शिवसैनिक सागर मस्के
@sagarma37210258
युवासेना विधानसभा चिटणीस
(मुलुंड विधानसभा )
ID: 1485960399027593217
25-01-2022 12:59:28
18,18K Tweet
3,3K Followers
3,3K Following
25जून 2022 ला माथेरानचे नगरसेवक प्रसाद सावंत यांना रस्त्यावर मारहाण करतानाचा हा व्हिडिओ. यातही शिवा सोनवणे हा आ. महेंद्र थोरवेंचा पोसलेला गुंड तीन नंबरचा आरोपी होता. या सगळ्यांचा वापर दहशत पसरवण्यासाठी जाणीवपूर्वक केला जातो. Press Trust of India ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Shivsena UBT Communication
फटकावले पाहिजेत या नालायक लोकांना. जनाची नाहीतर मनाची लाज वाटली पाहिजे या आंध विकृत लोकांना. जाहीर निषेध👊👊👊👊👊😡😡 Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray #शिवसैनिक अनघा आचार्य Anagha Acharya Mayur Kamble Shivsena UBT Communication Saamana
भावना खूपच जास्त तिव्र आहेत रिक्षावाल्याच्या ... 😎😎😎 Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray #शिवसैनिक अनघा आचार्य Anagha Acharya Mayur Kamble Shivsena UBT Communication
आता आनंद आश्रमाचे पावित्र्य नष्ट झाले आहे, तो आश्रम राहिला नसून राजकिय गोलपिठा झाला आहे.. दिघे साहेब माफी असावी 🥹 Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray #शिवसैनिक अनघा आचार्य Anagha Acharya Mayur Kamble Shivsena UBT Communication Saamana