Rajvaibhav S R (@rajvaibhavsr) 's Twitter Profile
Rajvaibhav S R

@rajvaibhavsr

Social Activist | Founder member Of Sanvidhan Sanvadak Movement | पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ता | संविधान संवादक | Publisher Rajgruh Prakashan

ID: 1588367405545586688

linkhttp://rajgruh.com calendar_today04-11-2022 03:08:03

179 Tweet

1,1K Followers

11 Following

Rajvaibhav S R (@rajvaibhavsr) 's Twitter Profile Photo

आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत चर्चा झाली. समितीचे काम समजून घेत धोरणामध्ये संविधान प्रचार, प्रसार अंमलबजावणी बाबत काही ठोस कृतीचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी संविधान संवादक सूरज भोसले (शिरोळ) अनिकेत अंगवणे ( इस्लामपूर) श्रीकांत महाडिक (कडेगाव) उपस्थित होते.

आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत चर्चा झाली. समितीचे काम समजून घेत धोरणामध्ये संविधान प्रचार, प्रसार अंमलबजावणी बाबत काही ठोस कृतीचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी संविधान संवादक सूरज भोसले (शिरोळ) अनिकेत अंगवणे ( इस्लामपूर) श्रीकांत महाडिक (कडेगाव) उपस्थित होते.
Rajvaibhav S R (@rajvaibhavsr) 's Twitter Profile Photo

नोव्हेंबर 20...महाराष्ट्राच्या सत्तेतून गायब करायचा फडणवीस!

नोव्हेंबर 20...महाराष्ट्राच्या सत्तेतून गायब करायचा फडणवीस!
Rajvaibhav S R (@rajvaibhavsr) 's Twitter Profile Photo

भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षता तत्वाची अंमलबजावणी व्हावी यासाठी हा विधायक हस्तक्षेप!

भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षता तत्वाची अंमलबजावणी व्हावी यासाठी हा विधायक हस्तक्षेप!
Rajvaibhav S R (@rajvaibhavsr) 's Twitter Profile Photo

विमान अपघातात मृत झालेल्या लोकांना आदरांजली. या अपघाताची सखोल चौकशी होऊन संबधित यंत्रणेवर, अधिकाऱ्यांवर, कारवाई व्हायला हवी. हा अपघात दुर्दैवी नाही तर चुकीमुळे झाला आहे. या चुका कोणत्या त्या कोणाकडून घडल्या, याची चौकशी व्हायलाच हवी.

Rajvaibhav S R (@rajvaibhavsr) 's Twitter Profile Photo

खाजगी हॉस्पिटल मधील सरकारी योजनेतील लूट सरकारने थांबवावी. लोकांच्या आरोग्याचा धंदा केलाय हॉस्पिटलनी. आरोग्यमंत्री Prakash Abitkar महोदय आवर्जून याकडे लक्ष द्यावे ही कळकळीची विनंती.

Rajvaibhav S R (@rajvaibhavsr) 's Twitter Profile Photo

मुंबई tak बैठकीत आमदार आदित्य ठाकरेंची live मुलाखत ऐकली/ पाहिली. या मुलाखतीत आदित्य ठाकरेंचा ह्युमर प्रचंड कमालीचा होता. राजकारणी म्हणून जितकं बोलणं आवश्यक असतं ते अगदी सटिक होतं. आग्रही राहून “प्रबोधनकारांचाच” वारसा पुढे घेऊन जावा यासाठी त्यांना सदिच्छा!

मुंबई tak बैठकीत आमदार आदित्य ठाकरेंची live मुलाखत ऐकली/ पाहिली. या मुलाखतीत आदित्य ठाकरेंचा ह्युमर प्रचंड कमालीचा होता. राजकारणी म्हणून जितकं बोलणं आवश्यक असतं ते अगदी सटिक होतं.

आग्रही राहून “प्रबोधनकारांचाच” वारसा पुढे घेऊन जावा यासाठी त्यांना सदिच्छा!
Rajvaibhav S R (@rajvaibhavsr) 's Twitter Profile Photo

In Kolhapur, Maharashtra, BJP has put up political hoardings using the image of the Hon’ble Chief Justice of India. The judiciary must remain independent — above politics and beyond party propaganda. Urging the Hon’ble Supreme Court of India to take suo motu notice. SupremeCourtOfIndia

In Kolhapur, Maharashtra, BJP has put up political hoardings using the image of the Hon’ble Chief Justice of India.
The judiciary must remain independent — above politics and beyond party propaganda.
Urging the Hon’ble Supreme Court of India to take suo motu notice.
<a href="/SCofIndia/">SupremeCourtOfIndia</a>
Rajvaibhav S R (@rajvaibhavsr) 's Twitter Profile Photo

In Kolhapur, Maharashtra, BJP has put up political hoardings using the image of the Hon’ble Chief Justice of India.The judiciary must remain independent above politics and beyond party propaganda.Urging the Hon’ble Supreme Court of India to take suo motu notice. Supreme Court of India

In Kolhapur, Maharashtra, BJP has put up political hoardings using the image of the Hon’ble Chief Justice of India.The judiciary must remain independent above politics and beyond party propaganda.Urging the Hon’ble Supreme Court of India to take suo motu notice.
<a href="/indSupremeCourt/">Supreme Court of India</a>
Rajvaibhav S R (@rajvaibhavsr) 's Twitter Profile Photo

सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने चक्रधर स्वामी अवतार दिन साजरा करण्याचे पत्रक काढले आहे. चक्रधर स्वामींचे क्रांतिकारी विचार आपल्या सर्वाना मान्य आहेतच. पण त्यांना अवतार म्हणणे हे अवैज्ञानिक आहे. या पत्रकावर आक्षेप घेणारा मेल. राजवैभव शोभा रामचंद्र

सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने चक्रधर स्वामी अवतार दिन साजरा करण्याचे पत्रक काढले आहे. चक्रधर स्वामींचे क्रांतिकारी विचार आपल्या सर्वाना मान्य आहेतच. पण त्यांना अवतार म्हणणे हे अवैज्ञानिक आहे. 
या पत्रकावर आक्षेप घेणारा मेल.

राजवैभव शोभा रामचंद्र
Prakash Ambedkar (@prksh_ambedkar) 's Twitter Profile Photo

RSS ❌ मनुवाद ❌ फुले-शाहू-अंबेडकरवाद ✅ हमारा देश फुले, शाहू और अंबेडकरवादी विचारधारा से चलेगा, मनुवाद से नहीं! जय भीम. जय संविधान. जय भारत.

RSS ❌
मनुवाद ❌

फुले-शाहू-अंबेडकरवाद ✅

हमारा देश फुले, शाहू और अंबेडकरवादी विचारधारा से चलेगा, मनुवाद से नहीं!

जय भीम. जय संविधान. जय भारत.