Subhash Velingkar (@sbvelingkar) 's Twitter Profile
Subhash Velingkar

@sbvelingkar

भारतमाता की जय संघ

ID: 969507869581127683

calendar_today02-03-2018 09:41:03

2,2K Tweet

656 Followers

1 Following

Subhash Velingkar (@sbvelingkar) 's Twitter Profile Photo

हिंदूंनो आजचा एकच दिवस आहे! आज जागे.होऊन कृति केली नाही तर कायमचे मराल! #WaqfAmendmentBill_2024 #WaqfBoardbill #WaqfBill #Waqf

हिंदूंनो आजचा एकच दिवस आहे! आज जागे.होऊन कृति केली नाही तर कायमचे मराल!
#WaqfAmendmentBill_2024 #WaqfBoardbill #WaqfBill #Waqf
Subhash Velingkar (@sbvelingkar) 's Twitter Profile Photo

अंदमान-निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअरचे आता "श्री विजयपूरम" असे नामकरण! गोव्याचा कलंक "वास्को" नाव बदलायला गोवा भाजपा सरकार (पोर्तुगीजांना अजून)का घाबरते,कळत नाही! #Goa PMO India RSS ANI BJP Hindustan Times Lokmat Maharashtra Times Office of Amit Shah Ministry of Culture The Times Of India

Subhash Velingkar (@sbvelingkar) 's Twitter Profile Photo

" He (Xavier) took active part in POLITICAL conquests. It must be known that d Apostle of d Indies himself employed VIOLENT means against d HINDU religion,even though they increased later." -- Dr.T.B.Cunha श्री शिवप्रतिष्ठान BajrangDal Vishva Hindu Parishad -VHP RSS Sanatan Sanstha BJP

Subhash Velingkar (@sbvelingkar) 's Twitter Profile Photo

पाद्री मिंगेल व्हाजला विनंतीअर्जानिशी खास पोर्तुगालला पाठवून,राजाकडून 'गोव्यातील मंदिरे नष्ट करण्याची' आज्ञा(८ मार्च,१५४५)आणण्याची प्रेरणा व श्रेय पूर्णता फ्रांसीस झेवियरचे!*संदर्भ-पाद्री जुआंव लुसेन कृत "झेवियर चरित्र" #Goa #Goa_Files #GOA_INQUISITION RSS Sanatan Sanstha

Subhash Velingkar (@sbvelingkar) 's Twitter Profile Photo

झेवियरच्या मढ्याने म्हणे 'चमत्कारा'ने संभाजीराजांचा हल्ला परतवून "पोर्तुगीज साम्राज्या"चे रक्षण केले:म्हणूनच पाद्रींनी त्याला "गोंयचो सायब" बनवला!गोवा व भारत सरकार ४०० कोटी ओतून त्याला "हिरो"करायला निघाले?गोव्याला हे कदापि मान्य नाही!इतिहास-मारेकरींचा धि:कार!#Goa #GOA_INQUISITION

Subhash Velingkar (@sbvelingkar) 's Twitter Profile Photo

भारतीय सेना गोव्यात शिरली तेव्हा पाद्रीलोकांनी भाकलेल्या करुणेला "चमत्कारी" सायबाचे मढे पावले नाही!गोवा मुक्त झाला! १९ डिसें.१९६१ लाच, पाद्रींनी लादलेला सायबाचा अवतार संपलेला आहे! #Goa #Goa_Files #GOA_INQUISITION श्री शिवप्रतिष्ठान Sanatan Sanstha BJP BajrangDal RSS ANI

Subhash Velingkar (@sbvelingkar) 's Twitter Profile Photo

होय! फ्रान्सीस झेवियरने मंदिरे उध्वस्त केलीं. १५४२ साली केरळ किनाऱ्यावर ('पेश्कारीय') मंदिर-भंग-कार्य त्याने नेटाने आरंभले. १५४४ साली त्रावणकोर येथील काही मंदिरांचा नाश त्याने केला. * संदर्भ- पान ६,'कातोलिकांचे भारतातील धर्मप्रसाराचे मार्ग'- लक्ष्मीकांत भेंब्रे #Goa #Goa_Files

Subhash Velingkar (@sbvelingkar) 's Twitter Profile Photo

आज पितृपक्षाचा प्रारंभ! पोर्तुगीज साम्राज्य बळकटीसाठी झेवियरकृपेने गोव्यात आलेल्या सैतानी इंक्विजिशनच्या रक्तलांछित धर्मच्छलात बळी गेलेल्या माझ्या निष्पाप पूर्वजांना मी श्रद्धायुक्त तर्पण करत आहे! #Goa #Goa_Files #GOA_INQUISITION

Subhash Velingkar (@sbvelingkar) 's Twitter Profile Photo

भारतातील एक अनमोल रत्न हरपले! आदरणीय रतनजी टाटा काल गेले! विनम्र श्रद्धांजली!

भारतातील एक अनमोल रत्न हरपले! आदरणीय रतनजी टाटा काल गेले! विनम्र श्रद्धांजली!
Subhash Velingkar (@sbvelingkar) 's Twitter Profile Photo

ही विजयादशमी..इतिहासाबद्दल अंधपट्टी डोळ्यांवर बांधून,बुळबुळीत pseudo-secularism ची शेखी मिरवण्यासाठी राष्ट्रीयतेचा बळी देऊ पाहणाऱ्या हिंदूसमाजाचे जागरण व तेजाचे सीमोल्लंघन घडवो!

Subhash Velingkar (@sbvelingkar) 's Twitter Profile Photo

भू-बळकाव प्रकरणी म्हापशाला सुलेमान खान ऊर्फ सिद्दिकी च्या ६ बेकायदा बांधकामांवर बुलडोझर! बुलडोझर कारवाई- शुभारंभानिमित्त मुख्यमंत्र्यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा! CMO Goa

Subhash Velingkar (@sbvelingkar) 's Twitter Profile Photo

स्पेनच्या सेविल कॅथेड्रल(खास चर्च)मधील कोलंबस च्या अवशेषांच्या DNA Test ने ५०० वर्षांनंतर सत्य उघडे! कोलंबस ना इटालियन होता ना ख्रिश्चन! तो एक ज्यू होता! २० वर्षे चालले संशोधन!

Subhash Velingkar (@sbvelingkar) 's Twitter Profile Photo

(युरोपच्या दृष्टीकोनातून)अमेरिकेचा(भारत समजून) शोध लावलेल्या ख्रिस्टोफर कोलंबस चे स्पेनमधील अवशेष त्याचेच आहेत हे ५०० वर्षांनंतर DNA टेस्टने सिद्ध केले! सत्यशोधनासाठी सुधारलेल्या जगात आधुनिक विज्ञान सर्रास वापरतात!

Subhash Velingkar (@sbvelingkar) 's Twitter Profile Photo

ज्यांनी आपले वाडवडिल व आयाबहिणींवर सलग २५२ वर्षे सैतानी अत्याचार केले, त्यांचीच पूजा-आरती करण्यात धन्यता मानणे ही "मानसिक विकृती"आहे! या मनोरोगाला Stockholm Syndrome(स्टोखोम सिंड्रोम) म्हणतात! गोवा हे एक उत्तम उदाहरण! #Goa

Subhash Velingkar (@sbvelingkar) 's Twitter Profile Photo

--. झेवियर ,पोर्तुगाली राजाची मान्यता व संरक्षणाखाली मिशनरी म्हणून आला व त्याने आपली पूर्ण ताकद पोर्तुगीज साम्राज्य बळकट करण्यासाठी वापरली.- गोव्यातील राष्ट्रवादाचे जनक टी.बी.कुन्हा( हिं.टा. ४/१२/१९९४)

Subhash Velingkar (@sbvelingkar) 's Twitter Profile Photo

गोव्याच्या इतिहासातील आजचा दिवस, २६ नोव्हेंबर ,हा "काळा दिवस"! या दिवशी क्रूर पोर्तुगीज आक्रमकांचे काळे पाय गोव्याच्या पवित्र देवभूमीवर पडले! तो शाप व कलंक आजही गोव्याला बाधत आहे!

Subhash Velingkar (@sbvelingkar) 's Twitter Profile Photo

मढ्याला जाऊन चणे,खाजें खाणे ही आपली संस्कृती नव्हे!

Subhash Velingkar (@sbvelingkar) 's Twitter Profile Photo

गोमंत-भूमिचा निर्माता, त्राता आणि रक्षणकर्ता भगवान श्री परशुराम यांना विनम्र वंदना! Humble Salutes to The Real PATRON GOD of Goa.

गोमंत-भूमिचा निर्माता, त्राता आणि रक्षणकर्ता भगवान श्री परशुराम यांना विनम्र वंदना! Humble Salutes to The Real PATRON GOD of Goa.