महाराष्ट्र राज्यातून जे औद्योगिक प्रकल्प जात आहेत त्याला कारण आहेत हे राजकारणी मंडळी आणि महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरता..सत्ताधारी स्वतःच सरकार वाचविण्यात व्यस्त राहिले आणि विरोधक हे टीकाटिप्पणी करत राहिले ..यात त्यांच काहीच नुकसान नाही,नुकसानहोणारआहे फक्त महाराष्ट्राचेच.