Jayshree Shelke (@shelkejayshree) 's Twitter Profile
Jayshree Shelke

@shelkejayshree

Spokesperson, Shivsena (Uddhav Balasaheb Thackeray)

ID: 907923907008753669

linkhttp://www.jayshreeshelke.com calendar_today13-09-2017 11:08:22

8,8K Tweet

3,3K Followers

79 Following

Jayshree Shelke (@shelkejayshree) 's Twitter Profile Photo

काँग्रेसचे नेते आदरणीय खा. राहुल गांधी यांची दूरदृष्टी, सामाजिक समतेसाठीचा संघर्ष आणि लोकशाही मूल्यांप्रती असलेली निष्ठा प्रेरणादायी आहे ! लोकसभेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेसचे नेते आदरणीय खा. राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 💐 #राहुल_गांधी #rahulgandhi

काँग्रेसचे नेते आदरणीय खा. राहुल गांधी यांची दूरदृष्टी, सामाजिक समतेसाठीचा संघर्ष आणि लोकशाही मूल्यांप्रती असलेली निष्ठा प्रेरणादायी आहे ! लोकसभेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेसचे नेते आदरणीय खा. राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 💐

#राहुल_गांधी  #rahulgandhi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

अन्यायाविरुद्ध लढणारा, भिडणारा, नडणारा… आमचा लढवय्या 'शिवसैनिक'! ५९ वर्ष संघटनेसाठी स्वतःला झोकून देऊन काम करणाऱ्या, प्रत्येक निष्ठावंत शिवसैनिकाच्या निष्ठेला सलाम!

Jayshree Shelke (@shelkejayshree) 's Twitter Profile Photo

भगवा फडकणार हिंदुत्वाचा जागर होणार मराठी माणसाचा आवाज घुमणार ठाकरेंचा कुटुंबसोहळा रंगणार निष्ठावंतांचा वर्धापन दिन गुरुवार, १९ जून २०२५ वेळ - सायं. ६.०० वा. स्थळ- श्री षण्मुखानंद चंद्रशेखर सरस्वती सभागृह, कॉम्रेड हरबन्सलाल मार्ग, सायन (पूर्व) मुंबई. #शिवसेना_वर्धापन_दिन

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

५९वा वर्धापन दिन | प्रमुख मार्गदर्शक - पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे | षण्मुखानंद सभागृह, सायन, मुंबई - #LIVE x.com/i/broadcasts/1…

Jayshree Shelke (@shelkejayshree) 's Twitter Profile Photo

लोणार तालुक्यातील वेणी येथील महिला भगिनी मागील ८ दिवसांपासून बुलढाणा येथे उपोषणाला बसलेल्या असून विविध सामाजिक मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाला भेट देऊन आंदोलकांसोबत चर्चा केली. शासनाने यात लक्ष देऊन सामंजस्यपणे मार्ग काढावा आणि या महिलांच्या विविध मागण्यांची

शिवसेनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्ताने आज निष्ठावंत शिवसैनिकांचा कुटुंब सोहळा षण्मुखानंद सभागृह, मुंबई येथे प्रचंड उत्साहात संपन्न झाला! या वर्धापन दिनाला मा. पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांनी संबोधित केले! यावेळी शिवसेनेचे सर्व

शिवसेनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्ताने आज निष्ठावंत शिवसैनिकांचा कुटुंब सोहळा षण्मुखानंद सभागृह, मुंबई येथे प्रचंड उत्साहात संपन्न झाला! या वर्धापन दिनाला मा. पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांनी संबोधित केले!  यावेळी शिवसेनेचे सर्व
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेची स्थापना मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी केली; शेटजींची पालखी वाहण्यासाठी, बूट चाटण्यासाठी नाही केली.

