Shubham Paturde (@shubhampaturde1) 's Twitter Profile
Shubham Paturde

@shubhampaturde1

To be or not to be that is the question.🤞🏻
Chemist🥼🧪

ID: 1402885526479273987

calendar_today10-06-2021 07:09:43

17 Tweet

10 Takipçi

33 Takip Edilen

Eknath Khadse (@eknathgkhadse) 's Twitter Profile Photo

#पुण्यश्लोक_अहिल्याबाई_होळकर यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र आदरांजली !

Shubham Paturde (@shubhampaturde1) 's Twitter Profile Photo

अनाथांची आई हरपली. ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. त्यांनी केलेले कार्य हे इतरांसाठी मार्गदर्शक असेच आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.#SindhutaiSapkal

Shubham Paturde (@shubhampaturde1) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..🙏 संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन...🙏

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..🙏 संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन...🙏
Eknath Khadse (@eknathgkhadse) 's Twitter Profile Photo

वंचितांची दिवाळी गोड व्हावी..रावेर तालुक्यातील उदळी बु-ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत लुमखेडा शिवारात गेले पंधरा वर्षांपासून भिल्ल समाज बांधवांची वस्ती होती. त्यांच्या राहत्या जागेच्या संबंधी माझा पाठपुरावा सुरु होता. आज समाजबांधवांना त्यांच्या नावाचा उतारा वाटप करण्यात आला.