Seeta Dalvi (@seetadalvi) 's Twitter Profile
Seeta Dalvi

@seetadalvi

ID: 1372475092769239045

calendar_today18-03-2021 09:09:36

999 Tweet

54 Followers

91 Following

Seeta Dalvi (@seetadalvi) 's Twitter Profile Photo

जेएनपीएत सरोवरात विविध प्रजातींच्या पक्ष्यांची मांदियाळी विविध पक्ष्यांचा संचार लाल मुनिया, चिमणी, सुगरण, गुलाबी पिंच, कालशिर्ष भारीट, पर्वत कलर, चिरक, दयाळ, छोटा सातभाई, नर्तक, कोतवाल, सुतार, बैरागी, शेंदरी विष्फुलिफ, जेरडीनचा क्लोरॉप्सिस, पिपिट, करडा धोबी,आदी पक्षी येत आहेत.

जेएनपीएत सरोवरात विविध प्रजातींच्या पक्ष्यांची मांदियाळी
विविध पक्ष्यांचा संचार
लाल मुनिया, चिमणी, सुगरण, गुलाबी पिंच, कालशिर्ष भारीट, पर्वत कलर, चिरक, दयाळ, छोटा सातभाई, नर्तक, कोतवाल, सुतार, बैरागी, शेंदरी विष्फुलिफ, जेरडीनचा क्लोरॉप्सिस, पिपिट, करडा धोबी,आदी पक्षी येत आहेत.
Seeta Dalvi (@seetadalvi) 's Twitter Profile Photo

एस आर दळवी (l) फाउंडेशनच्या सौजन्याने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ग्रामपंचायत ने संपूर्ण गावात पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा ठरव घेऊन शाळेच्या उपक्रमाला पाठिंबा दिला. #ecofriendly #ganpati #ganpatibappamorya #ecofriendlyfestival #saveourplanet #stoppollution

Seeta Dalvi (@seetadalvi) 's Twitter Profile Photo

आपल्या देशाची उज्वल पिढी घडविण्याचे मोलाचं कार्य करणाऱ्या सामर्थ्यशाली शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त शतशः नमन व मनःपुर्वक शुभेच्छा..!!💐🙏🙏 #teachersday #teachers #teachersday #DrSarvepalliRadhakrishnan #sarvapalliradhakrishnan #teachersday2024 #educational #शिक्षक_दिवस

Seeta Dalvi (@seetadalvi) 's Twitter Profile Photo

पर्यावरणपूरक कागदी लगद्याच्या मूर्तींना मागणी प्लास्टर ऑफ पॅरिस व शाडू मातीच्या गणेशमूर्तीपेक्षा महाग असून गणेशभक्तांकडून पर्यावरणस्नेही असलेल्या कागदी लगद्याच्या मूर्तींना मागणी वाढली आहे. गणेशोत्सव काळात वाढत्या प्रदूषणाच्या समस्येत भर पडू लागली आहे. #ecofriendlyfestival

पर्यावरणपूरक कागदी लगद्याच्या मूर्तींना मागणी
प्लास्टर ऑफ पॅरिस व शाडू मातीच्या गणेशमूर्तीपेक्षा महाग असून गणेशभक्तांकडून पर्यावरणस्नेही असलेल्या कागदी लगद्याच्या मूर्तींना मागणी वाढली आहे. गणेशोत्सव काळात वाढत्या प्रदूषणाच्या समस्येत भर पडू लागली आहे.
#ecofriendlyfestival
Seeta Dalvi (@seetadalvi) 's Twitter Profile Photo

नमुंमपा शालेय विद्यार्थ्यांनी विशेष कार्यशाळेत साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन ही आपली प्रत्येकाची जबाबदारी असुन आपले प्रत्येक सण पर्यावरणपूरक पध्दतीने साजरे करायला हवेत. #NMMC #NaviMumbaiMunicipalCorporation #NaviMumbaimahanagarpalika #DGIPR

नमुंमपा शालेय विद्यार्थ्यांनी विशेष कार्यशाळेत साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती
पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन ही आपली प्रत्येकाची जबाबदारी असुन आपले प्रत्येक सण पर्यावरणपूरक पध्दतीने साजरे करायला हवेत.
#NMMC #NaviMumbaiMunicipalCorporation #NaviMumbaimahanagarpalika #DGIPR
Seeta Dalvi (@seetadalvi) 's Twitter Profile Photo

