
कटाक्ष🚩 (राष्ट्र सर्व प्रथम) 🇮🇳
@richcards3
युद्धाच्या वेळी झालेला “वार“ अन् आयुष्य जगताना होणारा जबाबदारीचा “भार“ जो पर्यंत पाठीवर येत नाही; तो पर्यंत लढण्याची आणि जगण्याची कला अवगत होत नाही
जय शिवराय🚩
ID: 1452146654673395715
24-10-2021 05:35:51
11,11K Tweet
1,1K Takipçi
3,3K Takip Edilen