राज ठाकरेराज ठाकरे *साहेबांची मुलाखत*
आज एक कॉमेंट वाचली:
"दोन नापास विद्यार्थी मेरीट मध्ये आलेल्या विद्यार्थ्याचे कुठे, कसे चुकतेय याची चर्चा करताहेत!" 😆
#RajThackerayPublicMeeting
नाशिकची महानगरपालिका ज्यांना सांभाळता आली नाही त्यांच्या 'मोदी-मुक्त भारत' वगैरे वल्गना ऐकून पुलंचे 'आपण स्वत: पुणे महानगरपालिकेच्या उंदीर मारायच्या विभागात नोकरीला आहोत हे विसरून मत ठणकवता आलं पाहिजे', हे अजरामर शब्द आठवले...🤭😉