Ram Shinde आ प्रा राम शिंदे (@ramshindemla) 's Twitter Profile
Ram Shinde आ प्रा राम शिंदे

@ramshindemla

Chairman, Legislative Council, Maharashtra State,India

ID: 869909191

linkhttp://www.proframshindemla.com calendar_today09-10-2012 13:37:15

2,2K Tweet

22,22K Followers

776 Following

Ram Shinde आ प्रा राम शिंदे (@ramshindemla) 's Twitter Profile Photo

हिंदवी स्वराज्याची प्रेरणा, राजमाता 'जिजाऊ मॉं साहेब' यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...! Inspiration of Hindavi Swarajya, humble tributes to Rajmata Jijau Maa Saheb on her birth anniversary..! #shivajimaharaj #jijabai

हिंदवी स्वराज्याची प्रेरणा, राजमाता 'जिजाऊ मॉं साहेब' यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!

Inspiration of Hindavi Swarajya, humble tributes to Rajmata Jijau Maa Saheb on her birth anniversary..!

#shivajimaharaj #jijabai
Ram Shinde आ प्रा राम शिंदे (@ramshindemla) 's Twitter Profile Photo

राष्ट्रीय युवा दिनाच्या शुभेच्छा... तरुणांचे स्फूर्तीस्थान, हिंदू नेते स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन..!

राष्ट्रीय युवा दिनाच्या शुभेच्छा...
तरुणांचे स्फूर्तीस्थान, हिंदू नेते स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन..!
Ram Shinde आ प्रा राम शिंदे (@ramshindemla) 's Twitter Profile Photo

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री मा.श्री.अमितभाई शाह यांचे आज भाजपा महाविजयी प्रदेश अधिवेशनासाठी शिर्डी, अहिल्यानगर येथे आगमन झाले. यावेळी त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले. याप्रसंगी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ देखील उपस्थित होते. Amit Shah Murlidhar Mohol #Maharashtra

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री मा.श्री.अमितभाई शाह यांचे आज भाजपा महाविजयी प्रदेश अधिवेशनासाठी शिर्डी, अहिल्यानगर येथे आगमन झाले.

यावेळी त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले. याप्रसंगी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ देखील उपस्थित होते.

Amit Shah Murlidhar Mohol
#Maharashtra
Ram Shinde आ प्रा राम शिंदे (@ramshindemla) 's Twitter Profile Photo

ॐ शिर्डी वासाय विद्महे सच्चिदानंदाय धीमहि तन्नो साई प्रचोदयात॥ श्री साईबाबा मंदिर येथे श्री साईबाबांच्या चरणी भक्तीभावाने लीन होऊन मनोभावे दर्शन घेतले आणि आशीर्वाद प्राप्त केले. #SaiBaba #Maharashtra #ShirdiMahaAdhiveshan

ॐ शिर्डी वासाय विद्महे सच्चिदानंदाय धीमहि तन्नो साई प्रचोदयात॥

श्री साईबाबा मंदिर येथे श्री साईबाबांच्या चरणी भक्तीभावाने लीन होऊन मनोभावे दर्शन घेतले आणि आशीर्वाद प्राप्त केले.

#SaiBaba #Maharashtra
#ShirdiMahaAdhiveshan
Ram Shinde आ प्रा राम शिंदे (@ramshindemla) 's Twitter Profile Photo

शिर्डी, अहिल्यानगर येथील 'भाजपा महाविजयी प्रदेश अधिवेशन' सोहळ्यातील काही अविस्मरणीय क्षण...! Amit Shah Nitin Borwankar Gadkari Devendra Fadnavis #Maharashtra #ShirdiMahaAdhiveshan #BJP

Ram Shinde आ प्रा राम शिंदे (@ramshindemla) 's Twitter Profile Photo

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री, श्री.चंद्रशेखर बावनकुळे जी, आपणांस वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. आपल्याला उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी व दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना..! ⁦Chandrashekhar Bawankule

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री, श्री.चंद्रशेखर बावनकुळे जी, आपणांस वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा.

आपल्याला उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी व दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!

