Ravi Ravi (@raviravi2024) 's Twitter Profile
Ravi Ravi

@raviravi2024

ID: 1720833629365137408

calendar_today04-11-2023 16:02:20

104 Tweet

8 Followers

75 Following

Ravi Ravi (@raviravi2024) 's Twitter Profile Photo

कोणाला काहीही झाले तरी आपण आपली संस्कृती आणि परंपरा साजरी करणारच, ना? अनेक जण गंभीर जखमी होतात. काहींचा मृत्यूही होतो 😭 आपल्यासाठी पतंग उडवण्याचा आनंद त्यांच्या जीवापेक्षा महत्त्वाचा आहे का? आपल्याकडे मनोरंजनाचे आणखी बरेच मार्ग आहेत, नाही का? कृपया विचार करा 🙏

Found this booklet during a recent cleaning drill. Gr8 to know such associations still exist. Long back stenography was a gateway to a job. Sir Issac Pitman would be reverred as god by so many people back then! Learning shorthand-typing and landing a decent job was very common!

Indigo Airlines IndiGo provides this Vegan meal if VGML is pre-booked: Baked pita bread with hummus & muhammera dips. Thanks, Indigo, for this but a request: many items you already have would be Vegan only. Pls allow pax to choose any of the various existing vegan items.

Indigo Airlines <a href="/IndiGo6E/">IndiGo</a> provides this Vegan meal if VGML is pre-booked: Baked pita bread with hummus &amp; muhammera dips.
Thanks, Indigo, for this but a request: many  items you already have would be Vegan only. Pls allow pax to choose any of the various existing vegan items.
Ravi Ravi (@raviravi2024) 's Twitter Profile Photo

सत्य नाकारल्याने तात्पुरता थोडा दिलासा मिळू शकतो. पण शेवटी वास्तव समोर येईल आणि त्या वेळी त्याचे परिणाम अधिक तीव्र होऊ शकतात. Denying the truth may give some temporary comfort. But ultimately reality will catch up and the consequences may be harsher then. #Honesty #comfort #lies

सत्य नाकारल्याने तात्पुरता थोडा दिलासा मिळू शकतो. पण शेवटी वास्तव समोर येईल आणि त्या वेळी त्याचे परिणाम अधिक तीव्र होऊ शकतात.
Denying the truth may give some temporary comfort. But ultimately reality will catch up and the consequences may be harsher then.
#Honesty
#comfort 
#lies
Ravi Ravi (@raviravi2024) 's Twitter Profile Photo

असेच आहे, नाही का? आपण जेव्हा देव निर्माण केला, तेव्हा त्याला 'partner-for-profits-only' दर्जा दिला!

असेच आहे, नाही का? आपण जेव्हा देव निर्माण केला, तेव्हा त्याला 'partner-for-profits-only' दर्जा दिला!
Ravi Ravi (@raviravi2024) 's Twitter Profile Photo

जागतिक दूध दिवस. आज कित्येक वनस्पती-आधारित दूध उपलब्ध आहेत. किंवा घरी सहज बनवता येते. दुधासाठी गाय, म्हैस किंवा कोणत्याही पशुमातेला गुलाम बनवून अत्याचार करण्याची गरज नाही. आपण कोणते दूध निवडतो ते आपले नैतिक चारित्र्य दर्शवते. दयाळू व्हा. क्रूरता आणि शोषणात सहभागी होऊ नका 🙏

ज्या देशात राष्ट्रीय फुटबॉलमध्ये फारच कमी रस आहे, सुनील छेत्री मोठ्या बांधिलकीने खेळला. त्यांना आनंदी रिटायर्ड जीवनाची शुभेच्छा. In a country where national football evokes very little interest, Sunil Chhetri played with great commitment. Wish him a happy retired life. #football

ज्या देशात राष्ट्रीय फुटबॉलमध्ये फारच कमी रस आहे, सुनील छेत्री मोठ्या बांधिलकीने खेळला. त्यांना आनंदी रिटायर्ड जीवनाची शुभेच्छा. In a country where national football evokes very little interest, <a href="/chetrisunil11/">Sunil Chhetri</a> played with great commitment. Wish him a happy retired life.
#football
Ravi Ravi (@raviravi2024) 's Twitter Profile Photo

आपण किती भयानक जगात राहतो जर आपण विश्वास करतो की निष्पाप असहाय्य शेळ्या-मेंढ्यांचे कत्तल करून सुख शांती आणि आशीर्वाद मिळतात. हे आपण कसे स्वीकारतो? यावर सरकार आणि शांतता/न्यायाची घोषणा करणाऱ्या संस्था गप्प का आहेत? असे विधी होत राहिल्यास समाजात नागरिकांच्या जीवनाचे काय हाल होणार?

