Stellaria Studios (@stellariastudio) 's Twitter Profile
Stellaria Studios

@stellariastudio

ID: 1055806466265772032

calendar_today26-10-2018 13:00:52

74 Tweet

10 Followers

1 Following

Stellaria Studios (@stellariastudio) 's Twitter Profile Photo

चला एकत्र येऊन देशाची दिशा ठरवूया.. न चुकता मतदान करूया... #Election #मतदान #StellariaStudio

चला एकत्र येऊन देशाची दिशा ठरवूया..
न चुकता मतदान करूया...

#Election #मतदान #StellariaStudio
Stellaria Studios (@stellariastudio) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार 'सिद्धू' म्हणजेच सिद्धार्थ जाधवला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎂 #HappyBirthday #SiddharthJadhav SIDDHARTH JADHAV 🇮🇳

महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार 'सिद्धू' म्हणजेच  सिद्धार्थ जाधवला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.  🎂
#HappyBirthday  #SiddharthJadhav SIDDHARTH JADHAV 🇮🇳
Stellaria Studios (@stellariastudio) 's Twitter Profile Photo

लक्ष्मीच्या पावलांनी या धनत्रयोदशीला तुमच्या घरी मन:शांतीची श्रीमंतीही यावी हि देवी चरणी प्रार्थना! धनत्रयोदशीच्या शुभेच्छा.. #Diwali2019 #HappyDiwali #StellariaStudio

लक्ष्मीच्या पावलांनी या
धनत्रयोदशीला तुमच्या घरी मन:शांतीची श्रीमंतीही यावी
हि देवी चरणी प्रार्थना!

धनत्रयोदशीच्या शुभेच्छा..

#Diwali2019 #HappyDiwali #StellariaStudio
Stellaria Studios (@stellariastudio) 's Twitter Profile Photo

लक्ष्मीच्या चरणी नतमस्तक होताना सर्व अहंकार ज्याचा गळून पडतो त्यावरच ती प्रसन्न होते! लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा... #Diwali #StellariaStudio

लक्ष्मीच्या चरणी नतमस्तक होताना
सर्व अहंकार ज्याचा गळून पडतो
त्यावरच ती प्रसन्न होते!
लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा...

#Diwali #StellariaStudio
Stellaria Studios (@stellariastudio) 's Twitter Profile Photo

लहानपणी जिच्याशी भांड भांड भांडवलात त्याची परतफेड कुठल्याच ओवाळणीने होणार नाही! भाऊबीजेच्या सर्व भावंडांना शुभेच्छा.. #Bhaubeej #Diwali #Diwali2019 #StellariaStudio

लहानपणी जिच्याशी भांड भांड भांडवलात
त्याची परतफेड कुठल्याच ओवाळणीने होणार नाही!
भाऊबीजेच्या सर्व भावंडांना शुभेच्छा..

#Bhaubeej #Diwali #Diwali2019 #StellariaStudio
Stellaria Studios (@stellariastudio) 's Twitter Profile Photo

तुळशी विवाह निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.. #StellariaStudio

तुळशी विवाह निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..
#StellariaStudio
Stellaria Studios (@stellariastudio) 's Twitter Profile Photo

पंडित जवाहरलाल नेहरू जयंती आणि बालदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.. . #StellariaStudio

पंडित जवाहरलाल नेहरू जयंती आणि बालदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..

#StellariaStudio
Stellaria Studios (@stellariastudio) 's Twitter Profile Photo

कडू- गोड आठवणी साऱ्या विसरूया, तिळगुळ घेऊन गोड गोड बोलूया... संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा . #StellariaStudio #sankranti

कडू- गोड आठवणी साऱ्या विसरूया,
तिळगुळ घेऊन गोड गोड बोलूया...
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

#StellariaStudio #sankranti
Stellaria Studios (@stellariastudio) 's Twitter Profile Photo

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. . #RepublicDay #StellariaStudio

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

#RepublicDay #StellariaStudio
Stellaria Studios (@stellariastudio) 's Twitter Profile Photo

दादा कोंडके यांना स्मृतिदिनानिमित्त मानाचा मुजरा.. . #DadaKondke #StellariaStudio

दादा कोंडके यांना स्मृतिदिनानिमित्त मानाचा मुजरा..

