Speaker of Maharashtra Legislative Assembly (@rahuln_office) 's Twitter Profile
Speaker of Maharashtra Legislative Assembly

@rahuln_office

This is the official account of the office of Shri @rahulnarwekar,
Speaker of Maharashtra Legislative Assembly

ID: 1547486014843015168

calendar_today14-07-2022 07:40:12

1,1K Tweet

720 Followers

11 Following

Speaker of Maharashtra Legislative Assembly (@rahuln_office) 's Twitter Profile Photo

કોલાબા મતવિસ્તારના બોરા બજાર વિસ્તારમાં અતિ પ્રાચીન એવું શ્રી શાંતિનાથ જૈન દેરાસર છે. સ્થાનિકોની લાગણીને ધ્યાનમાં રાખી અહીં સ્થિત રોડનું નામ “શાંતિનાથ દેરાસર માર્ગ” કરવા માટે મહારાષ્ટ્રના મુખ્યમંત્રીશ્રીને શ્રી રાહુલ નાર્વેકર દ્વારા પત્ર પાઠવેલ છે. Rahul Narwekar

Speaker of Maharashtra Legislative Assembly (@rahuln_office) 's Twitter Profile Photo

ए वॉर्ड येथील जमनालाल बजाज रोडवरील भूमापन नसलेल्या जामिनींबाबत महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. Rahul Narwekar जी, यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीत संबंधित अधिकारी उपस्थित होते.

ए वॉर्ड येथील जमनालाल बजाज रोडवरील भूमापन नसलेल्या जामिनींबाबत महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. <a href="/rahulnarwekar/">Rahul Narwekar</a> जी, यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीत संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Speaker of Maharashtra Legislative Assembly (@rahuln_office) 's Twitter Profile Photo

कुलाबा मतदारसंघातील विविध विकासकामांबबत महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. Rahul Narwekar जी, यांच्या अध्यक्षतेखाली पाठपुरावा बैठक पार पडली. बैठकीत संबंधित अधिकारी उपस्थित होते.

कुलाबा मतदारसंघातील विविध विकासकामांबबत महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. <a href="/rahulnarwekar/">Rahul Narwekar</a> जी, यांच्या अध्यक्षतेखाली पाठपुरावा बैठक पार पडली. बैठकीत संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Speaker of Maharashtra Legislative Assembly (@rahuln_office) 's Twitter Profile Photo

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना-२०२४” अंमलबजावणी करण्याबाबत महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. Rahul Narwekar जी, यांच्या अध्यक्षतेखाली पाठपुरावा बैठक पार पडली. या बैठकीत संबंधित अधिकारी उपस्थित होते.

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना-२०२४” अंमलबजावणी करण्याबाबत महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ॲड. <a href="/rahulnarwekar/">Rahul Narwekar</a> जी, यांच्या अध्यक्षतेखाली पाठपुरावा बैठक पार पडली. या बैठकीत संबंधित अधिकारी उपस्थित होते.