Ravindra Waikar (@ravindrawaikar) 's Twitter Profile
Ravindra Waikar

@ravindrawaikar

MP, Mumbai North West Loksabha | Ex-Minister of State, Govt. of Maharashtra | Ex-Guardian Minister, Ratnagiri District | Ex-MLA, Jogeshwari East | Shivsena

ID: 1379026934

calendar_today25-04-2013 09:03:32

13,13K Tweet

38,38K Takipçi

87 Takip Edilen

Ravindra Waikar (@ravindrawaikar) 's Twitter Profile Photo

🚩गणपती विसर्जनाच्या दृष्टीने श्यामनगर तलाव येथे आढावा.. आज अनंत चतुर्दशी दिवशी, सार्वजनिक गणेश मंडळातील तसेच घरगुती गणरायाचे विसर्जन होते आहे. श्री गणेशाचा विसर्जन सोहळा स्वच्छतेसह व सुरक्षित व्हावा यासाठी आज दुपारी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह श्यामनगर, जोगेश्वरी

🚩गणपती विसर्जनाच्या दृष्टीने श्यामनगर तलाव येथे आढावा..

आज अनंत चतुर्दशी दिवशी, सार्वजनिक गणेश मंडळातील तसेच घरगुती गणरायाचे विसर्जन होते आहे. 

श्री गणेशाचा विसर्जन सोहळा स्वच्छतेसह व सुरक्षित व्हावा यासाठी आज दुपारी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह श्यामनगर, जोगेश्वरी
Ravindra Waikar (@ravindrawaikar) 's Twitter Profile Photo

आज मातोश्री स्पोर्ट्स क्लब, जोगेश्वरी येथे श्री गणेशासमोर हलगी, संबळ वादकांनी व वासुदेवांनी आपल्या पारंपरिक लोककला सादर केल्या. यावेळी श्री. राजू कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांनी सादरीकरण केले त्या सर्व कलाकारांचे तसेच गोंधळ संच प्रमुख श्री. रामदास कदम व श्री. संदीप राठोड

Ravindra Waikar (@ravindrawaikar) 's Twitter Profile Photo

ॐ ग्लौम गौरी पुत्र, वक्रतुंड, गणपति गुरु गणेश॥🌺 गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा क्षेत्रातील जोगेश्वरी (पश्चिम) येथे जोगेश्वरी युवक एकता मंडळ, बाळ गोपाळ मित्र मंडळ, ओशिवरा मित्र मंडळ, उत्तर भारतीय सेवा संघ जयरामबाग, जोगेश्वरीचा महाराजा जय हनुमान बाळ

ॐ ग्लौम गौरी पुत्र, वक्रतुंड, गणपति गुरु गणेश॥🌺

गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा क्षेत्रातील जोगेश्वरी (पश्चिम) येथे जोगेश्वरी युवक एकता मंडळ, बाळ गोपाळ मित्र मंडळ, ओशिवरा मित्र मंडळ, उत्तर भारतीय सेवा संघ जयरामबाग, जोगेश्वरीचा महाराजा जय हनुमान बाळ
Ravindra Waikar (@ravindrawaikar) 's Twitter Profile Photo

🇮🇳 भारतीय पुरुष हॉकी संघाचे मनःपूर्वक अभिनंदन !! 🏑🏆 आशिया कप स्पर्धेत दमदार कामगिरी करत भारताने आठ वर्षांनंतर आशिया कप जिंकून भारताचा झेंडा अभिमानाने फडकवला. आणि सोबतच वर्ल्ड कपचे तिकीटही पक्के केले. आपल्या प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सर्व खेळाडूंच्या जिद्दीला,

🇮🇳 भारतीय पुरुष हॉकी संघाचे मनःपूर्वक अभिनंदन !! 🏑🏆

आशिया कप स्पर्धेत दमदार कामगिरी करत भारताने आठ वर्षांनंतर आशिया कप जिंकून भारताचा झेंडा अभिमानाने फडकवला. आणि सोबतच वर्ल्ड कपचे तिकीटही पक्के केले. आपल्या प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
सर्व खेळाडूंच्या जिद्दीला,
Ravindra Waikar (@ravindrawaikar) 's Twitter Profile Photo