श्री गणेशाचे स्वागत करूया ,पर्यावरण पूरक उत्सवाची कास धरूया !🌳🌎 गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!! 🙏💐 #ganeshotsav2024 #GaneshChaturthi2024 #GanpatiBappaMorya #EcoFriendlyGanpati #GanpatiCelebration #GaneshFestival #GaneshVisarjan #BappaMorya #GaneshUtsav

श्री गणेशाचे स्वागत करूया ,पर्यावरण  पूरक उत्सवाची कास धरूया !🌳🌎
गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!! 🙏💐

#ganeshotsav2024 
#GaneshChaturthi2024 
#GanpatiBappaMorya 
#EcoFriendlyGanpati
#GanpatiCelebration
#GaneshFestival
#GaneshVisarjan
#BappaMorya
#GaneshUtsav
Seeta Dalvi (@seetadalvi) 's Twitter Profile Photo

’एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत कौपरखैरणे येथील निसर्गोद्यानात 100 हून अधिक देशी वृक्षरोपांची लागवड ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत आपल्या आईविषयी मनात असलेले प्रेम अधोरेखीत करीत सेक्टर 14, कोपरखैरणे येथील निसर्गोद्यानात वृक्षारोपण करण्यात आले. #NMMC #nmmccommissioner

’एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत कौपरखैरणे येथील निसर्गोद्यानात 100 हून अधिक देशी वृक्षरोपांची लागवड
‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत आपल्या आईविषयी मनात असलेले प्रेम अधोरेखीत करीत सेक्टर 14, कोपरखैरणे येथील निसर्गोद्यानात वृक्षारोपण करण्यात आले. 
#NMMC #nmmccommissioner
Seeta Dalvi (@seetadalvi) 's Twitter Profile Photo

महापालिकेकडून मिळालेली परवानगी पाच वर्षे ग्राह्य मंडळांकडून प्राप्त अर्जांपैकी सर्व कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या १७६ मंडळांना परवानगी देण्यात आली असून उर्वरित २१ अर्जदारांना कागदपत्रे पूर्ण करून लगेच परवानगी प्राप्त करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. #majhivasundhara

महापालिकेकडून मिळालेली परवानगी पाच वर्षे ग्राह्य
मंडळांकडून प्राप्त अर्जांपैकी सर्व कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या १७६ मंडळांना परवानगी देण्यात आली असून उर्वरित २१ अर्जदारांना कागदपत्रे पूर्ण करून लगेच परवानगी प्राप्त करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
#majhivasundhara
Seeta Dalvi (@seetadalvi) 's Twitter Profile Photo

एस आर दळवी (I) फाउंडेशन व स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालय उंडाळे यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील विविध गावातून आज विद्यार्थ्यांनी सायकल रॅली काढली. "प्रदूषण मुक्त गणेशोत्सव साजरा" जनजागृती फेरी मोठया उत्साहात संपन्न झाली. #ganeshotsav2024#celebrateecoganpati

एस आर दळवी (I) फाउंडेशन व स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालय उंडाळे यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील विविध गावातून आज विद्यार्थ्यांनी सायकल रॅली काढली. "प्रदूषण मुक्त गणेशोत्सव साजरा" जनजागृती फेरी मोठया उत्साहात संपन्न झाली. 
#ganeshotsav2024#celebrateecoganpati
Seeta Dalvi (@seetadalvi) 's Twitter Profile Photo

महावाचन उत्सवात 5 हजाराहून अधिक विद्यार्थी, ‍शिक्षक, पालकांनी अधोरेखित केले पुस्तकांचे महत्व राज्यातील सर्व शाळांमध्ये महावाचन चळवळ राबविण्याचा निर्णय 16 जुलै 2024 या शासन निर्णयानुसार घेण्यात आलेला आहे. #NMMC #NaviMumbaiMunicipalCorporation #mahavachan #mahavachanutsav

महावाचन उत्सवात 5 हजाराहून अधिक विद्यार्थी, ‍शिक्षक, पालकांनी अधोरेखित केले पुस्तकांचे महत्व
राज्यातील सर्व शाळांमध्ये महावाचन  चळवळ राबविण्याचा निर्णय 16 जुलै 2024 या शासन निर्णयानुसार घेण्यात आलेला आहे.
   
