#जबाबदार नागरिक व्हा! #मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी #अर्ज क्रमांक ७ भरावा त्यासाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या #fyp #foryou #election #postoftheday #youngvoters #youth #aadhar #epic #voterhelpline #deletions #ceomaharashtra #sveep #ECI #viral #post
आत्ताच वोटर हेल्पलाईन ॲप डाऊनलोड करून, मतदार नोंदणी, मतदार यादीत नाव तपासणी तसेच नाव, पत्ता वा इतर तपशिलांमधला बदल आणि सुधारणांचे अर्ज भरा. या संदर्भातल्या मार्गदर्शनपर व्हिडिओसाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा. youtube.com/playlist?list=…… #fyp #foryou #electionmemes #postoftheday
राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रम २०२४ चे औचित्य साधून आपल्या सर्वांचे लाडके मा. श्री भाऊ कदम यांनी सिंधुदुर्गच्या नवमतदार व नागरिकांना केलेले आवाहन वोट जैसा कुछ नही वोट जरूर डालेंगे हम
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील तयारीचा आढावा घेतल्यानंतर ही निवडणूक अविस्मरणीय, स्वतंत्र-निष्पक्ष आणि सर्वांच्या सहभागाने यशस्वीरीत्या पार पडेल असा आमचा विश्वास आहे. - राजीव कुमार, मुख्य निवडणूक आयुक्त #उत्सव_निवडणुकांचा #अभिमान_देशाचा #ChunavKaParv #élections2024
मतदारांना सुलभतेने आपला मताधिकार बजावता यावा यासाठी निवडणूक यंत्रणेचे अधिकारी प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी सज्ज. - राजीव कुमार, मुख्य निवडणूक आयुक्त #Election2024 #उत्सव_निवडणुकांचा #अभिमान_देशाचा #ChunavKaParv
कोकणची शान श्री. दिगंबर नाईक यांनी सिंधुदूर्ग च्या मतदारांना केलेले आवाहन
#ceomaharashtra #DigambarNaik#Sindhudurg #konkan#उत्सव_निवडणुकांचा#elections2024
प्रसिद्ध गायक, संगीतकार, चित्रपट निर्माते श्री. अवधूत गुप्ते यांनी सिंधुदूर्ग च्या मतदारांना केलेले आवाहन
#ceomaharashtra #AvdhutGupte#Sindhudurg #konkan#उत्सव_निवडणुकांचा#elections2024