शिव टाइम्स शिव टाइम्स (@shivtimes1995ta) 's Twitter Profile
शिव टाइम्स शिव टाइम्स

@shivtimes1995ta

harishchandra

ID: 1521371220528484352

calendar_today03-05-2022 06:13:03

852 Tweet

218 Followers

1,1K Following

शिव टाइम्स शिव टाइम्स (@shivtimes1995ta) 's Twitter Profile Photo

भाजप आणि शिंदे गटाने ही विकृत नवीन नेत्यांची पैदास निर्माण केली आहे, जी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला घातक आहे! अजून भुंकत रहा, महाराष्ट्राला दिसू दे..भाजपचे संस्कार... मतदारांना कळलं पाहिजे कुणाला उरावर बसून घेतलं पाहिजे. महाराष्ट्रातील दोन पिढ्यांचे नुकसान झालेच आहे,असो..!

काॅंग्रेसवाल्यांचे कारखाने नीट चालतात भाजपावाल्यांकडे असलेल्या कारखान्यांत पगार वेळेवर होत नाहीत ! - माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा टोला

शिव टाइम्स शिव टाइम्स (@shivtimes1995ta) 's Twitter Profile Photo

लातूरच्या राजकारणातील 'तात्या' हरपले; माजी महापौर सुरेशजी पवार यांचे हृदयविकाराने निधन