⁦Chandrashekhar Bawankule⁩
Ram Shinde आ प्रा राम शिंदे (@ramshindemla) 's Twitter Profile Photo

📍 राजभवन, मुंबई : सोमवार, १३ जानेवारी २०२५ महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा. श्री. सी.पी. राधाकृष्णन यांची आज सदिच्छा घेतली. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मुर्ती देऊन त्यांना सन्मानित केले. CP Radhakrishnan Governor of Maharashtra

📍 राजभवन, मुंबई : सोमवार, १३ जानेवारी २०२५

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा. श्री. सी.पी. राधाकृष्णन यांची आज सदिच्छा घेतली.

यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मुर्ती देऊन त्यांना सन्मानित केले.

CP Radhakrishnan
Governor of Maharashtra
Ram Shinde आ प्रा राम शिंदे (@ramshindemla) 's Twitter Profile Photo

श्री संत भगवान बाबा यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...!

श्री संत भगवान बाबा यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...!
Ram Shinde आ प्रा राम शिंदे (@ramshindemla) 's Twitter Profile Photo

वारकरी संप्रदायाच्या विचारांची शिकवण देणारे महान संत, वाचासिद्धी प्राप्त वैराग्यमूर्ती संत वामनभाऊ महाराज यांच्या पावण स्मृतीस पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!

भाजपचा एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून, पक्षाने दिलेले उद्दिष्ट पूर्ण करत मी स्वतः १००० नवीन सदस्यांची नोंदणी आज यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. भाजप हा केवळ एक पक्ष नाही, तर तो राष्ट्र उभारणीचा एक संकल्प आहे. अधिकाधिक नागरिकांना या विचारधारेचा भाग बनवण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने

भाजपचा एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून, पक्षाने दिलेले उद्दिष्ट पूर्ण करत मी स्वतः १००० नवीन सदस्यांची नोंदणी आज यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.

भाजप हा केवळ एक पक्ष नाही, तर तो राष्ट्र उभारणीचा एक संकल्प आहे. अधिकाधिक नागरिकांना या विचारधारेचा भाग बनवण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने
Ram Shinde आ प्रा राम शिंदे (@ramshindemla) 's Twitter Profile Photo

आज दैनिक लोकमत मध्ये आलेल्या मौजे खर्डा ता.जामखेड, जि.अहिल्यानगर येथील मदारी वसाहती संदर्भातील बातमी वाचली. सदर बातमीच्या अनुषंगाने तो प्रश्न निकाली निघाली यासाठी मी महाराष्ट्र विधानपरिषदेचा सभापती या नात्याने ताबडतोब दिनांक १७ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता विधानभवन

आज दैनिक लोकमत मध्ये आलेल्या मौजे खर्डा ता.जामखेड, जि.अहिल्यानगर येथील मदारी वसाहती संदर्भातील बातमी वाचली.

सदर बातमीच्या अनुषंगाने तो प्रश्न निकाली निघाली यासाठी मी महाराष्ट्र विधानपरिषदेचा सभापती या नात्याने ताबडतोब दिनांक १७ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता विधानभवन
Ram Shinde आ प्रा राम शिंदे (@ramshindemla) 's Twitter Profile Photo

आज जागतिक महिला दिन.. अर्थात्'नारीशक्ती' चा जागर! प्रत्येक क्षेञामध्ये, क्षणाक्षणाला जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कर्तृत्वाचा ठसा उमटवत, येणाऱ्या परिस्थितीला खंबीरपणे, निर्धाराने सामोरे जात, स्वतःचे अस्तित्व सिद्ध करणाऱ्या माय-भगिनींना जागतिक महिला दिनाच्या मनापासून शुभेच्छा..!

आज जागतिक महिला दिन..
अर्थात्'नारीशक्ती' चा जागर!

प्रत्येक क्षेञामध्ये, क्षणाक्षणाला जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कर्तृत्वाचा ठसा उमटवत, येणाऱ्या परिस्थितीला खंबीरपणे, निर्धाराने सामोरे जात, स्वतःचे अस्तित्व सिद्ध करणाऱ्या माय-भगिनींना जागतिक महिला दिनाच्या मनापासून शुभेच्छा..!
Ram Shinde आ प्रा राम शिंदे (@ramshindemla) 's Twitter Profile Photo

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना 'महाराष्ट्र भूषण 2024' हा महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन..!

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना 'महाराष्ट्र भूषण 2024' हा महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन..!