#NMMC #NaviMumbaiMunicipalCorporation #mahavachan #mahavachanutsav
Seeta Dalvi (@seetadalvi) 's Twitter Profile Photo

बाप्पा घडवणारे हात, देणार पर्यावरणाला साथ.. 🙏💐 #ganeshotsav2024 #celebrateecoganpati #ganeshaagman2024 #celebrateecoganpati #modaklovers

Seeta Dalvi (@seetadalvi) 's Twitter Profile Photo

गणेश मंडळांना अभय; फलक तयार करणाऱ्यांवर कारवाई फलक प्रत्यक्षात लावणारा कोण आहे याचा शोध घेतला असता फलक डिझाईन बनवणारेच फलक अनधिकृतरित्या लावतात असे निदर्शनास आले आहे. फलक लावण्यापूर्वी परवानगी आवश्यक आहे हे माहिती असताना फलक लावले जातात. #nmmccommissioner

गणेश मंडळांना अभय; फलक तयार करणाऱ्यांवर कारवाई
फलक प्रत्यक्षात लावणारा कोण आहे याचा शोध घेतला असता फलक डिझाईन बनवणारेच फलक अनधिकृतरित्या लावतात असे निदर्शनास आले आहे. फलक लावण्यापूर्वी परवानगी आवश्यक आहे हे माहिती असताना फलक लावले जातात.
#nmmccommissioner
Seeta Dalvi (@seetadalvi) 's Twitter Profile Photo

आज जागतिक ओझोन संरक्षण दिवस. झाडांची संख्या वाढवली तरच ओझोनचा थर वाढू शकतो. प्रत्येकाने वृक्षारोपणाचा संकल्प करुन, ओझोन संरक्षण दिवस साजरा करुया..🌱🌳🌎🪐 #viralvideochallenge #trendingvideo #explorepage #tbt #OOTD #instagood #fypシ #motivationmonday #nofilter #WorldOzoneDay

Seeta Dalvi (@seetadalvi) 's Twitter Profile Photo

स्वच्छता ही सेवा' पंधरवड्यामध्ये नवी मुंबईत पथनाट्यांतून स्वच्छताविषयक प्रभावी जनजागृती. सर्वच ठिकाणच्या पथनाट्यांना नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद देत हा उपक्रम यशस्वी केला. #NMMC #NaviMumbaiMunicipalCorporation #nmmccommissioner #SwachhSurvekshan2024 #SwacchataHiSeva

स्वच्छता ही सेवा' पंधरवड्यामध्ये नवी मुंबईत पथनाट्यांतून स्वच्छताविषयक प्रभावी जनजागृती. सर्वच ठिकाणच्या पथनाट्यांना नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद देत हा उपक्रम यशस्वी केला.
#NMMC #NaviMumbaiMunicipalCorporation #nmmccommissioner #SwachhSurvekshan2024 #SwacchataHiSeva
Seeta Dalvi (@seetadalvi) 's Twitter Profile Photo

नवी मुंबई सेमीकंडक्टरचे हब, सेमीकंडक्टर प्रकल्प उद्घाटनाच्या निमित्ताने मुहूर्तमेढ नवी मुंबई शहरात सेमीकंडक्टर प्रकल्पाची मुहूर्तमेढ बुधवारी रोवली गेली आहे. त्याचे उद्घाटन बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधवारी झाले. #SwabhavSwachhata #technology #NMMC

नवी मुंबई सेमीकंडक्टरचे हब, सेमीकंडक्टर प्रकल्प उद्घाटनाच्या निमित्ताने मुहूर्तमेढ

नवी मुंबई शहरात  सेमीकंडक्टर प्रकल्पाची मुहूर्तमेढ बुधवारी रोवली गेली आहे. त्याचे उद्घाटन बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधवारी झाले.