'मार्केटिंग' शिकूया मस्तपैकी. मग लोकांचे विचार, वागणूक व कृती नियंत्रित करून भरपूर पैसे कमवू शकतो. Let's learn 'Marketing' well. Then we can control people's thoughts, behaviour & actions, and make lots of money. #marketing #brainwashing

'मार्केटिंग' शिकूया मस्तपैकी. मग लोकांचे विचार, वागणूक व कृती नियंत्रित करून भरपूर पैसे कमवू शकतो.  Let's learn 'Marketing' well. Then we can control people's thoughts, behaviour &amp; actions, and make lots of money.
#marketing #brainwashing
Ravi Ravi (@raviravi2024) 's Twitter Profile Photo

ही नैतिक विसंगती आपल्यामध्ये खूप साधारण आहे, ना? Isn't this moral inconsistency very common among us? #moralinconsistency #bias #selectivecompassion #cognitivedissonance #hypocrisy #prejudice #favouritism

ही नैतिक विसंगती आपल्यामध्ये खूप साधारण आहे, ना?
Isn't this moral inconsistency very common among us?

#moralinconsistency #bias #selectivecompassion #cognitivedissonance #hypocrisy #prejudice #favouritism
Ravi Ravi (@raviravi2024) 's Twitter Profile Photo

आपण नेहमी इतरांना मदत करू शकत नाही, पण आपण किमान हे तर सुनिश्चित केले पाहिजे की आल्यामुळे कोणालाही त्रास किंवा वेदना होत नाही 🙏 #bananimalagriculture #animalagriculture #bananimalabuse #animallovers #exploitation #abuse

आपण नेहमी इतरांना मदत करू शकत नाही, पण आपण किमान हे तर सुनिश्चित केले पाहिजे की आल्यामुळे कोणालाही त्रास किंवा वेदना होत नाही 🙏
#bananimalagriculture #animalagriculture #bananimalabuse #animallovers #exploitation
#abuse
Ravi Ravi (@raviravi2024) 's Twitter Profile Photo

कोलकाता कालीघाट मंदिरात बकऱ्यांची हत्या थांबली आहे असा मला वाटायचा. पण आता हा विडिओ आणि हे थांबवण्याची मोहीम! हे खरे आहे का? मंदिरात लोक सुख-शांती मागायला जातात ना? अशा असहाय्य प्राण्यांची निर्दयपणे हत्या कशी केली जाते? भक्तांना ते ठीक वाटते का? त्यांच्या धर्माला हे मान्य आहे का?

Ravi Ravi (@raviravi2024) 's Twitter Profile Photo

"माझ्या अनेक तक्रारी आहेत. मला सिस्टीम आवडत नाही. पण मी बदलणार नाही. आधी 'त्यांना' बदलू द्या. तुम्ही 'त्यांना' का सांगत नाही?....."

"माझ्या अनेक तक्रारी आहेत. मला सिस्टीम आवडत नाही. पण मी बदलणार नाही. आधी 'त्यांना' बदलू द्या. तुम्ही 'त्यांना' का सांगत नाही?....."
Ravi Ravi (@raviravi2024) 's Twitter Profile Photo

भारताचे CJI धनंजय चंद्रचूड यांची नैतिक भूमिका लॉजिकल आणि योग्य आहे. देशात न्यायव्यवस्थेचे नेतृत्व करणारा, मनापासून लाखो निष्पाप प्राण्यांवर अन्याय कसा करणार? वैयक्तिक सवयी व निवडी द्वारे, प्राण्यांचे शोषणाला योगदान द्यावासं कसे वाटेल? आशा आहे लोक त्यांच्या भूमिकेने प्रेरित होतील

जेव्हा आपल्याला पर्याय असतो, तेव्हा आपण एक असहाय्य प्राण्याला छळणे आणि मारणे का निवडणार, जेव्हा ते टाळता येईल? कोणत्या प्रकारची व्यक्ती अशी हिंसक निवड करेल? #personalchoice #choice #rightchoice #nonviolence #harrassment

जेव्हा आपल्याला पर्याय असतो, तेव्हा आपण एक असहाय्य प्राण्याला छळणे आणि मारणे का निवडणार, जेव्हा ते टाळता येईल? कोणत्या प्रकारची व्यक्ती अशी हिंसक निवड करेल?

#personalchoice #choice #rightchoice #nonviolence #harrassment
Ravi Ravi (@raviravi2024) 's Twitter Profile Photo

कल्पना करू या, त्यांना कोणत्या आघाताचा सामना करावा लागतो. असहाय्य लहान मुले. अगदी आपल्या मुलांसारखेच. हे जाणूनही मांसाहार खायला कोणाचे मन होईल का? 😭 Imagine their trauma. Helpless babies. Just like our own children. Would anyone have the heart to eat non-vegetarian knowing this?

कल्पना करू या, त्यांना कोणत्या आघाताचा सामना करावा लागतो. असहाय्य लहान मुले. अगदी आपल्या मुलांसारखेच. हे जाणूनही मांसाहार खायला कोणाचे मन होईल का? 😭
Imagine their trauma. Helpless babies. Just like our own children. Would anyone have the heart to eat non-vegetarian knowing this?