Shivaji Patil (@shivajishpatil) 's Twitter Profile
Shivaji Patil

@shivajishpatil

अध्यक्ष - भारतीय जनता माथाडी,जनरल कामगार संघ (रजि.) निवडणूक प्रमूख - चंदगड विधानसभा मतदारसंघ

ID: 4834499409

calendar_today22-01-2016 08:12:59

1,1K Tweet

197 Takipçi

120 Takip Edilen

Shivaji Patil (@shivajishpatil) 's Twitter Profile Photo

चंदगड विधानसभा मतदारसंघातील जंगमहट्टी सरोळी,कोलीक तुडिये ,ढेकोळी येथे विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन केले. यावेळी संबंधित गावातील प्रमुख पदाधिकारी, बुथ प्रमुख, शक्ती प्रमुख, सुपर वॉरीअर्स, कार्यकर्ते, माता-भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चंदगड विधानसभा मतदारसंघातील इलगेवाडी, कुरणी, पुंद्रा येथे विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन केले. यावेळी संबंधित गावातील प्रमुख पदाधिकारी, बुथ प्रमुख, शक्ती प्रमुख, सुपर वॉरीअर्स, कार्यकर्ते, माता-भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*निर्धार परिवर्तनाचा.... शिवाजीभाऊ पाटील आमदार जनसामान्यांचा!* मा.श्री.शिवाजी पाटील व माजी राज्यमंत्री मा.श्री.भरमुआण्णा पाटील यांचा मंगळवार दिनांक २२ ऑक्टोंबर २०२४ रोजीचा चंदगड विधानसभा मतदारसंघातील जनसंवाद दौरा पुढीलप्रमाणे;

*निर्धार परिवर्तनाचा.... शिवाजीभाऊ पाटील आमदार जनसामान्यांचा!*

मा.श्री.शिवाजी पाटील व माजी राज्यमंत्री मा.श्री.भरमुआण्णा पाटील यांचा मंगळवार दिनांक २२ ऑक्टोंबर २०२४ रोजीचा चंदगड विधानसभा मतदारसंघातील जनसंवाद दौरा पुढीलप्रमाणे;
Shivaji Patil (@shivajishpatil) 's Twitter Profile Photo

वाटंगी-मलिग्रे जि.प. गटातील कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी *मा.श्री.अशोकआण्णा चराटी* यांनी *मा.श्री.शिवाजी पाटील* यांना जाहीर पाठिंबा दिला.

Shivaji Patil (@shivajishpatil) 's Twitter Profile Photo

सकाळी सकाळी आरोग्यदायी प्रभात फेरी मारत असताना गावाकडची ही माझी माणसं माझ्या मनालाही एकदम फ्रेश करुन जातात....माझ्या जिवाभावाची ही माणसं आणि त्यांचे आशीर्वाद हीच माझी ताकद आहे. या माझ्या साध्या भोळ्या माणसांसाठी मला लढायचं आहे आणि जिंकायचं सुध्दा आहे.....

Shivaji Patil (@shivajishpatil) 's Twitter Profile Photo

*सरोळी📌* सरोळी येथे आयोजित संवाद दौऱ्यात ग्रामस्थांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. माता-भगिनींचे प्रेम पाहून लढण्याची उमेद दुप्पट झाली. माझी माय-बाप जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. सर्व उपस्थित सरोळी येथील ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार!

*सरोळी📌*

सरोळी येथे आयोजित संवाद दौऱ्यात ग्रामस्थांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. माता-भगिनींचे  प्रेम पाहून लढण्याची उमेद दुप्पट झाली. माझी माय-बाप जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. सर्व उपस्थित सरोळी येथील ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार!
Shivaji Patil (@shivajishpatil) 's Twitter Profile Photo

*कुमरी 📌* कुमरी येथे आयोजित संवाद दौऱ्यात ग्रामस्थांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. माता-भगिनींचे प्रेम पाहून लढण्याची उमेद दुप्पट झाली. माझी माय-बाप जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. सर्व उपस्थित कुमरी येथील ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार!

