CEO ZP Pune (@punezp) 's Twitter Profile
CEO ZP Pune

@punezp

ID: 1223114088013651969

linkhttp://zppune.org calendar_today31-01-2020 05:21:45

9,9K Tweet

10,10K Followers

0 Following

Hyundai India (@hyundaiindia) 's Twitter Profile Photo

At Hyundai Motor India Foundation (HMIF), we continue our mission to make quality healthcare more accessible across India. As part of our Sparsh Sanjeevani initiative, we’ve donated three Advanced Life Support (ALS) ambulances to improve emergency care in rural Maharashtra.

At Hyundai Motor India Foundation (HMIF), we continue our mission to make quality healthcare more accessible across India.

As part of our Sparsh Sanjeevani initiative, we’ve donated three Advanced Life Support (ALS) ambulances to improve emergency care in rural Maharashtra.
CEO ZP Pune (@punezp) 's Twitter Profile Photo

विठुरायाच्या सेवेत आरोग्याची सज्जता! पालखी मार्गावर मुख्यमंत्री आरोग्य रथ २४ तास वारकऱ्यांच्या सेवेत… तज्ञ डॉक्टर, मोफत उपचार, औषध वाटप – सर्व काही विठ्ठलभक्तांसाठी! विठ्ठल सेवाच खरी आरोग्य सेवा! #वारी2025 #मुख्यमंत्रीआरोग्यरथ #विठ्ठलसेवा #पांडुरंग #महाराष्ट्रशासन

CEO ZP Pune (@punezp) 's Twitter Profile Photo

पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर ठिकठिकाणी वारकरी सेवा केंद्र उभारण्यात आले आहेत, या वारकरी सेवा केंद्रातील सुविधा पाहून वारकरी बांधव सुखावले आहेत. त्यांनी प्रांजळपणे या सर्व सेवा सुविधांची स्तुती केली आहे.

CEO ZP Pune (@punezp) 's Twitter Profile Photo

वासुदेव आला रे वासुदेव आला ही हाक ऐकत आपला दिवस सुरू होत असे. भक्तीचा नवा आयाम उभे करणारे वासुदेव आता आषाढी वारीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनाला निघाले असताना त्यांनी पुणे जिल्हा परिषदेने केलेल्या नियोजनाचे कौतुक केले आहे.

CEO ZP Pune (@punezp) 's Twitter Profile Photo

रात्री निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथे जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या विश्रांती ठिकाणी ग्रामविकास मंत्री मा. श्री. जयकुमार गोरे साहेब यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान माननीय मंत्री महोदयांनी पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या सुविधा व

रात्री निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथे जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या विश्रांती ठिकाणी ग्रामविकास मंत्री मा. श्री. जयकुमार गोरे साहेब यांनी सदिच्छा भेट दिली.

या भेटीदरम्यान माननीय मंत्री महोदयांनी पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या सुविधा व
CEO ZP Pune (@punezp) 's Twitter Profile Photo

पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आषाढी वारीसाठी वारकरी सेवा केंद्र या नावाने जर्मन हँगर उभारण्यात आले आहेत. वारकऱ्यांना संपूर्ण सेवा प्राप्त व्हाव्यात हा हेतू यामागे आहे...

CEO ZP Pune (@punezp) 's Twitter Profile Photo

आषाढी वारी २०२५ साठी पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने यंदाही वारकऱ्यांच्या आरोग्याची दक्षता घेत १२० आरोग्यदूतांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीत – ४६ तुकाराम महाराजांच्या पालखीत – ६६ सोपान काकांच्या पालखीत – १८ आरोग्यदूत वारी पुढे सरकते तशी ही सेवेची

CEO ZP Pune (@punezp) 's Twitter Profile Photo

पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांना सुसज्ज सुविधा प्राप्त व्हावेत यासाठी इंदापूर तालुक्यात पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने कशा पद्धतीने सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, याची माहिती इंदापूरचे गट विकास अधिकारी श्री. सचिन खुडे यांनी दिली आहे...

