R.K.Public school (@rkpschool) 's Twitter Profile
R.K.Public school

@rkpschool

We encourage students to actively participate in their education for better learning & Providing Best #Education. CBSE SCHOOL( Affiliation Number: 1131069)

ID: 1086166291369656320

linkhttp://WWW.rkpstakadgaon.com calendar_today18-01-2019 07:39:58

544 Tweet

297 Followers

647 Following

R.K.Public school (@rkpschool) 's Twitter Profile Photo

वीर भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी आपलं सर्वस्व देशासाठी अर्पण केलं : प्रा . आर .के. चाळक . ब्रिटिशांनी २३ मार्च १९३१ साली भगतसिंग, सुखदेव थापर आणि शिवराम राजगुरू यांना लाहोर जेल मध्ये फाशी दिली होती, श्रद्धांजली वाहण्यासाठी 23 मार्च दिवस शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो.

वीर भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी आपलं सर्वस्व देशासाठी अर्पण केलं : प्रा . आर .के. चाळक . 

ब्रिटिशांनी २३ मार्च १९३१ साली भगतसिंग, सुखदेव थापर आणि शिवराम राजगुरू यांना लाहोर जेल मध्ये  फाशी दिली होती, श्रद्धांजली वाहण्यासाठी 23 मार्च दिवस शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो.