Sudhir Mungantiwar (Modi Ka Parivar)
@SMungantiwar
Minister for Forest, Cultural Affairs, Fisheries, Government of Maharashtra.
Guardian Minister - Chandrapur and Wardha District
MCom, M. Phil, D.Litt.
ID:528237246
http://www.sudhirmungantiwar.com 18-03-2012 06:55:55
25,9K Tweets
366,2K Followers
18 Following
Follow People
रावेर लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Raksha Khadse (Modi Ka Parivar)
जागतिक परिचारिका दिनानिमित्त रुग्णसेवेसाठी अविरत झटणाऱ्या समस्त परिचारिका भगिनींच्या सेवाभावाला नमन !
#InternationalNursesDay
Sending heartfelt Akshayy Tritiya greetings to everyone! May this auspicious occasion bring abundant blessings of health, joy, and prosperity. Wishing you and your loved ones a day filled with positivity and grace.
#AkshayTritiya2024 #Prosperity #Blessings #SMUpdate …
लक्ष्मीच्या पाऊलांनी सुखः समृद्धी यावी घरी, संकटांवर मात करुनी आनंद नांदो घरो घरी...
अक्षय तृतीया निमित्त मंगलमय शुभेच्छा..!
#AkshayTritiya
भारतीय स्वातंत्र्य समरामधील थोर क्रांतिकारक वासुदेव हरी चापेकर यांच्या बलिदान दिन निमित्त त्यांच्या पुण्य स्मृतीस विनम्र आदरांजली !
#VasudevHariChapekar
संस्कार, संस्कृती, समर्पण, सुविचार, स्वाभिमान आणि सर्वंकष विकासाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आदरणीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी जी...
Narendra Modi BJP भाजपा महाराष्ट्र
#LokSabhaElection2024 #AbkiBaar400Paar #Modi4ViksitBharat #ModiKiGaurantee
प्रत्येक मत महत्वाचे आहे कारण ते आपल्या देशाचे भविष्य घडवते. 🇮🇳
⭐ आज विश्वगौरव पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला आहे, तुम्ही मागे राहू नका... 👉🏻 तुमचे मत तुमचा आवाज आहे, त्याचा वापर करा आणि लोकशाही मजबूत करा.
Narendra Modi
#VoteForIndia #Election …
उत्तर प्रदेश राज्य के उप-मुख्यमंत्री श्री. केशव प्रसाद मोर्य जी को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं I
Keshav Prasad Maurya (मोदी का परिवार)
थोर समाजसुधारक, बहुजनांचे उद्धारक राजर्षी शाहू महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.!
#ShahuMaharaj