Smita Uday Wagh (@smitawagh_) 's Twitter Profile
Smita Uday Wagh

@smitawagh_

खासदार, जळगांव लोकसभा | उपाध्यक्षा - भाजपा,महाराष्ट्र | मा. विधानपरिषद सदस्य महाराष्ट्र राज्य

ID: 898802598777561089

calendar_today19-08-2017 07:03:33

7,7K Tweet

3,3K Followers

251 Following

Smita Uday Wagh (@smitawagh_) 's Twitter Profile Photo

📍 जळगाव हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट अँड प्लेसमेंट, जळगाव येथे गणपती आरतीस उपस्थित राहून बाप्पाचे दर्शन घेतले. सर्वांच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. गणरायाच्या कृपेने सर्वांचे आयुष्य मंगलमय होवो, हीच अपेक्षा! गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #Jalgaon

📍 जळगाव

हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट अँड प्लेसमेंट, जळगाव येथे गणपती आरतीस उपस्थित राहून बाप्पाचे दर्शन घेतले. सर्वांच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.

गणरायाच्या कृपेने सर्वांचे आयुष्य मंगलमय होवो, हीच अपेक्षा!
गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 

#Jalgaon
BJP (@bjp4india) 's Twitter Profile Photo

𝐓𝐡𝐞 𝐬𝐨𝐢𝐥 𝐨𝐟 𝐁𝐡𝐚𝐫𝐚𝐭 𝐡𝐚𝐬 𝐧𝐞𝐯𝐞𝐫 𝐭𝐨𝐥𝐞𝐫𝐚𝐭𝐞𝐝 𝐭𝐡𝐞 𝐢𝐧𝐬𝐮𝐥𝐭 𝐨𝐟 𝐚 𝐦𝐨𝐭𝐡𝐞𝐫. PM Modi during launch of Bihar Rajya Jeevika Nidhi Saakh Sahkari Sangh Limited, the first time he has spoken about the insulting remarks made on his later mother by

𝐓𝐡𝐞 𝐬𝐨𝐢𝐥 𝐨𝐟 𝐁𝐡𝐚𝐫𝐚𝐭 𝐡𝐚𝐬 𝐧𝐞𝐯𝐞𝐫 𝐭𝐨𝐥𝐞𝐫𝐚𝐭𝐞𝐝 𝐭𝐡𝐞 𝐢𝐧𝐬𝐮𝐥𝐭 𝐨𝐟 𝐚 𝐦𝐨𝐭𝐡𝐞𝐫. 

PM Modi during launch of Bihar Rajya Jeevika Nidhi Saakh Sahkari Sangh Limited, the first time he has spoken about the insulting remarks made on his later mother by
Smita Uday Wagh (@smitawagh_) 's Twitter Profile Photo

📍 जळगाव ॲक्सिस बँक, जळगाव येथे आयोजित गणपती आरतीला उपस्थित राहून बाप्पाचे दर्शन घेतले. या प्रसंगी बँकेतील अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक बांधवांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि सुचवलेल्या सकारात्मक विचारांची मांडणी ऐकली. गणरायाच्या चरणी प्रार्थना #GanpatiBappaMorya

📍 जळगाव
ॲक्सिस बँक, जळगाव येथे आयोजित गणपती आरतीला उपस्थित राहून बाप्पाचे दर्शन घेतले.

या प्रसंगी बँकेतील अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक बांधवांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि सुचवलेल्या सकारात्मक विचारांची मांडणी ऐकली.

गणरायाच्या चरणी प्रार्थना
#GanpatiBappaMorya
BJP (@bjp4india) 's Twitter Profile Photo

मां है प्रेरणा, मां है जीवन का सार, मां के चरणों में बसता है पूरा संसार! #माँ_का_अपमान_नहीं_सहेंगे

Smita Uday Wagh (@smitawagh_) 's Twitter Profile Photo

📍 जळगाव रामेश्वर कॉलनीतील श्री गुरुदत्त मित्र मंडळ आयोजित गणेश आरतीला उपस्थित राहून बाप्पाचे दर्शन घेतले. गणरायाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो हीच प्रार्थना! #GanpatiBappaMorya #Jalgaon #Ganeshotsav2025

📍 जळगाव

रामेश्वर कॉलनीतील श्री गुरुदत्त मित्र मंडळ आयोजित गणेश आरतीला उपस्थित राहून बाप्पाचे दर्शन घेतले. 

गणरायाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नांदो हीच प्रार्थना!

#GanpatiBappaMorya #Jalgaon #Ganeshotsav2025
Smita Uday Wagh (@smitawagh_) 's Twitter Profile Photo

📍 जळगाव शिवरत्न प्रतिष्ठान सामाजिक सांस्कृतिक मित्र मंडळ, निवृत्ती नगर येथे भेट देऊन बाप्पांचे दर्शन घेतले. गणरायाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात आनंद, आरोग्य आणि यश नांदो हीच प्रार्थना! #GanpatiBappaMorya #Jalgaon #Ganeshotsav2025

📍 जळगाव

शिवरत्न प्रतिष्ठान सामाजिक सांस्कृतिक मित्र मंडळ, निवृत्ती नगर येथे भेट देऊन बाप्पांचे दर्शन घेतले. 

गणरायाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात आनंद, आरोग्य आणि यश नांदो हीच प्रार्थना!

#GanpatiBappaMorya #Jalgaon #Ganeshotsav2025
Smita Uday Wagh (@smitawagh_) 's Twitter Profile Photo

📍 पाचोरा, जळगाव नानासो शांताराम सोनजी पाटील यांच्या दुःखद निधनाची बातमी ऐकून मन अतिशय व्यथित झाले. त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन व्यक्त केले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, हीच प्रार्थना.

📍 पाचोरा, जळगाव

नानासो शांताराम सोनजी पाटील यांच्या दुःखद निधनाची बातमी ऐकून मन अतिशय व्यथित झाले. त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन व्यक्त केले.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, हीच प्रार्थना.
Smita Uday Wagh (@smitawagh_) 's Twitter Profile Photo

राजा महाबलीच्या आगमनाचा आनंद साजरा करूया! ओणमच्या या पवित्र सणानिमित्त आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. #Onam #Festival

राजा महाबलीच्या आगमनाचा आनंद साजरा करूया! ओणमच्या या पवित्र सणानिमित्त आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.

#Onam #Festival
Smita Uday Wagh (@smitawagh_) 's Twitter Profile Photo

पंतप्रधान Narendra Modi जींच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली एनडीए सरकारने लोकांसाठी नेक्स्ट जनरेशन GST सुधारणा लागू केल्या आहेत. 🇮🇳 “सुलभ जीवन – सुलभ व्यवसाय” हेच या सुधारणांचे उद्दिष्ट! मोदी सरकार सतत लोककल्याण आणि आर्थिक प्रगतीसाठी कटिबद्ध आहे. #NextGenGST #ModiGovernment

पंतप्रधान <a href="/narendramodi/">Narendra Modi</a> जींच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली एनडीए सरकारने लोकांसाठी नेक्स्ट जनरेशन GST सुधारणा लागू केल्या आहेत. 🇮🇳

“सुलभ जीवन – सुलभ व्यवसाय” हेच या सुधारणांचे उद्दिष्ट!

मोदी सरकार सतत लोककल्याण आणि आर्थिक प्रगतीसाठी कटिबद्ध आहे.

#NextGenGST #ModiGovernment
Smita Uday Wagh (@smitawagh_) 's Twitter Profile Photo

अनंत चतुर्दशीच्या पवित्र दिवशी, लाडक्या बाप्पाला निरोप देताना मन भरून येतंय. पुढच्या वर्षी लवकर या! गणपती बाप्पा मोरया! #AnantChaturdashi #GanpatiBappaMorya #गणेशविसर्जन #GaneshVisarjan #गणपतीविसर्जन

अनंत चतुर्दशीच्या पवित्र दिवशी, लाडक्या बाप्पाला निरोप देताना मन भरून येतंय. 

पुढच्या वर्षी लवकर या! गणपती बाप्पा मोरया! 

#AnantChaturdashi #GanpatiBappaMorya #गणेशविसर्जन #GaneshVisarjan #गणपतीविसर्जन