Sanjay Jadhav Official (@sanjayjadhavmp) 's Twitter Profile
Sanjay Jadhav Official

@sanjayjadhavmp

Member Of Parliament - India
Parbhani, Maharashtra
Shivsena Member

ID: 2428506498

linkhttps://www.facebook.com/MlaSanjayJadhav/ calendar_today05-04-2014 07:51:18

1,1K Tweet

7,7K Takipçi

295 Takip Edilen

Sanjay Jadhav Official (@sanjayjadhavmp) 's Twitter Profile Photo

सर्व भाविकांना दत्त जयंतीच्या हार्दीक शुभेच्छा! #DuttJayanti

सर्व भाविकांना दत्त जयंतीच्या हार्दीक शुभेच्छा! 
#DuttJayanti
Sanjay Jadhav Official (@sanjayjadhavmp) 's Twitter Profile Photo

आज भारतीय लष्कर ध्वज दिन! भारत मातेचे संरक्षण करणाऱ्या सर्व सशस्त्र सैनिकांना सलाम आणि भारतीय लष्कर ध्वज दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! #indiaarmy #ArmedForcesDay #IndianArmedForcesFlagDay

आज भारतीय लष्कर ध्वज दिन! 
भारत मातेचे संरक्षण करणाऱ्या सर्व सशस्त्र सैनिकांना सलाम आणि भारतीय लष्कर ध्वज दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

#indiaarmy #ArmedForcesDay #IndianArmedForcesFlagDay
Sanjay Jadhav Official (@sanjayjadhavmp) 's Twitter Profile Photo

भारतीय लष्कराचे चीफ ऑफ जनरल बिपिन रावत यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन..! #bipinrawat

भारतीय लष्कराचे चीफ ऑफ जनरल बिपिन रावत यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन..!
#bipinrawat
Sanjay Jadhav Official (@sanjayjadhavmp) 's Twitter Profile Photo

भ्रष्टाचार ही आज जगातील सगळ्यात मोठी समस्या आहे. भ्रष्टाचार संपवणं ही गरज असल्याने दरवर्षी ९ डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. #stopcorruption

भ्रष्टाचार ही आज जगातील सगळ्यात मोठी समस्या आहे. भ्रष्टाचार संपवणं ही गरज असल्याने दरवर्षी ९ डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो.
#stopcorruption
Sanjay Jadhav Official (@sanjayjadhavmp) 's Twitter Profile Photo

भारताचे माजी रष्ट्रपती भारतरत्न डॉ. प्रणव मुखर्जी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..! #pranavmukharji

भारताचे माजी रष्ट्रपती भारतरत्न डॉ. प्रणव मुखर्जी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!
#pranavmukharji
Sanjay Jadhav Official (@sanjayjadhavmp) 's Twitter Profile Photo

लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! #gopinathmundesaheb

लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब  यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !         
#gopinathmundesaheb
Sanjay Jadhav Official (@sanjayjadhavmp) 's Twitter Profile Photo

माजी केंद्रीय कृषि व संरक्षण मंत्री, माजी मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांचे वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..! Sharad Pawar

माजी केंद्रीय कृषि व संरक्षण मंत्री, माजी मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांचे वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..!

<a href="/PawarSpeaks/">Sharad Pawar</a>
Sanjay Jadhav Official (@sanjayjadhavmp) 's Twitter Profile Photo

भारताचे पहिले गृहमंत्री “लोहपुरूष” सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! #Sardar #vallabhbhaipatel #LohPurush

भारताचे पहिले गृहमंत्री “लोहपुरूष” सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !
#Sardar #vallabhbhaipatel #LohPurush
Sanjay Jadhav Official (@sanjayjadhavmp) 's Twitter Profile Photo

छत्रपती संभाजीराजे महाराणी येसूबाई यांचे सुपुत्र स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहूराजे भोसले यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन..!

