Shivsena UBT Communication (@shivsenaubtcomm) 's Twitter Profile
Shivsena UBT Communication

@shivsenaubtcomm

Official Account of the Communication Cell at the ShivSena Bhavan. Press Releases | Live Updates

ID: 1133364302977654784

linkhttp://shivsena.in calendar_today28-05-2019 13:28:01

12,12K Tweet

240,240K Takipçi

105 Takip Edilen

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

उपमुख्यमंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यातील गावाची अवस्था बघा! जिल्ह्यात एक उपमुख्यमंत्री, चार मंत्री फक्त स्वत:चे खिसे भरण्यासाठी?

उपमुख्यमंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यातील गावाची अवस्था बघा! 

जिल्ह्यात एक उपमुख्यमंत्री, चार मंत्री फक्त स्वत:चे खिसे भरण्यासाठी?
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला ’मृत अर्थव्यवस्था’ म्हणून संबोधले! मोदीजी, ह्यावर तुम्ही काहीच बोलणार नाही?

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला ’मृत अर्थव्यवस्था’ म्हणून संबोधले! 

मोदीजी, ह्यावर तुम्ही काहीच बोलणार नाही?
Shivsena UBT Communication (@shivsenaubtcomm) 's Twitter Profile Photo

शब्दांमधून संघर्षाचं कथन करणारे, साहित्याला क्रांतीचे रुप देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

भारतीय सिनेमासृष्टीतले पहिले डान्सिंग आयकॉन भगवान पालव अर्थातच भगवान दादा ह्यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

माझा प्रभाग …. माझी जबाबदारी🚩 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभाग क्र.२ चे विभागप्रमुख संतोष राणे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक शाखाप्रमुख सचिन पाटील ह्यांच्या पुढाकाराने आज रामनगर येथे कचऱ्यात बसुन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची त्वरित दखल घेत मुंबई महानगरपालिकेच्या

Shivsena UBT Communication (@shivsenaubtcomm) 's Twitter Profile Photo

बुलढाण्यातील मेहकरमध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला.

Shivsena UBT Communication (@shivsenaubtcomm) 's Twitter Profile Photo

अनैतिक धंदे बंद करायची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे तेच लोकं डान्सबार चालवत आहेत. त्यामुळे केवळ डान्सबारचा परवाना रद्द करून चालणार नाही तर योगेश कदम ह्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा. - अॅड. अनिल परब, शिवसेना नेते, आमदार Anil Parab

Shivsena UBT Communication (@shivsenaubtcomm) 's Twitter Profile Photo

शिंदे गटाचे उपनेता आणि माजी नगरसेवक कमलेश राय यांना खंडणी घेताना अटक !

Shivsena UBT Communication (@shivsenaubtcomm) 's Twitter Profile Photo

चोरीचा माल परत केला म्हणजे चोरीच्या गुन्ह्यातून माणूस सुटत नाही." - अॅड. अनिल परब, शिवसेना नेते, आमदार Anil Parab

Shivsena UBT Communication (@shivsenaubtcomm) 's Twitter Profile Photo

भारत आज जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असताना भारताच्या अर्थव्यवस्थेला डेड इकॉनॉमी म्हणण्याचा हेतु भारतावर व्यापार करारासाठी दबाव आणण्याचा असू शकतो. - प्रियंका चतुर्वेदी, शिवसेना उपनेत्या, खासदार Priyanka Chaturvedi🇮🇳

Shivsena UBT Communication (@shivsenaubtcomm) 's Twitter Profile Photo

ब्रिटीश सत्तेविरोधात सशस्त्र संघर्ष करत ‘प्रतिसरकार’ स्थापन करणारे, थोर क्रांतिकारक, शेतकरी-कामगारांचा आधारवड क्रांतिसिंह नाना पाटील ह्यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

ललिच चरित्र लेखिका सरोजिनी वैद्य ह्यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

मराठी साहित्यातील लोकप्रिय, प्रभावी आणि वाचनप्रिय लेखक ना. सी. फडके ह्यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

भारतीय चित्रपटसृष्टीतील अष्टपैलु कलाकार किशोर कुमार ह्यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

आधुनिक भारताच्या लोकशाहीचे प्रवर्तक सर फिरोजशहा मेहता ह्यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

कोल्हापूर महापालिकेतील भ्रष्ट्र कारभार आणि घोटाळ्यांच्या कारभाराविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने कोल्हापूर महापालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला.

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

डोक्यावर मृत्यू घोंघावत असूनही भाजप सरकारला काळजी नाही! दीपस्तंभ उभारणी मागणीचे पत्र मिंधे सरकारने दाबून ठेवले.

डोक्यावर मृत्यू घोंघावत असूनही भाजप सरकारला काळजी नाही!

दीपस्तंभ उभारणी मागणीचे पत्र मिंधे सरकारने दाबून ठेवले.
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

भारतीय क्रिकेट संघाचा दणदणीत विजय! भारत - इंग्लंड मालिका बरोबरीत मनःपूर्वक अभिनंदन!

भारतीय क्रिकेट संघाचा दणदणीत विजय!
भारत - इंग्लंड मालिका बरोबरीत
मनःपूर्वक अभिनंदन!
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

महायुती सरकारचा गलथान कारभार विकासकांच्या मुजोरीमुळे गरिबांच्या घरकुलाच्या स्वप्नावर पाणी!

महायुती सरकारचा गलथान कारभार

विकासकांच्या मुजोरीमुळे गरिबांच्या घरकुलाच्या स्वप्नावर पाणी!