Sunil Chavan (@sunilchavan_ias) 's Twitter Profile
Sunil Chavan

@sunilchavan_ias

Collector & District Magistrate Aurangabad | IAS

ID: 753226224630194176

linkhttp://facebook.com/sunilchavanias calendar_today13-07-2016 13:55:01

101 Tweet

1,1K Followers

17 Following

Sunil Chavan (@sunilchavan_ias) 's Twitter Profile Photo

जीवन जगण्याची प्रेरणा म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण कार्याप्रती प्रामाणिक राहून जनसेवा करण्याचे आवाहन सविस्तर:facebook.com/10703099696853…

जीवन जगण्याची प्रेरणा म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

कार्याप्रती प्रामाणिक राहून जनसेवा करण्याचे आवाहन

सविस्तर:facebook.com/10703099696853…
Sunil Chavan (@sunilchavan_ias) 's Twitter Profile Photo

भारतीय स्वातंत्र्यासाठी झटणारे व आपल्या भजन-कीर्तनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन व जातीभेद निर्मूलनाचे कार्य करणारे एक आधुनिक संत, कवी व समाजसुधारक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वज वंदन राज्य स्थापनेचा वर्धापन दिन जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याहस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वज वंदन
राज्य स्थापनेचा वर्धापन  दिन जिल्हाधिकारी  कार्यालयात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याहस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला.
Sunil Chavan (@sunilchavan_ias) 's Twitter Profile Photo

पवित्र रमजान ईदच्या सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा

पवित्र रमजान ईदच्या सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा
Sunil Chavan (@sunilchavan_ias) 's Twitter Profile Photo

औरंगाबाद शहर पाणीटंचाई वर मात करण्यासाठी शहरातील विविध जास्त पाणी असणाऱ्या खुल्या विहिरींची जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडून पहाणी सविस्तर:m.facebook.com/story.php?stor…

औरंगाबाद शहर पाणीटंचाई वर मात करण्यासाठी शहरातील विविध जास्त पाणी असणाऱ्या खुल्या विहिरींची जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडून पहाणी

सविस्तर:m.facebook.com/story.php?stor…
Sunil Chavan (@sunilchavan_ias) 's Twitter Profile Photo

औरंगाबाद येथे उभारणार पेन्शनर्स भवन मराठवाडा पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने राज्यमंत्री अब्दुल सत्तार,व जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचा सन्मान सविस्तर:m.facebook.com/story.php?stor…

औरंगाबाद येथे उभारणार पेन्शनर्स भवन

मराठवाडा पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने राज्यमंत्री अब्दुल सत्तार,व  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचा सन्मान

सविस्तर:m.facebook.com/story.php?stor…
Sunil Chavan (@sunilchavan_ias) 's Twitter Profile Photo

विश्वास नगर (लेबर कॉलनी)येथील रहिवाश्यांच्या सोयीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात 'पुनर्वसन कक्ष' सुरू.

Sunil Chavan (@sunilchavan_ias) 's Twitter Profile Photo

पंतप्रधानांच्या ऑनलाईन उपस्थितीत औरंगाबाद जिल्ह्यातील 26अनाथ बालकांना प्रमाणपत्र वाटप,अपुलकीच्या संवादातून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बालकांना सोबत असल्याचा दिला विश्वास,पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन योजनेंतर्गत कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना केली जाणार सर्व मदत.

मानसिक आजाराची कोणतीही लक्षणे असल्यास घाबरू नका. जवळच्या आरोग्यवर्धिनी केंद्राशी तातडीने संपर्क साधा... आणि निदान लवकर करा. Ministry of Health National Health Authority (NHA) Rajesh Tope #mentalhealth #mentalhealthawareness #mentalwellness

मानसिक आजाराची कोणतीही लक्षणे असल्यास घाबरू नका. जवळच्या आरोग्यवर्धिनी केंद्राशी तातडीने संपर्क साधा... आणि  निदान लवकर करा.
<a href="/MoHFW_INDIA/">Ministry of Health</a>
 <a href="/AyushmanNHA/">National Health Authority (NHA)</a>
<a href="/rajeshtope11/">Rajesh Tope</a>
 #mentalhealth #mentalhealthawareness #mentalwellness
Sunil Chavan (@sunilchavan_ias) 's Twitter Profile Photo

तत्वज्ञानी महाराणी , पुण्यश्लोक , राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा💐

तत्वज्ञानी महाराणी , पुण्यश्लोक , राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा💐
Sunil Chavan (@sunilchavan_ias) 's Twitter Profile Photo

सुनील चव्हाण ते जिल्हाधिकारी सुनील चव्हाण हा प्रवास सोपा नव्हता...पण परिवार,मित्र, आणि मिळत गेलेल्या आपल्या सारख्या व्यक्तींच्या सदिच्छेमुळे हा प्रवास सोपा सुखकर झाला. जमेल तेवढे चांगले काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. आणि पुढे ही चालूच राहील.

सुनील चव्हाण ते जिल्हाधिकारी सुनील चव्हाण हा प्रवास  सोपा नव्हता...पण परिवार,मित्र, आणि मिळत गेलेल्या आपल्या सारख्या व्यक्तींच्या सदिच्छेमुळे हा प्रवास सोपा सुखकर झाला.
जमेल तेवढे चांगले काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. आणि पुढे ही चालूच राहील.
Sunil Chavan (@sunilchavan_ias) 's Twitter Profile Photo

शहराला सुरळीत व मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा व्हावा यासाठी यंत्रणा प्रयत्नशील - जिल्हाधिकारी सुनील चव्हाण. शहर पाणीपुरवठा च्या अनुषंगाने आज हिमायत बाग मधील विहिरींच्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी करत वेगाने व गुणवत्तापूर्ण काम करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना केल्या.

Sunil Chavan (@sunilchavan_ias) 's Twitter Profile Photo

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज तापडिया नाट्य मंदिर येथे MPSC व UPSC च्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

Sunil Chavan (@sunilchavan_ias) 's Twitter Profile Photo

शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय औरंगाबाद येथे शिकणाऱ्या रेखा एकनाथ ढगे ह्या गरीब व होतकरू विद्यार्थिनीला पुढील शिक्षणासाठी जिल्हाधिकरी सुनील चव्हाण यांच्याकडून लॅपटॉप भेट.

कृषी दिना निमित्‍त व कृषी क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल आकाशवाणी औरंगाबाद यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची मुलाखत घेतली.

कृषी दिना निमित्‍त व कृषी क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल आकाशवाणी औरंगाबाद यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची मुलाखत घेतली.
Sunil Chavan (@sunilchavan_ias) 's Twitter Profile Photo

‘आझादी का अमृत महोत्सव’ विविध उपक्रमाने होणार साजरा सविस्तर:m.facebook.com/story.php?stor…

‘आझादी का अमृत महोत्सव’ विविध उपक्रमाने होणार साजरा

सविस्तर:m.facebook.com/story.php?stor…