छत्रपती संभाजीराजे महाराणी येसूबाई यांचे सुपुत्र स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहूराजे भोसले यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन..!
Sanjay Jadhav Official (@sanjayjadhavmp) 's Twitter Profile Photo

१६ डिसेंबर १९७१ रोजी ९३ हजार पाकिस्तानी सैन्याला शरणागती पत्करण्यास भाग पाडणाऱ्या भारत मातेच्या वीर जवानांच्या शौर्य आणि बलिदानास कोटी कोटी नमन.! #IndoPakWar1971 #VijayDivas #indianarmy🇮🇳

१६ डिसेंबर १९७१ रोजी ९३ हजार पाकिस्तानी सैन्याला शरणागती पत्करण्यास भाग पाडणाऱ्या भारत मातेच्या वीर जवानांच्या शौर्य आणि बलिदानास कोटी कोटी नमन.!
#IndoPakWar1971 #VijayDivas #indianarmy🇮🇳
Sanjay Jadhav Official (@sanjayjadhavmp) 's Twitter Profile Photo

भारताच्या प्रथम महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! #happybirthday

भारताच्या प्रथम महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
#happybirthday
Sanjay Jadhav Official (@sanjayjadhavmp) 's Twitter Profile Photo

दर्श वेळ अमावस्या निमित्त वनभोजन शुक्रवार दि.२३ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ०१ ते ०५ पर्यंत आपणा सर्वांना वनभोजनाचे आग्रहाचे निमंत्रण..🙏🙏 #UdhavThackeray #Shivsena #uvasena #AdityaThackeray

दर्श वेळ अमावस्या निमित्त वनभोजन शुक्रवार दि.२३ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ०१ ते ०५ पर्यंत आपणा सर्वांना वनभोजनाचे  आग्रहाचे निमंत्रण..🙏🙏

#UdhavThackeray  #Shivsena #uvasena #AdityaThackeray
Sanjay Jadhav Official (@sanjayjadhavmp) 's Twitter Profile Photo

इडा पीडा टळू दे, बळीराजाचं राज्य येऊ दे ! शेतकरी बांधवांना राष्ट्रीय शेतकरी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! #NationalFarmersDay

इडा पीडा टळू दे,
बळीराजाचं राज्य येऊ दे ! 
शेतकरी बांधवांना राष्ट्रीय शेतकरी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
#NationalFarmersDay
Sanjay Jadhav Official (@sanjayjadhavmp) 's Twitter Profile Photo

आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषीशी निगडित अनेक सणवार उत्सव देशातील विविध राज्यात साजरे केले जातात. असाच एक सण म्हणजे वेळ अमावस्या, याला येळवस अमावस्या असंही म्हणतात. #Vel_Amavasyaa #Vanbhojan

आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषीशी निगडित अनेक सणवार उत्सव देशातील विविध राज्यात साजरे केले जातात. असाच एक सण म्हणजे वेळ अमावस्या, याला येळवस अमावस्या असंही म्हणतात. 
#Vel_Amavasyaa
#Vanbhojan
Sanjay Jadhav Official (@sanjayjadhavmp) 's Twitter Profile Photo

थोर लेखक, शिक्षक, साहित्यिक व स्वातंत्र्यसैनिक साने गुरुजी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..! #saneguruji

थोर लेखक, शिक्षक, साहित्यिक व स्वातंत्र्यसैनिक साने गुरुजी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!
#saneguruji
Sanjay Jadhav Official (@sanjayjadhavmp) 's Twitter Profile Photo

लक्षात ठेवून प्रभू येशूची शिकवण.. प्रेम-आनंदाने साजरा करूया नाताळ सण...! नाताळ सणाच्या हार्दक शुभेच्छा..!! #HappyChristmas2022

लक्षात ठेवून प्रभू येशूची शिकवण..
प्रेम-आनंदाने साजरा करूया नाताळ सण...!
नाताळ सणाच्या हार्दक शुभेच्छा..!!
#HappyChristmas2022