MLA Samir Kunawar (@samirkunawar) 's Twitter Profile
MLA Samir Kunawar

@samirkunawar

MLA From Hinganghat Assembly Constituency . Believe and work for good causes .

ID: 815303159333654529

linkhttp://www.samirkunawar.in calendar_today31-12-2016 21:06:35

3,3K Tweet

2,2K Followers

42 Following

MLA Samir Kunawar (@samirkunawar) 's Twitter Profile Photo

समाज परिवर्तनाच्या संघर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सदैव प्रेरणा आणि साथ देणाऱ्या, त्याग व समर्पणाची महान प्रतिमा असलेल्या क्रांतिमाता रमाबाई आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! #RamaBaiAmbedkar #MataRamai

समाज परिवर्तनाच्या संघर्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सदैव प्रेरणा आणि साथ देणाऱ्या, त्याग व समर्पणाची महान प्रतिमा असलेल्या क्रांतिमाता रमाबाई आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

#RamaBaiAmbedkar #MataRamai
MLA Samir Kunawar (@samirkunawar) 's Twitter Profile Photo

देशाचा विकास, वेग आणि विश्वासाचं नाव… आपल्या कर्तृत्वाने राजकारणात नवा आदर्श निर्माण करणारे आदरणीय नितीन गडकरी साहेबांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! आपल्या मार्गदर्शनाखाली भारत अधिक समृद्ध होवो! Nitin Gadkari

देशाचा विकास, वेग आणि विश्वासाचं नाव…
आपल्या कर्तृत्वाने राजकारणात नवा आदर्श निर्माण करणारे
आदरणीय नितीन गडकरी साहेबांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
आपल्या मार्गदर्शनाखाली भारत अधिक समृद्ध होवो!

<a href="/nitin_gadkari/">Nitin Gadkari</a>
MLA Samir Kunawar (@samirkunawar) 's Twitter Profile Photo

घरकुल योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटपाचा कार्यक्रम, हिंगणघाट..! #samirkunawar #hinganghat #maharashtra #bjp #trendingreels #bjpmaharashtra #हिंगणघाट #gharkul

MLA Samir Kunawar (@samirkunawar) 's Twitter Profile Photo

महान राष्ट्रभक्त, थोर विचारवंत, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! #SwatantryaVeerGauravDin #Savarkar #VeerSavarkar #स्वातंत्र्यवीर #सावरकर #जयंती #अभिवादन #राष्ट्रभक्त

महान राष्ट्रभक्त, थोर विचारवंत, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

#SwatantryaVeerGauravDin #Savarkar #VeerSavarkar #स्वातंत्र्यवीर #सावरकर #जयंती #अभिवादन #राष्ट्रभक्त
MLA Samir Kunawar (@samirkunawar) 's Twitter Profile Photo

घरकुल योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटपाचा कार्यक्रम, समुद्रपूर..! #samirkunawar #hinganghat #Samudrapur #maharashtra #bjp #trendingreels #bjpmaharashtra #हिंगणघाट #gharkul

MLA Samir Kunawar (@samirkunawar) 's Twitter Profile Photo

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत कार्यशाळा..! #samirkunawar #hinganghat #maharashtra #krushi #farmer

MLA Samir Kunawar (@samirkunawar) 's Twitter Profile Photo

कुशल प्रशासक, पराक्रमी विरांगणा पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम! #अहिल्याबाई_होळकर #ahilyadeviholkar

कुशल प्रशासक, पराक्रमी विरांगणा पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम! 

#अहिल्याबाई_होळकर #ahilyadeviholkar
MLA Samir Kunawar (@samirkunawar) 's Twitter Profile Photo

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम! #AhilyaBaiHolkarAt300

MLA Samir Kunawar (@samirkunawar) 's Twitter Profile Photo

श्री.संजयजी गाते यांची भारतीय जनता पक्ष वर्धा जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभीनंदन..! Sanjay Gate

श्री.संजयजी गाते यांची भारतीय जनता पक्ष वर्धा जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभीनंदन..!