मा. खासदार श्री. Magunta Sreenivasulu Reddy यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या गृहनिर्माण व शहरी कार्य समितीच्या संसदीय बैठकीत सहभागी झालो. या बैठकीत गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांकडून ‘स्वच्छ भारत मिशन (शहरी)’ च्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. या महत्त्वपूर्ण योजनेतून

मा. खासदार श्री. <a href="/reddymagunta5/">Magunta Sreenivasulu Reddy</a> यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या गृहनिर्माण व शहरी कार्य समितीच्या संसदीय बैठकीत सहभागी झालो. या बैठकीत गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांकडून ‘स्वच्छ भारत मिशन (शहरी)’ च्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.
 या महत्त्वपूर्ण योजनेतून
Ravindra Waikar (@ravindrawaikar) 's Twitter Profile Photo

आज देशाच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूक मतदान प्रक्रियेत सहभाग घेऊन मतदानाचा हक्क बजावला. एनडीएचे उमेदवार श्री. सी.पी. राधाकृष्णनजी यांचा या निवडणुकीत विजय निश्चितपणे होईल असा विश्वास आहे. #Shivsena

Ravindra Waikar (@ravindrawaikar) 's Twitter Profile Photo

भारताच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल मा. श्री. सी. पी. राधाकृष्णन यांना हार्दिक शुभेच्छा व मनःपूर्वक अभिनंदन! त्यांचा प्रदीर्घ संसदीय अनुभव आणि सामाजिक कार्यातील समृद्ध परंपरा निश्चितच संसदीय कामकाज अधिक सक्षम करतील व देशाच्या प्रगतीला नवे बळ देतील.

भारताच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल मा. श्री. सी. पी. राधाकृष्णन यांना हार्दिक शुभेच्छा व मनःपूर्वक अभिनंदन!

त्यांचा प्रदीर्घ संसदीय अनुभव आणि सामाजिक कार्यातील समृद्ध परंपरा निश्चितच संसदीय कामकाज अधिक सक्षम करतील व देशाच्या प्रगतीला नवे बळ देतील.
Ravindra Waikar (@ravindrawaikar) 's Twitter Profile Photo

मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा क्षेत्रातील विविध विभागांतील प्रलंबित प्रश्नांबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगाराणी यांच्यासह बीएमसी मुख्यालय येथे बैठक पार पडली. या बैठकीत सर्व लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक तसेच प्रशासकीय अधिकारी यांच्यासह सविस्तर चर्चा करून प्रलंबित

मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा क्षेत्रातील विविध विभागांतील प्रलंबित प्रश्नांबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगाराणी यांच्यासह बीएमसी मुख्यालय येथे बैठक पार पडली. या बैठकीत सर्व लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक  तसेच प्रशासकीय अधिकारी यांच्यासह सविस्तर चर्चा करून प्रलंबित
Ravindra Waikar (@ravindrawaikar) 's Twitter Profile Photo

ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे रचनाकार संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांना ज्ञानेश्वरी जयंतीनिमित्त सादर वंदन !! #ज्ञानेश्वरी #ज्ञानेश्वर_महाराज

ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे रचनाकार संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांना ज्ञानेश्वरी जयंतीनिमित्त सादर वंदन !!

#ज्ञानेश्वरी #ज्ञानेश्वर_महाराज
Ravindra Waikar (@ravindrawaikar) 's Twitter Profile Photo

📍 पी दक्षिण विभागीय कार्यालय, गोरेगाव (पूर्व) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या महिला व बालकल्याण योजना आणि दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा क्षेत्रात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या

📍 पी दक्षिण विभागीय कार्यालय, गोरेगाव (पूर्व) 

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या महिला व बालकल्याण योजना आणि दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा क्षेत्रात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या
Ravindra Waikar (@ravindrawaikar) 's Twitter Profile Photo

हिंदी दिवस के अवसर पर सभी को हार्दिक शुभकामनाएँ। आइए, भाषा के इस उत्सव को सम्मान और गर्व के साथ मनाएँ। #HindiDiwas

