Ravindra Chavan (@ravidadachavan) 's Twitter Profile
Ravindra Chavan

@ravidadachavan

Public Works (Excluding Public Undertakings) Minister, Maharashtra

ID: 2255021396

linkhttp://www.ravindrachavan.in calendar_today20-12-2013 13:42:24

10,10K Tweet

18,18K Followers

47 Following

Ravindra Chavan (@ravidadachavan) 's Twitter Profile Photo

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा विधानसभा मतदारसंघात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेली काही विकासकामे - 📌तळोदा शहादा शिरपूर रस्ता निधी - २ कोटी रुपये 📌आमलाड तळवे मोड बोरद रस्ता निधी - ८.४० कोटी रुपये 📌लांबोळा वर्धे टेंभे शेल्टी रस्ता निधी - २ कोटी रुपये

भाजपा महाराष्ट्र (@bjp4maharashtra) 's Twitter Profile Photo

तुम्ही या सर्व योजनांचा लाभ घेतला का? #Maharashtra #MMLBY #freeelectricity #FreeEducation4Girls #MYKPY

Ravindra Chavan (@ravidadachavan) 's Twitter Profile Photo

शतक महोत्सवी महाआरती महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून नावारुपास येत असलेल्या आपल्या डोंबिवली शहराला गणरायाचा विशेष आशीर्वाद लाभला आहे. या शहराचे ग्रामदैवत म्हणून श्री गणेश विराजमान आहेत. आपल्या श्री गणेश मंदिर संस्थानातील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपले

Ravindra Chavan (@ravidadachavan) 's Twitter Profile Photo

गौरी आली, सोन्या-रुप्याच्या पावली; तिच्या येण्यानं सुख-समृद्धी लाभली ! आज ज्येष्ठा गौरी आवाहन ! सर्वांना सुख-समृद्धी आणि समाधान लाभो, हीच गौरीमातेच्या चरणी प्रार्थना ! #Gauri #GauriAwahan #GauriPujan #Ganeshotsav

गौरी आली, सोन्या-रुप्याच्या पावली;
तिच्या येण्यानं सुख-समृद्धी लाभली !

आज ज्येष्ठा गौरी आवाहन ! सर्वांना सुख-समृद्धी आणि समाधान लाभो, हीच गौरीमातेच्या चरणी प्रार्थना !

#Gauri #GauriAwahan #GauriPujan #Ganeshotsav
Ravindra Chavan (@ravidadachavan) 's Twitter Profile Photo

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेली काही विकासकामे - 📌 रा.मा. ८ ते नवागाव ते मनखेडी रस्ता येथे मोठ्या पुलाचे काम निधी - २.८१ कोटी रुपये 📌 शहादा दरा धडगाव मोलगी रस्ता निधी - २ कोटी रुपये 📌 राज्यसीमा ते

Ravindra Chavan (@ravidadachavan) 's Twitter Profile Photo

आली गं गौराई सोनपावली आली #Gauri #GauriAwahan #GauriPujan #Ganeshotsav #GaneshGeete #GeetGanesh #GaniGanrayachi #GanpatiSong #OldMarathiSongs #KokaniSong #KokanGanpati #Kokan #Ganpati #Bappa #Morya #GanpatiBappaMorya #Ganesha #Ganesh #GaneshChaturthi #GaneshChaturthi2024

Ravindra Chavan (@ravidadachavan) 's Twitter Profile Photo

ठाई ठाई रूपं तुझी, चराचरी तूच ! गणेशोत्सवात गणरायांची वेगवेगळी रूपं पाहताना भान हरपतं. या गणपतीत देखील असाच अनुभव येत आहे. डोंबिवलीतील विविध कुटुंबांना सदिच्छा भेट देत त्यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी सर्वांच्या आरोग्यासाठी आणि

ठाई ठाई रूपं तुझी, चराचरी तूच !

गणेशोत्सवात गणरायांची वेगवेगळी रूपं पाहताना भान हरपतं. या गणपतीत देखील असाच अनुभव येत आहे. 

डोंबिवलीतील विविध कुटुंबांना सदिच्छा भेट देत त्यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी सर्वांच्या आरोग्यासाठी आणि
Ravindra Chavan (@ravidadachavan) 's Twitter Profile Photo

नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार विधानसभा मतदारसंघात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेली काही विकासकामे - 📌 पाथळी अंमळनेर शिंदखेडा दोंडाईचा नंदुरबार धानोरा ते गुजरात राज्य सीमा रस्ता येथे रंका नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम निधी - ७ कोटी रुपये 📌 गुजरात हद्द ते व्याहूर

Ravindra Chavan (@ravidadachavan) 's Twitter Profile Photo

मुंबईच्या राजाच्या चरणी नतमस्तक गणेशगल्ली येथे विराजमान झालेल्या मुंबईच्या राजाचे सहकुटुंब मनोभावे दर्शन घेतले. सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी बाप्पाचरणी प्रार्थना केली. यावर्षी या मंडळाने उज्जैनच्या श्री महाकालेश्वर मंदिराचा अतिशय देखणा आणि हुबेहूब देखावा साकारला आहे. यावेळी

मुंबईच्या राजाच्या चरणी नतमस्तक 

गणेशगल्ली येथे विराजमान झालेल्या मुंबईच्या राजाचे सहकुटुंब मनोभावे दर्शन घेतले. सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी बाप्पाचरणी प्रार्थना केली. 

