SakalMedia (@sakalmedianews) 's Twitter Profile
SakalMedia

@sakalmedianews

Since 1932.
महाराष्ट्रातील नं. १ वृत्तपत्र
News from Maharashtra & around the world 🌏
Youtube Channel: shorturl.at/hjzGI

ID: 85306437

linkhttps://www.esakal.com/ calendar_today26-10-2009 12:47:27

263,263K Tweet

287,287K Takipçi

30 Takip Edilen

SakalMedia (@sakalmedianews) 's Twitter Profile Photo

IIT पास, ७ वेळा स्टार्टअप अपयशी, जिद्द सोडली नाही... उभारली कोट्यवधींची कंपनी;Rapido च्या यशामागची कहाणी वाचा #IIT #Updates #SuccessStory saamtv.esakal.com/business/rapid…

SakalMedia (@sakalmedianews) 's Twitter Profile Photo

रिक्षाचालकाची वाहतूक पोलिसाला मारहाण, पाहा धक्कादायक घटनेचा व्हिडिओ #Viral #Video esakal.com/maharashtra/ri…

SakalSports (@sakalsports) 's Twitter Profile Photo

भारतीय संघाचा माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आगामी इंडियन प्रीमिअर लीग 2025 मध्ये पुन्हा मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. दी वॉल द्रविड त्याच्या जुन्या राजस्थान रॉयल्स संघात परतला आहे आणि आज त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. सविस्तर वाचा esakal.com/krida/cricket/…

भारतीय संघाचा माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आगामी इंडियन प्रीमिअर लीग 2025 मध्ये पुन्हा मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. दी वॉल द्रविड त्याच्या जुन्या राजस्थान रॉयल्स संघात परतला आहे आणि आज त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. सविस्तर वाचा 
 esakal.com/krida/cricket/…
SakalMedia (@sakalmedianews) 's Twitter Profile Photo

बसची मॅक्स लोडरला जोराची धडक, 12 जणांचा मृत्यू, तर 16 जण जखमी, घटनेनं हळहळ #Accident esakal.com/desh/agra-alig…

SakalMedia (@sakalmedianews) 's Twitter Profile Photo

#ScotlandvsAustralia 2nd T20I: ट्रॅव्हिस हेडला आज भोपळ्यावर माघारी पाठवल्यानंतर स्कॉटलंडचा मार्ग मोकळा होईल असे वाटले होते, परंतु जोश इंग्लिसने वाट लावली. #Scovsaus #JoshInglis esakal.com/krida/cricket/…

SakalMedia (@sakalmedianews) 's Twitter Profile Photo

आगामी विधानसभा निवडणूक 2024 पूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं विधान केलंय. त्यांनी म्हटलंय की, 'मुख्यमंत्रि‍पदाबाबत आमच्यात कोणताही वाद नाही आणि आम्हाला कोणतीही घाई नाही.' #ChandrashekharBawankule #BJP #Mahayuti #VidhanSabhaElection2024 #VidhanSabha #CMSeat

आगामी विधानसभा निवडणूक 2024 पूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं विधान केलंय. त्यांनी म्हटलंय की, 'मुख्यमंत्रि‍पदाबाबत आमच्यात कोणताही वाद नाही आणि आम्हाला कोणतीही घाई नाही.'
#ChandrashekharBawankule #BJP #Mahayuti #VidhanSabhaElection2024 #VidhanSabha #CMSeat
SakalMedia (@sakalmedianews) 's Twitter Profile Photo

होणाऱ्या बाळासाठी रणवीर-दीपिका पोहोचले सिद्धीविनायक मंदिरात.. #latest #Updates #Siddhivinayak saamtv.esakal.com/entertainment/…

SakalSports (@sakalsports) 's Twitter Profile Photo

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 स्पर्धेत चीनने वर्चस्व कायम राखले आहे. चीनने आतापर्यंत 74 सुवर्ण 57 रौप्य आणि 39 कांस्य असे एकूण 170 पदके झाली आहेत. दुसरीकडे, भारतही या स्पर्धेत चांगली कामगिरी करताना दिसत आहे. भारताने 14व्या स्थानी मजल मारली आहे. #ParalympicsMedals #MedalTally

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 स्पर्धेत चीनने वर्चस्व कायम राखले आहे. चीनने आतापर्यंत 74 सुवर्ण 57 रौप्य आणि 39 कांस्य असे एकूण 170 पदके झाली आहेत. दुसरीकडे, भारतही या स्पर्धेत चांगली कामगिरी करताना दिसत आहे. भारताने 14व्या स्थानी मजल मारली आहे.  #ParalympicsMedals #MedalTally
SakalMedia (@sakalmedianews) 's Twitter Profile Photo