SushmaTai Andhare (@andharesushama) 's Twitter Profile Photo

कळप लांडग्यांचे असतात.. वाघ एकटाच लढतो आणि भिडतो..! Office of Uddhav Thackeray #OurPrideOurLeader #UdhhavBalasahebThackeray

Jayshree Shelke (@shelkejayshree) 's Twitter Profile Photo

शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख दिवंगत शांताराम भाऊ जगताप यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!🙏

योग, शरीर, मन आणि आत्मा यांचा एकत्रित विकास करणारी साधना आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात मानसिक शांतता आणि शारीरिक तंदुरुस्ती यासाठी योग हा सर्वोत्तम उपाय आहे. चला तर मग, या जागतिक योग दिनी, आपण सर्वांनी संकल्प करूया ! दररोज थोडा वेळ स्वतःसाठी काढून, योगाच्या माध्यमातून आरोग्य आणि

लंडन येथे संपन्न झालेल्या जागतिक टीम ब्लिट्झ अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत, नागपूरच्या दिव्या देशमुख यांनी जागतिक क्रमांक १ ची बुद्धिबळपटू हौ यिफन हिच्यावर मात केली. दिव्या, तुमच्या या गौरवशाली यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन ! 💐

शिवसेना नॉनस्टॉप ५९ वर्षाची आहे ! अन्यायाच्या विरुद्ध सातत्याने आवाज उठवत आली आहे. महाराष्ट्राचा आवाज बनली आहे.शिवसेनेचा विश्वास कोणी असेल तर 'ठाकरे ब्रँड' आहे. आपल्याच पक्षातील नेत्यांना संपवून, कटकारस्थानं करून सत्तेत आलेल्यांचे उभे जन्म जातील परंतु 'ठाकरे ब्रँड' संपणार नाही !

जूनमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी (एफपीआय) देशांतर्गत शेअर बाजारातून सुमारे ६,२३२ कोटी रुपये काढले असून मागील दोन महिन्यांत १९,८६० कोटी आणि ४,२२३ कोटी रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर ही गुंतवणूक बाहेर गेली आहे. हे मोदी सरकारच्या देशांतर्गत द्वेषाच्या राजकारणाचे परिणाम आहेत !

हिंदी सक्ती हा केवळ भाषेचा विषय नाही तर मराठी संस्कृतीवरचा हल्ला आहे! #मराठीद्रोहीमहायुती #मराठीमातृभाषा #हिंदीअनिवार्य #त्रिभाषासूत्र #NEP #HindiCompulsion #मराठीमाणूस #ProudToBeMarathi #mothertonguemarathi

Jayshree Shelke (@shelkejayshree) 's Twitter Profile Photo

शिवसेना मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारी आहे, महाराष्ट्र धर्म मानणारी आहे. राज्यात मराठी मनावर, आणि संस्कृतीवर हिंदीची जबरदस्ती करणारा मिंधे गट आणि गटाचे मंत्री दादा भुसे यांनी 'मराठी अस्मिता' दिल्ली चरणी अर्पण केली आहे ! #Marathi #मराठीभाषा #महाराष्ट्र

शिवसेना मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारी आहे, महाराष्ट्र धर्म मानणारी आहे. राज्यात मराठी मनावर, आणि संस्कृतीवर हिंदीची जबरदस्ती करणारा मिंधे गट आणि गटाचे मंत्री दादा भुसे यांनी 'मराठी अस्मिता' दिल्ली चरणी अर्पण केली आहे !

#Marathi #मराठीभाषा #महाराष्ट्र
Jayshree Shelke (@shelkejayshree) 's Twitter Profile Photo

भारताचा अव्वल दर्जाचे भालाफेकपटू नीरज चोप्रा यांनी पुन्हा एकदा जागतिक पातळीवर चमकदार कमकीरी केली आहे. पॅरिस डायमंड लीगमध्ये आपल्या पहिल्याच फेकीत ८८.१६ मी अंतर गाठत त्यांनी प्रतिस्पर्धी ज्युलियन वेबरचा (८७.८८) पराभव त्यांनी केला. या यशाबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन !💐