Dr. Shubham Jadhav
@Shubhamastic
MBBS
Intern Doctor
ID:1191980384361308162
06-11-2019 07:27:45
2,2K Tweets
401 Followers
410 Following
मा.नितीनजी गडकरी साहेब यांची काल त्यांच्या निवास्थानी भेट घेतली व महाराष्ट्रातील मेडिकल इंटर्न्स च्या विद्यावेतन वाढी बाबत चर्चा केली व साहेबांनी त्वरित त्यावर मा. वैद्यकीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांना पात्र लिहिले . मनापासून आभार Nitin Gadkari (मोदी का परिवार) सदैव ऋणी 🙏🏻