#DadaKondke #StellariaStudio
Stellaria Studios (@stellariastudio) 's Twitter Profile Photo

नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.. #GudiPadwa #NewYear #StellariaStudio

नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..

#GudiPadwa #NewYear #StellariaStudio
Stellaria Studios (@stellariastudio) 's Twitter Profile Photo

घरीच रहा आणि 'सर्व लाईन व्यस्त आहेत' चित्रपटाचा आनंद घ्या Amazon Prime Video वर. #StellariaStudio ⁣#SarvaLineVyastaAhet @AmolUtekar5 SIDDHARTH JADHAV 🇮🇳 Saurabh Gokhale Hemangii Kavi Smita Shewale-oddak @SanskrutiOfficl @neethashettys

घरीच रहा आणि 'सर्व लाईन व्यस्त आहेत' चित्रपटाचा आनंद घ्या
Amazon Prime Video वर.
#StellariaStudio ⁣#SarvaLineVyastaAhet
@AmolUtekar5
SIDDHARTH JADHAV 🇮🇳 Saurabh Gokhale Hemangii Kavi Smita Shewale-oddak @SanskrutiOfficl @neethashettys
Stellaria Studios (@stellariastudio) 's Twitter Profile Photo

अभिनेता इरफान खान यांच्यापाठोपाठ ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपट सृष्टीत प्रत्येक भूमिकेला आपल्या अभिनयाच्या ताकतीने न्याय देणारा आणखी एक हरहुन्नरी तारा निखळला. भावपूर्ण श्रद्धांजली. #rishikapoor #rip

अभिनेता इरफान खान यांच्यापाठोपाठ ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपट सृष्टीत प्रत्येक भूमिकेला आपल्या अभिनयाच्या ताकतीने न्याय देणारा आणखी एक हरहुन्नरी तारा निखळला. भावपूर्ण श्रद्धांजली.
#rishikapoor #rip
Stellaria Studios (@stellariastudio) 's Twitter Profile Photo

'सर्व लाईन व्यस्त आहेत' या चित्रपटाच्या टिमने आपापल्या घरी सुरक्षित राहून एक महत्वाचा संदेश दिला आहे, नक्की ऐका. bit.ly/3f7zWP7 #SarvaLineVyastaAhet #maharashtraday @AmolUtekar5 SIDDHARTH JADHAV 🇮🇳 Saurabh Gokhale Hemangii Kavi Smita Shewale-oddak @SanskrutiOfficl @neethashettys

'सर्व लाईन व्यस्त आहेत' या चित्रपटाच्या टिमने आपापल्या घरी सुरक्षित राहून एक महत्वाचा संदेश दिला आहे, नक्की ऐका.
bit.ly/3f7zWP7

#SarvaLineVyastaAhet #maharashtraday
@AmolUtekar5 SIDDHARTH JADHAV 🇮🇳 Saurabh Gokhale
Hemangii Kavi Smita Shewale-oddak @SanskrutiOfficl
@neethashettys
Stellaria Studios (@stellariastudio) 's Twitter Profile Photo

'सर्व लाईन व्यस्त आहेत' या चित्रपटाच्या टिमने आपापल्या घरी सुरक्षित राहून एक महत्वाचा संदेश दिला आहे, नक्की ऐका. #SLVA #SarvaLineVyastaAhet @AmolUtekar5 SIDDHARTH JADHAV 🇮🇳 Saurabh Gokhale Hemangii Kavi Smita Shewale-oddak @SanskrutiOfficl @neethashettys