SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस (@spsolapurrural) 's Twitter Profile
SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस

@spsolapurrural

सोलापूर ग्रामीण पोलीसांचे अधिकृत खाते
आपात्कालीन क्र-112/ 100
महिला, बालकांसाठी समर्पित आपात्कालीन क्र-0217-2732000

ID: 4718033232

linkhttp://www.solapurpolice.gov.in/ calendar_today06-01-2016 10:49:51

4,4K Tweet

13,13K Followers

941 Following

SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस (@spsolapurrural) 's Twitter Profile Photo

बसमधून हरवलेली मुलगी आई वडिलांच्या स्वाधीन..! टेभुर्णी पोलीसांची कामगिरी.

बसमधून हरवलेली मुलगी आई वडिलांच्या स्वाधीन..! 
टेभुर्णी पोलीसांची कामगिरी.
SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस (@spsolapurrural) 's Twitter Profile Photo

सोलापूर ग्रामीण पोलीस यांची दबंग कामगिरी- जबरी चोरीचे 8 गुन्हे उघड तसेच 3 सराईत अंतरजिल्हा गुन्हेगार जेरबंद..! #solapur #police #maharashtrapolice

SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस (@spsolapurrural) 's Twitter Profile Photo

सोलापूर ग्रामीण पोलीस उपक्रम..! विकसित गाव अभियान || जलतारा प्रकल्प शुभारंभ || सेंद्रिय शेती || हरितवारी उपक्रम संकल्पना : अतुल कुलकर्णी (पोलीस अधीक्षक - सोलापूर ग्रामीण)

SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस (@spsolapurrural) 's Twitter Profile Photo

मा. श्री अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या " हरित वारी " या उपक्रमात मा. श्री. जयकुमार गोरे, पालक मंत्री यांच्या हस्ते वृक्षारोपण... #Police #treeplantation

मा. श्री अतुल कुलकर्णी 
पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या " हरित वारी " या उपक्रमात मा. श्री. जयकुमार गोरे, पालक मंत्री यांच्या हस्ते वृक्षारोपण...
#Police #treeplantation
SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस (@spsolapurrural) 's Twitter Profile Photo

पहाट उपक्रम सोलापूर ग्रामीण पोलीस यांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा वाचनालय उदघाटन समारंभ..! #solapur #solapurkar #police

SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस (@spsolapurrural) 's Twitter Profile Photo

मा. श्री. सुनील फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांचा सोलापूर ग्रामीण दलाचा वार्षिक तपासणी कार्यक्रम दरम्यान सेरिमोनिअल परेड तसेच सैनिक संमेलन व गुन्हे आढावा बैठक..! #solapur #solapurkar #maharashtrapolice

SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस (@spsolapurrural) 's Twitter Profile Photo

पोलीस अधीक्षक कार्यालय, सोलापूर ग्रामीण घटकांकडून 21 जून या योगदिनी पोलीस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण येथे योग प्रात्यक्षिक करण्यात आले.

सोलापूर वारी २०२५ पालखी मार्ग नियोजन | संपूर्ण माहिती | Solapur Palkhi Route Plan 2025 या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सोलापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे संपूर्ण नियोजन. व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका!

SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस (@spsolapurrural) 's Twitter Profile Photo

🚓 सोलापूर ग्रामीण पोलीस आषाढी वारी नियोजन २०२५ सुरक्षा व्यवस्था सोलापूर ग्रामीण पोलीस दलाकडून आषाढी वारी २०२५ साठी केलेल्या सुरक्षा व्यवस्था नियोजनाची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघा. 👉 व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका! #आषाढीवारी२०२५

SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस (@spsolapurrural) 's Twitter Profile Photo

🚗 आषाढी वारी २०२५ सोलापूर पार्किंग नियोजनाची संपूर्ण माहिती | Parking Zones, वाहतूक मार्गदर्शन लाखो भाविक आषाढी वारी निमित्ताने सोलापूर आणि पंढरपूरकडे येतात. या व्हिडिओमध्ये आम्ही पोलीस प्रशासन आणि वाहतूक विभागाकडून करण्यात आलेल्या पार्किंग व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला आहे.

SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस (@spsolapurrural) 's Twitter Profile Photo

आषाढी वारी २०२५ दरम्यान वाहतुकीमध्ये करण्यात आलेल्या महत्त्वाच्या बदलांची संपूर्ण माहिती! सोलापूर जिल्ह्यातून संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या मार्गक्रमण करणार असल्याने, वाहतूक विभागाकडून काही मुख्य रस्ते बंद, डायवर्जन आणि वन-वे लागू करण्यात आले आहे.

SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस (@spsolapurrural) 's Twitter Profile Photo

श्री. संत सोपाणकाका व श्री संत ज्ञानेश्वर महाराज बंधू भेट व ठाकूर बुवा मंदिर येथील गोल रिंगण सोहळा..! #solapur #solapurkar #maharashtrapolice #maharashtrapolice

SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस (@spsolapurrural) 's Twitter Profile Photo

पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर* 🌟 वारीचं दृश्य जे शब्दात मावत नाही… पण ड्रोनने कैद केलं! 👣 वारकऱ्यांचा महासागर, विठोबाच्या दरबारात! #PandharpurDarshan #AshadhiEkadashi #spiritualjourney

पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर*

🌟 वारीचं दृश्य जे शब्दात मावत नाही… पण ड्रोनने कैद केलं!
👣 वारकऱ्यांचा महासागर, विठोबाच्या दरबारात!

#PandharpurDarshan #AshadhiEkadashi #spiritualjourney
SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस (@spsolapurrural) 's Twitter Profile Photo

आषाढी वारी 2025 वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी तयार करण्यात आलेल्या इंटिग्रेटेड रूम ची पाहणी करताना कोल्हापूर परीक्षेत्र चे विशेष पोलीस महानिरीक्षक मा. श्री सुनिल फुलारी. #solapur #maharashtrapolice #वारी२०२५

SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस (@spsolapurrural) 's Twitter Profile Photo

स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी..! आंतरजिल्हा घरफोडी व वाहनचोरी करणाऱ्या गुन्हेगारांना केले जेरबंद..!

SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस (@spsolapurrural) 's Twitter Profile Photo

🪔 गणेश उत्सवातील डीजे – डॉल्बीला रामराम! परंपरागत वाद्यांचा स्वीकार करूया 🪔 पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून सोलापूर ग्रामीण पोलीस येथे असलेल्या पोलीस वाद्यवृंद पथकास जिल्ह्यातील महत्वाच्या पोलीस स्टेशन मध्ये वाद्य वाजवून जनजागृती केली. नो डीजे नो डॉल्बी..!

🪔 गणेश उत्सवातील डीजे – डॉल्बीला रामराम! परंपरागत वाद्यांचा स्वीकार करूया 🪔

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून सोलापूर ग्रामीण पोलीस येथे असलेल्या पोलीस वाद्यवृंद पथकास जिल्ह्यातील महत्वाच्या पोलीस स्टेशन मध्ये वाद्य वाजवून जनजागृती केली. 

नो डीजे नो डॉल्बी..!