हिंदी दिवस के अवसर पर सभी को हार्दिक शुभकामनाएँ।

आइए, भाषा के इस उत्सव को सम्मान और गर्व के साथ मनाएँ।

#HindiDiwas
Ravindra Waikar (@ravindrawaikar) 's Twitter Profile Photo

देशात अभियांत्रिकी ज्ञानाचा पाया रचणारे महान अभियंते, भारतरत्न सर डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! तसेच देशाच्या औद्योगिक व सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सर्व अभियंत्यांना राष्ट्रीय अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

देशात अभियांत्रिकी ज्ञानाचा पाया रचणारे महान अभियंते, भारतरत्न सर डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 

तसेच देशाच्या औद्योगिक व सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सर्व अभियंत्यांना राष्ट्रीय अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Ravindra Waikar (@ravindrawaikar) 's Twitter Profile Photo

मानवी स्वातंत्र्य व अधिकार हे लोकशाहीमुळे कायम राहतात. लोकशाही टिकवण्यासाठी व बळकट करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न अत्यंत आवश्यक आहे. जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!

मानवी स्वातंत्र्य व अधिकार हे लोकशाहीमुळे कायम राहतात. लोकशाही टिकवण्यासाठी व बळकट करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न अत्यंत आवश्यक आहे.
जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!
Ravindra Waikar (@ravindrawaikar) 's Twitter Profile Photo

आमचे प्रेरणास्थान माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक अभिष्टचिंतन! 💐 सबका साथ, सबका विकास, सभीका विश्वास और सभीका प्रयास या सूत्राने चालत, भारताची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे जगभरात भारताच्या विकासाचीच चर्चा

आमचे प्रेरणास्थान माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक अभिष्टचिंतन! 💐
सबका साथ, सबका विकास, सभीका विश्वास और सभीका प्रयास या सूत्राने चालत, भारताची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे जगभरात भारताच्या विकासाचीच चर्चा
Ravindra Waikar (@ravindrawaikar) 's Twitter Profile Photo

मराठवाडा मुक्ती संग्रामातील सर्व हुतात्म्यांना, स्वातंत्र्यसैनिकांना भावपूर्ण आदरांजली!

मराठवाडा मुक्ती संग्रामातील सर्व हुतात्म्यांना, स्वातंत्र्यसैनिकांना भावपूर्ण आदरांजली!
Ravindra Waikar (@ravindrawaikar) 's Twitter Profile Photo

आमचे प्रेरणास्थान, आत्मनिर्भर भारताचे शिल्पकार, वैश्विक नेतृत्व माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! देशकार्यासाठी, तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ! Narendra Modi #NarendraModi #ModiAt75 #भारत #आत्मनिर्भर_भारत

Ravindra Waikar (@ravindrawaikar) 's Twitter Profile Photo

सोनावाला वाडी, गोरेगाव पूर्व, येथील ३५१ घरांपैकी निवासी ३०९ आणि अनिवासी ४१ घरांचे पुनर्विकास करण्यासाठी स्थानिक नागरिक प्रयत्नशील आहेत. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित बैठकीत स्थानिक रहिवाशांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यात आली. या सभेच्या दरम्यान रहिवाशांना एस.आर.ए

सोनावाला वाडी, गोरेगाव पूर्व,  येथील ३५१ घरांपैकी निवासी ३०९ आणि अनिवासी ४१ घरांचे पुनर्विकास करण्यासाठी स्थानिक नागरिक प्रयत्नशील आहेत. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित बैठकीत स्थानिक रहिवाशांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यात आली.

या सभेच्या दरम्यान रहिवाशांना एस.आर.ए
Ravindra Waikar (@ravindrawaikar) 's Twitter Profile Photo

🩺स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियान🩺 ✨माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या अंधेरी (पूर्व) येथे स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियानाचे उद्घाटन केले. या अभियानाच्या, माध्यमातून महिला वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

🩺स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियान🩺

✨माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या अंधेरी (पूर्व) येथे स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियानाचे उद्घाटन केले. या अभियानाच्या, माध्यमातून महिला वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.