गणपतीची ही बेस्ट गाणी,घरचं वातावरण बनवतील मंगलमय esakal.com/ampstories/web…

SakalMedia (@sakalmedianews) 's Twitter Profile Photo

खुशालचेंडू - आलोक Cartoon by: cartoonistalok #CM #chiefminister #MaharashtraPolitics #vidhansabhaelection2024 #cartoon #cartoons #viralcartoons #cartoonart #marathinewsalert

खुशालचेंडू - आलोक

Cartoon by: cartoonistalok

#CM #chiefminister #MaharashtraPolitics #vidhansabhaelection2024 #cartoon #cartoons #viralcartoons #cartoonart #marathinewsalert
SakalMedia (@sakalmedianews) 's Twitter Profile Photo

विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश होताच ब्रिजभूषण सिंह यांचं मोठं वक्तव्य, काय म्हणाले? #BrijbhushanSingh #VineshPhogat esakal.com/desh/brijbhush…

SakalMedia (@sakalmedianews) 's Twitter Profile Photo

अस्वस्थ झालेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी थेट मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना जाब विचारला होता. #LadkiBahinYojana #AjitPawar #Maharashtra #SakalNews esakal.com/maharashtra/la…

SakalMedia (@sakalmedianews) 's Twitter Profile Photo

नुकत्याच झालेल्या पॅऱिस ऑलिम्पिकमध्ये थोडक्यात पदक हुकलेली पण देशवासियांची मनं जिंकलेली कुस्तीपटू विनेश फोगाट हीनं काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. #VineshPhogat #haryanaassemblypolls #Congress #SakalNews esakal.com/desh/haryana-a…

SakalMedia (@sakalmedianews) 's Twitter Profile Photo

मुंबईहून फ्रँकफर्टला जाणाऱ्या फ्लाइटला धमकी, तुर्कीमध्ये इमर्जन्सी लँडिंग #Flight esakal.com/maharashtra/mu…

SakalMedia (@sakalmedianews) 's Twitter Profile Photo

तुरुंगात असलेल्या उमेदवाराला कॉंग्रेसनं दिलं विधानसभेचं तिकीट, जाणून घ्या कोण आहे हा उमेदवार? #AssemblyElections #SurendraPanwar esakal.com/desh/haryana-a…

SakalMedia (@sakalmedianews) 's Twitter Profile Photo

सकाळ हसरी असावी, बाप्पाची मूर्ती नजरेसमोर असावी, मुखी असावे बाप्पाचे नाम, सोपे होईल सर्व काम गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...!!! #Ganeshotsav #bappa #ganpati #ganesha #morya #ganpatibappamorya #ganeshchaturthi #maharashtra #ganeshutsav #bappamorya #ganpatibappa #bappamajha

सकाळ हसरी असावी,
बाप्पाची मूर्ती नजरेसमोर असावी,
मुखी असावे बाप्पाचे नाम,
सोपे होईल सर्व काम
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
#Ganeshotsav #bappa #ganpati #ganesha #morya #ganpatibappamorya #ganeshchaturthi #maharashtra #ganeshutsav #bappamorya #ganpatibappa #bappamajha
SakalMedia (@sakalmedianews) 's Twitter Profile Photo

पुणे - सोलापूर महामार्गावर मद्यधुंद अवस्थेत कंटेनर चालकाचा धिंगाणा, वाहनांना धडक, हॉटेलची भिंत फोडली #Viral #Pune

SakalMedia (@sakalmedianews) 's Twitter Profile Photo

मद्यधुंद अवस्थेत कंटनेर चालकाचा धिंगाणा, थेट हॉटेलवर चढवला कंटेनर, कारण काय? पाहा थरारक घटनेचा व्हिडिओ #Pune #Viral #Video esakal.com/maharashtra/co…

SakalMedia (@sakalmedianews) 's Twitter Profile Photo

#India at #Paralympic2024 : पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी अविश्वसनीय कामगिरी होताना दिसतेय. #Medals esakal.com/krida/paris-pa…

SakalMedia (@sakalmedianews) 's Twitter Profile Photo

गणपती बाप्पा मोरया, आज गणरायाचे होणार आगमन esakal.com/maharashtra/ga… #GaneshChaturthi #GaneshChaturthi2024