यावर्षी या मंडळाने उज्जैनच्या श्री महाकालेश्वर मंदिराचा अतिशय देखणा आणि हुबेहूब देखावा साकारला आहे. यावेळी
Ravindra Chavan (@ravidadachavan) 's Twitter Profile Photo

लालबागच्या राजाचा विजय असो ! लालबागच्या राजाचे सहकुटुंब मनोभावे दर्शन घेतले. यावेळी लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होत सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. याप्रसंगी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थितांशी संवाद साधताना

लालबागच्या राजाचा विजय असो !

लालबागच्या राजाचे सहकुटुंब मनोभावे दर्शन घेतले. यावेळी लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होत सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. 

याप्रसंगी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थितांशी संवाद साधताना
Ravindra Chavan (@ravidadachavan) 's Twitter Profile Photo

सर्वमंगलमांगल्ये शिवेसर्वार्थसाधिके | शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते || माता गौरीचरणी वंदन ! गौराईच्या पूजनाने सर्वांच्या घरात, सुख, शांती, आरोग्य आणि धनधान्याची भरभराट होऊ दे, याच सदिच्छा ! #गौरीपूजन #Gauri #GauriGanpati #Ganeshotsav #GanpatiBappaMorya #Ganpati

सर्वमंगलमांगल्ये शिवेसर्वार्थसाधिके | 
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते || 

माता गौरीचरणी वंदन ! गौराईच्या पूजनाने सर्वांच्या घरात, सुख, शांती, आरोग्य आणि धनधान्याची भरभराट होऊ दे, याच सदिच्छा !

#गौरीपूजन #Gauri #GauriGanpati #Ganeshotsav #GanpatiBappaMorya #Ganpati
Ravindra Chavan (@ravidadachavan) 's Twitter Profile Photo

भूदान चळवळीचे प्रणेते आणि स्वातंत्र्यसैनिक आचार्य विनोबा भावे यांची आज जयंती ! अनेक धर्मातील तत्वज्ञानाचा अभ्यास, अहिंसेच्या विस्ताराची रचना आणि विज्ञानाला अध्यात्माशी जोडणारे विनोबा हे भारताचे खरे रत्न आहेत. या महान व्यक्तिमत्त्वाला विनम्र अभिवादन ! #VinobaBhave #Acharya

भूदान चळवळीचे प्रणेते आणि स्वातंत्र्यसैनिक आचार्य विनोबा भावे यांची आज जयंती ! अनेक धर्मातील तत्वज्ञानाचा अभ्यास, अहिंसेच्या विस्ताराची रचना आणि विज्ञानाला अध्यात्माशी जोडणारे विनोबा हे भारताचे खरे रत्न आहेत. या महान व्यक्तिमत्त्वाला विनम्र अभिवादन !

#VinobaBhave #Acharya
Ravindra Chavan (@ravidadachavan) 's Twitter Profile Photo

सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदारसंघात सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत करण्यात आलेली काही विकासकामे - 📌 माढा वैराग रस्ता निधी - ४.९० कोटी रुपये 📌 केवड ते मानेगाव रस्ता येथे मोठ्या पुलाचे बांधकाम निधी - १.४७ कोटी रुपये 📌 कुंबेज खैराव रस्ता येथे पुलाचे आणि

Ravindra Chavan (@ravidadachavan) 's Twitter Profile Photo

जय देव जय जय मंगलमूर्ती। दर्शनमात्रे मनकामना पुरती।। गणपती बाप्पा मोरया! #Ganpati #Ganesh #LordGanesha #Ganeshotsav #GaneshFestival #GanpatiBappaMorya #Dombivli #KDMC #Maharashtra #Darshan #Blessings #Festival #Rituals #Traditions #HinduTraditions #Hindu #Hinduism #Hindutva

Ravindra Chavan (@ravidadachavan) 's Twitter Profile Photo

बंधु येईल माहेरी न्यायला गौरी गणपतीच्या सणाला #Gauri #GauriAwahan #GauriPujan #Ganeshotsav #GaneshGeete #GeetGanesh #GaniGanrayachi #GanpatiSong #OldMarathiSongs #KokaniSong #KokanGanpati #Kokan #Ganpati #Bappa #Morya #GanpatiBappaMorya #Ganesha #Ganesh #GaneshChaturthi

Ravindra Chavan (@ravidadachavan) 's Twitter Profile Photo

तुझे ठायी माझी भक्ती विरुढावी गणपती गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणरायाच्या दर्शनासोबतच मित्रमंडळींच्या भेटीगाठी होतात, मनमोकळेपणाने गप्पा होतात, नात्यांमधले ऋणानुबंध वाढतात. दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील हाच अनुभव येत आहे. कल्याण-डोंबिवलीतील विविध घरांमध्ये आणि सार्वजनिक

तुझे ठायी माझी भक्ती 
विरुढावी गणपती

 गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणरायाच्या दर्शनासोबतच मित्रमंडळींच्या भेटीगाठी होतात, मनमोकळेपणाने गप्पा होतात, नात्यांमधले ऋणानुबंध वाढतात. दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील हाच अनुभव येत आहे.

कल्याण-डोंबिवलीतील विविध घरांमध्ये आणि सार्वजनिक
Ravindra Chavan (@ravidadachavan) 's Twitter Profile Photo

मुले देवाघरची फुले ! #Ganeshotsav #GaneshFestival #GanpatiBappaMorya #Dombivli #Maharashtra #Darshan #Blessings #RavindraChavan

मुले देवाघरची फुले ! 

#Ganeshotsav #GaneshFestival #GanpatiBappaMorya #Dombivli #Maharashtra #Darshan #Blessings #RavindraChavan