#SwabhavSwachhata
#technology
#NMMC
Seeta Dalvi (@seetadalvi) 's Twitter Profile Photo

स्वच्छता ही सेवा’ पंधरवडयात विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या मनावर स्वच्छता संस्कार विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थी सहभागावर विशेष लक्ष देण्यात येत असून या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनावर स्वच्छतेचा संस्कार करण्यात येत आहे. #nmmc

स्वच्छता ही सेवा’ पंधरवडयात विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या मनावर स्वच्छता संस्कार
विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थी सहभागावर विशेष लक्ष देण्यात येत असून या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनावर स्वच्छतेचा संस्कार करण्यात येत आहे.
#nmmc
Seeta Dalvi (@seetadalvi) 's Twitter Profile Photo

सीबीडी पोलीस ठाण्यात अभ्यासिका वरिष्ठ पोलीस गिरीधर गोरे यांनी वर्षभरात पोलीस ठाण्याचा संपूर्ण चेहरामोहरा बदलला असून महाराष्ट्रामध्ये प्रथमच पोलीस ठाण्यात अभ्यासिका सुरू करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. #nmmccommissioner

सीबीडी पोलीस ठाण्यात अभ्यासिका
 
वरिष्ठ पोलीस गिरीधर गोरे यांनी वर्षभरात पोलीस ठाण्याचा संपूर्ण चेहरामोहरा बदलला असून महाराष्ट्रामध्ये प्रथमच पोलीस ठाण्यात अभ्यासिका सुरू करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. 
#nmmccommissioner
Seeta Dalvi (@seetadalvi) 's Twitter Profile Photo

नेरुळ विभागात अनधिकृत झोपड्यांवर पालिकेची कारवाई ही कारवाई अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचारी, बारा मजूर, दोन पिकअप, एक डंपर, नेरुळ स्थानिक पोलीस पथका समवेत सुरक्षारक्षक यांच्यामार्फत करण्यात आली आहे. #nmmccommissioner

नेरुळ विभागात अनधिकृत झोपड्यांवर पालिकेची कारवाई
ही कारवाई अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचारी, बारा मजूर, दोन पिकअप, एक डंपर, नेरुळ स्थानिक पोलीस पथका समवेत सुरक्षारक्षक यांच्यामार्फत करण्यात आली आहे.
#nmmccommissioner
Seeta Dalvi (@seetadalvi) 's Twitter Profile Photo

स्वच्छता ही सेवा’ मोहीमेत स्वच्छताकर्मींच्या आरोग्याची काळजी घेणा-या तंबाखूमुक्त शिबीराचे आयोजन या अंतर्गत ‘सफाईमित्र सुरक्षा शिबीर’ हा उपक्रम राबविला जात असून आज नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात तंबाखूमुक्त शिबीराचे आयोजन करण्यात आले होते #SwabhavSwachhata

स्वच्छता ही सेवा’ मोहीमेत स्वच्छताकर्मींच्या आरोग्याची काळजी घेणा-या तंबाखूमुक्त शिबीराचे आयोजन
या अंतर्गत ‘सफाईमित्र सुरक्षा शिबीर’ हा उपक्रम राबविला जात असून आज नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात तंबाखूमुक्त शिबीराचे आयोजन करण्यात आले होते
#SwabhavSwachhata
Seeta Dalvi (@seetadalvi) 's Twitter Profile Photo

दि. 22 सप्टेंबर 2024 जागतिक कन्या दिनानिमित्त एस. आर. दळवी फाउंडेशनच्या कारंजा शाखेच्या वतीने 'स्वर्गवासी प्रकाश ढाके वन पर्यटन केंद्र कारंजा लाड' येथे वृक्षारोपण करण्यात आले. #ecofriendlyproducts #sustainableliving #greenearth #savetheplanet #treehugger #plantatree

दि. 22 सप्टेंबर 2024 जागतिक कन्या दिनानिमित्त एस. आर. दळवी फाउंडेशनच्या कारंजा शाखेच्या वतीने 'स्वर्गवासी प्रकाश ढाके वन पर्यटन केंद्र कारंजा लाड' येथे वृक्षारोपण करण्यात आले.  
#ecofriendlyproducts
#sustainableliving
#greenearth
#savetheplanet
#treehugger
#plantatree