Raju Patil Raje
@rajupatilraje
भाजपा वाशिम जिल्हा कार्यकारी अध्यक्ष
प्रदेश कार्यकारिणी सदस्य, भाजपा
मा. प्रदेश उपाध्यक्ष, भाजयुमो
ID: 897540341422710784
https://rajupatilraje.com 15-08-2017 19:27:47
12,12K Tweet
2,2K Takipçi
314 Takip Edilen
प्रशासकीय यंत्रणेपुढील हवामान बदलाचे आव्हान पेलण्यासाठी आणि ठोस उपाययोजना आखण्यासाठी 'मुंबई क्लायमेट वीक' सारखे उपक्रम अत्यंत आवश्यक आहेत. Devendra Fadnavis
फ्रान्स हा भारताच्या सर्वात जुन्या Strategic Partners पैकी एक आहे. आम्हाला अभिमान आहे की, भारत आणि फ्रान्स मिळून माउंट एव्हरेस्टच्या उंचीपर्यंत भरारी घेऊ शकणारे जगातील एकमेव हेलिकॉप्टर भारतात तयार करत आहेत आणि हे हेलिकॉप्टर संपूर्ण जगाला एक्सपोर्ट देखील केले जाईल. - Narendra Modi
महाराष्ट्र विधान परिषदेचे मा. आमदार श्री. श्रीकांतजी भारतीय यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !💐 #HappyBirthday #ShrikantBhartiya #MLC #BJP4Maharashtra Shrikant Tara Pandit Bharatiya
जळगाव जामोदचे मतदारसंघाचे आमदार मा. श्री. संजयजी कुटे यांची भाजपा महाराष्ट्र सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन ! 💐 #SanjayKute #प्रदेशकार्यकारिणी #निवड #विदर्भ #संगठनशक्ती #BJP #भाजपापरिवार #BJP4Maharashtra Dr.Sanjay Kute