Sharad Ponkshe (@sharadponkshe) 's Twitter Profile
Sharad Ponkshe

@sharadponkshe

Actor .Director.Speaker.

ID: 751224169585664000

calendar_today08-07-2016 01:19:34

88 Tweet

1,1K Followers

375 Following

Sharad Ponkshe (@sharadponkshe) 's Twitter Profile Photo

सलमान नं काळविट मारलं तो झाला गुन्हा.मग आज एवढे बकरे मारले ते काय झाले?

Sharad Ponkshe (@sharadponkshe) 's Twitter Profile Photo

कल मैंने ईको फ्रेंडली बकरीईद मनाने की बात की.ईतना हंगामा क्यों हुआ?

Sharad Ponkshe (@sharadponkshe) 's Twitter Profile Photo

दाभोळकरांना मातीचे बकरे ही खिल्ली वाटली म्हणजे ती खिल्ली होत नाही.हे बोलण्याचं धाडस त्यांनी दाखवलं नाही.म्हणुन बोलणार्यांना कमी लेखु नका.

Sharad Ponkshe (@sharadponkshe) 's Twitter Profile Photo

स्वतः अंनिस मार्फत हे करायला हवं होत.ते केलं नाही.आम्ही बोललो तर त्यांना मिरच्या का झोंबल्या?

Sharad Ponkshe (@sharadponkshe) 's Twitter Profile Photo

गणपती बाप्पा सुटले सुपाऐवढे कान त्यात सैराटचं गान.बंदही करता येईनात.बोळेही घालता येईनात.जाताना किती आनंदात होता.दुसरा दिवस ऊजाडला तरीही.

Sharad Ponkshe (@sharadponkshe) 's Twitter Profile Photo

आरक्षण.शिक्षणात.नोकरीत.व्यवसायात. निवडणुकीत.पक्षात.सुरक्षाव्यवस्थेत.कोणतं क्षेत्र शिल्लक राहीलं बरं?

Sharad Ponkshe (@sharadponkshe) 's Twitter Profile Photo

आरक्षण म्हणजे पायातील बेडी.प्रगतीला अडथळा.परस्पर द्वेश पसरवण्याची गँरंटी.माणसा माणसा मधे दरी.तरीही जाणत्या राज्यकर्त्यांना कळत कस नाही?

Sharad Ponkshe (@sharadponkshe) 's Twitter Profile Photo

अभिनेत्री दिप्ती भागवत हीची हे राम नथुराम नाटकावरची प्रतिक्रीया.

Sharad Ponkshe (@sharadponkshe) 's Twitter Profile Photo

1983 वर्ल्डकप चा हिरो बलविंदर सींग संधु हे राम...नथुराम बघुन दिलेली प्रतिक्रीया

Sharad Ponkshe (@sharadponkshe) 's Twitter Profile Photo

हे राम...नथुराम ह्या माझ्या नाटकाला आलेल्या रसिकांची प्रतिक्रीया.

हे राम...नथुराम नाटकाचा प्रोमो रीलीज झाला.पहा व नाटकाला या.

Sharad Ponkshe (@sharadponkshe) 's Twitter Profile Photo

ऊद्या 22 परवा 23 पुणे प्रयोग हाऊ फुल्ल च्या मार्गावर रसिकांना धन्यवाद.