*कुमरी 📌*

कुमरी येथे आयोजित संवाद दौऱ्यात ग्रामस्थांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. माता-भगिनींचे  प्रेम पाहून लढण्याची उमेद दुप्पट झाली. माझी माय-बाप जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. सर्व उपस्थित कुमरी येथील ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार!
Shivaji Patil (@shivajishpatil) 's Twitter Profile Photo

*सांबरे📌* सांबरे येथे आयोजित संवाद दौऱ्यात ग्रामस्थांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. माता-भगिनींचे प्रेम पाहून लढण्याची उमेद दुप्पट झाली. माझी माय-बाप जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहतील. सर्व उपस्थित सांबरे येथील ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार!

*सांबरे📌*

सांबरे येथे आयोजित संवाद दौऱ्यात ग्रामस्थांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. माता-भगिनींचे  प्रेम पाहून लढण्याची उमेद दुप्पट झाली. माझी माय-बाप जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहतील. सर्व उपस्थित सांबरे येथील ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार!
Shivaji Patil (@shivajishpatil) 's Twitter Profile Photo

संपर्क दौरा नेसरी जिल्हा परिषद मधील सरोळी, सांबरे, कुमरी, गावामध्ये संपर्क दौऱ्यानिमित्याने भेट देण्याचा योग आला या गावातील ग्रामस्थांची भेट घेतली व निवडणुकीसाठी उपस्थीत वरिष्ठांचा आशीर्वाद घेतला..

Shivaji Patil (@shivajishpatil) 's Twitter Profile Photo

संपर्क दौरा आमरोळी 📌 आमरोळी येथे संपर्क दौऱ्याच्या माध्यमातून ग्रामस्थांची भेट घेतली. सर्वांना भेटून आपल्या जिवाभावाच्या माणसांना भेटल्यासारखे वाटत होते.ह्यावेळी सर्व ग्रामस्थांची होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकी बाबत चर्चा केली सर्व उपस्थितानी पाठिंबा देत विजयाचा निर्धार केला

संपर्क दौरा आमरोळी 📌
 आमरोळी येथे संपर्क दौऱ्याच्या माध्यमातून ग्रामस्थांची भेट घेतली. सर्वांना भेटून आपल्या जिवाभावाच्या माणसांना भेटल्यासारखे वाटत होते.ह्यावेळी सर्व ग्रामस्थांची होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकी बाबत चर्चा  केली सर्व उपस्थितानी पाठिंबा देत विजयाचा निर्धार केला
Shivaji Patil (@shivajishpatil) 's Twitter Profile Photo

चंदगड विधानसभा मतदारसंघातील हजारो माता-भगिनींच्या साक्षीने आणि मतदारसंघाचे जेष्ठ नेते व माजी राज्यमंत्री मा.श्री.भरमुआण्णा पाटील यांच्या आशीर्वादाने चंदगड विधानसभा मतदारसंघासाठी माझा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

Shivaji Patil (@shivajishpatil) 's Twitter Profile Photo

*जनतेच्या मनातील आमदार शिवाजीभाऊ!* आजची गर्दी सांगतेय... शिवाजीभाऊंनी गेली ५ वर्षे जनतेसाठी तळमळीने काम केले आहे. आता एक संधी शिवाजीभाऊंना दिलीच पाहिजे... चंदगड, गडहिंग्लज व आजरा तालुक्याच्या विकासाला चालना देण्यासाठी एकच पर्याय शिवाजीभाऊच!

Shivaji Patil (@shivajishpatil) 's Twitter Profile Photo

सुख आणि समृद्धी घेउनी, आगमन व्हावे लक्ष्मीचे, दिव्यांच्या मंद प्रकाशात, उजळावे भविष्य उद्याचे, तुम्हाला व तुमच्या परिवाराला लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

📌 *संवाद दौरा* वरगांव, गुडेवाडी, नाईकवाडा येथे संवाद दौऱ्याच्या निमित्ताने उपस्थित राहून ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी उपस्थित बंधू आणि भगिनींनी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार केला.

📌 *संवाद दौरा*

वरगांव, गुडेवाडी, नाईकवाडा येथे संवाद दौऱ्याच्या निमित्ताने उपस्थित राहून ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी उपस्थित बंधू आणि भगिनींनी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार केला.
Shivaji Patil (@shivajishpatil) 's Twitter Profile Photo

थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत राहो! आपणांस व आपल्या कुटुंबियांना पाडवा अर्थात बलिप्रतिपदाच्या शुभेच्छा!

थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत राहो!
आपणांस व आपल्या कुटुंबियांना पाडवा अर्थात बलिप्रतिपदाच्या शुभेच्छा!