<a href="/sanjaygate4bjp/">Sanjay Gate</a>
MLA Samir Kunawar (@samirkunawar) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राच्या गावखेड्यापर्यंत भाजपा पोहोचवणारे उत्तम संघटक, दिवंगत केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! #गोपीनाथ_मुंडे #Gopinath #Munde #गोपीनाथ #मुंडे #लोकनेते #अभिवादन #स्मृतिदिन

महाराष्ट्राच्या गावखेड्यापर्यंत भाजपा पोहोचवणारे उत्तम संघटक, दिवंगत केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

#गोपीनाथ_मुंडे #Gopinath #Munde #गोपीनाथ #मुंडे #लोकनेते #अभिवादन #स्मृतिदिन
MLA Samir Kunawar (@samirkunawar) 's Twitter Profile Photo

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची धुरा सलग ३३ वर्षे यशस्वीपणे सांभाळणारे द्वितीय सरसंघचालक परमपूजनीय माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीस कोटी-कोटी वंदन ! #राष्ट्रीय #स्वयंसेवक #गोळवलकर #RSS #MadhavSadashivGolwalkar

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची धुरा सलग ३३ वर्षे यशस्वीपणे सांभाळणारे द्वितीय सरसंघचालक परमपूजनीय माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीस कोटी-कोटी वंदन !

#राष्ट्रीय #स्वयंसेवक #गोळवलकर #RSS #MadhavSadashivGolwalkar
MLA Samir Kunawar (@samirkunawar) 's Twitter Profile Photo

जागतिक पर्यावरण दिन ! आपल्या पर्यावरणाचे रक्षण करणे व त्याचा समतोल राखणे हे आपली नैतिक जबाबदारी आहे.आज जबाबदारीने वागलो तर पुढच्या पिढीला आपण पोषक वातावरण देऊ शकू! पर्यावरण वाचविण्यासाठी कटिबद्ध होऊया. #WorldEnvironmentDay

जागतिक पर्यावरण दिन ! 
आपल्या पर्यावरणाचे रक्षण करणे व त्याचा समतोल राखणे हे आपली नैतिक जबाबदारी आहे.आज जबाबदारीने वागलो तर पुढच्या पिढीला आपण पोषक वातावरण देऊ शकू! 
पर्यावरण वाचविण्यासाठी कटिबद्ध होऊया.

#WorldEnvironmentDay
MLA Samir Kunawar (@samirkunawar) 's Twitter Profile Photo

समृद्धी महामार्ग म्हणजे महाराष्ट्राच्या समृद्धीचा महामार्ग ! #InframanDevabhau

MLA Samir Kunawar (@samirkunawar) 's Twitter Profile Photo

प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज, शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा ...!!! शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा !! #ChatrapatiShivajiMaharaj #Shivrajyabhishek

प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस,
सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज,
शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा ...!!!

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा !!

#ChatrapatiShivajiMaharaj #Shivrajyabhishek
MLA Samir Kunawar (@samirkunawar) 's Twitter Profile Photo

श्री आनंदधाम जैन कटारिया भवन, हिंगणघाट येथे स्थानक भवन उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला हिंगणघाट - जैन समाजासाठी एक ऐतिहासिक व गौरवशाली क्षण ठरलेला श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, हिंगणघाट यांचा नवनिर्मित स्थानक भवन उद्घाटन सोहळा..! #SamirKunawar #hinganghatwork

श्री आनंदधाम जैन कटारिया भवन, हिंगणघाट येथे स्थानक भवन उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला

हिंगणघाट - जैन समाजासाठी एक ऐतिहासिक व गौरवशाली क्षण ठरलेला श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, हिंगणघाट यांचा नवनिर्मित स्थानक भवन उद्घाटन सोहळा..!
#SamirKunawar #hinganghatwork
MLA Samir Kunawar (@samirkunawar) 's Twitter Profile Photo

आज दिनांक ०८ जून २०२५ रोजी सिंदी (रेल्वे), तालुका सेलू, जिल्हा वर्धा येथे घरकुल योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत रेती वाटप आणि नाथ जोगी समाजातील नागरिकांना जात प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम पार पडला.

स्थानक भवन उद्घाटन सोहळा हिंगणघाट..! #samirkunawar #hinganghat #maharashtra #bjp #MLAHinganghat #mlasamirkunawar

MLA Samir Kunawar (@samirkunawar) 's Twitter Profile Photo

आज दि. ०९ जून २०२५ रोजी हिंगणघाट येथील महावीर भवन या भव्य सभागृहात पत्रकार संघ हिंगणघाट यांच्या वतीने आयोजित हिंगणघाट भूषण पुरस्कार वितरण, गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि प्राचार्य सन्मान सोहळा २०२५ अत्यंत उत्साहात आणि सन्मानपूर्वक वातावरणात पार पडला.