milestone #SouthernPune #Underground #swargate

Pune Metro connecting Pune city in all directions!

East: Ramwadi,
West: Vanaz,
North: PCMC

And now, the South is getting ready for... Swargate!

Kasba Peth (Budhwar Peth) - Mandai - Swargate, arriving soon!

#reasontosmile #milestone #SouthernPune #Underground #swargate
PCMC Smart Sarathi (@pcmcsarathi) 's Twitter Profile Photo

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर असून आतापर्यंत या इमारत बांधकामाचे महत्वाचे टप्पे गाठले आहेत. जानेवारी २०२३ मध्ये सुरू करण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा हेतू सर्व महापालिका कार्यालयांना एकाच छताखाली केंद्रित करणेनागरिकांना

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर असून आतापर्यंत या इमारत बांधकामाचे महत्वाचे टप्पे गाठले आहेत. जानेवारी २०२३ मध्ये सुरू करण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा हेतू सर्व महापालिका कार्यालयांना एकाच छताखाली केंद्रित करणेनागरिकांना
Surendra Dol | सुरेंद्र डोळ (@surendradolmt) 's Twitter Profile Photo

आता दर सोमवारी महाराष्ट्र टाइम्सचे‌ नवे साप्ताहिक 'मटा wealth'... नक्की वाचा...Parag Karandikar Shreedhar LoniMT Shripad Brahme vihang ghate

Hello Grok महाराष्ट्रातील पर्यावरणाच्या समस्यांचे‌ सध्याचे चित्र काय आहे?

Surendra Dol | सुरेंद्र डोळ (@surendradolmt) 's Twitter Profile Photo

चॅटजीपीटीचा '४० इमेज जनरेटर', घिब्ली ट्रेंड आणि गुगलचे नवे रिझनिंग मॉडेल 'जेमिनी २.५' बद्दल...Parag Karandikar Shripad Brahme Shreedhar LoniMT

केंब्रिज विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी भाषणाचा सराव करण्यासाठी व्हर्च्युअल रिॲलिटीवर (व्हीआर) आधारित प्लॅटफॉर्म तयार केला आहे. सर्वांसाठी तो मोफत उपलब्ध आहे. Parag Karandikar Shripad Brahme Shreedhar LoniMT