CEO ZP Pune (@punezp) 's Twitter Profile Photo

देहू पासून निघालेली तुकाराम महाराजांची पालखी जवळपास सव्वाशे किलोमीटर चालून आल्यावर इंदापूरला प्रथेप्रमाणे रिंगण सोहळा आयोजित करण्यात येत असतो. या सोहळ्यात ८ वर्षांचा चिमुकला ते ८० वर्षांचा वृद्ध वारकरी विसरलो देहभान सारे या पद्धतीने समरसून यात सहभागी होतात. आजच्या रिंगणसोहळा याच

Dilip Walse Patil (@dwalsepatil) 's Twitter Profile Photo

आपल्या आंबेगाव तालुक्यातील विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणी आणि प्रलंबित विषयांसंदर्भात पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी व पुणे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासमवेत महत्वपूर्ण आढावा बैठक पार पडली, यावेळी उपस्थित होतो. या बैठकीमध्ये झालेला संवाद

आपल्या आंबेगाव तालुक्यातील विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणी आणि प्रलंबित विषयांसंदर्भात पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी व पुणे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासमवेत महत्वपूर्ण आढावा बैठक पार पडली, यावेळी उपस्थित होतो.

या बैठकीमध्ये झालेला संवाद
CEO ZP Pune (@punezp) 's Twitter Profile Photo

आषाढी वारीसाठी मनात भक्तीरस घेऊन निघालेले वारकरी बांधव जेव्हा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेल्या नियोजनाचे कौतुक करतात, तेव्हा ते कौतुक कर्तव्यपूर्तीचे समाधान देणारे असते...

CEO ZP Pune (@punezp) 's Twitter Profile Photo

नित्यनेमाने वारीत येणारा एक अद्वितीय क्षण म्हणजे रिंगण सोहळा… देहूपासून सव्वाशे किलोमीटरचा प्रवास करून इंदापूर येथे पोहोचलेली संत तुकाराम महाराजांची पालखी आणि थकलेल्या वारकऱ्यांसाठी हा सोहळा म्हणजे एक नवचैतन्य, याचा नवचैतन्याचा हा सोहळा उत्साहात पार पडला आहे. CMO Maharashtra

CEO ZP Pune (@punezp) 's Twitter Profile Photo

आपल्या कष्टातून काळया आईची सेवा करणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना महाराष्ट्र कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

आपल्या कष्टातून काळया आईची सेवा करणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना महाराष्ट्र कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
CEO ZP Pune (@punezp) 's Twitter Profile Photo

निस्वार्थ रुग्णसेवेतून मानवता जपणाऱ्या, असंख्य रुग्णांना जीवनदान देणाऱ्या, भारताला सुदृढ व सक्षम करणाऱ्या सर्व डॉक्टर्स बंधू-भगिनींना डॉक्टर्स दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

देहू येथून निघालेली संत तुकाराम महाराजांची पालखी पुणे जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करताना नीरा नदीत संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरास्नान घालण्यात येते. हा पवित्र सोहळ्यात भक्तिमय वातावरणात पार पडला आहे.

आज संत तुकाराम महाराजांची पालखी भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणात पुणे जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्याकडे हस्तांतरित करण्यात आली. गेले अनेक दिवस पुणे जिल्ह्यातील पालखीचा प्रवास हा भक्तीचा एक असामान्य सोहळ्याची अनुभूती देणारे होते. यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. श्री.

कृषी विभाग महाराष्ट्र शासन, कृषी विभाग जिल्हा परिषद पुणे व हवेली पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त तथा कृषी दिनानिमित्त यशवंतरावजी चव्हाण सभागृह, पुणे जिल्हा परिषद येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या

कृषी विभाग महाराष्ट्र शासन, कृषी विभाग जिल्हा परिषद पुणे व हवेली पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त तथा कृषी दिनानिमित्त यशवंतरावजी चव्हाण सभागृह, पुणे जिल्हा परिषद येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या
CEO ZP Pune (@punezp) 's Twitter Profile Photo

पुणे जिल्हा परिषद : कौशल्य विकास योजना २०२५ ! पुणे जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या व विमुक्त संवर्गातील युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी! पुणे जिल्हा परिषद आणि समाजकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने "जिल्हा परिषद कौशल्य विकास योजना" अंतर्गत तुम्हाला मिळणार आहे

पुणे जिल्हा परिषद : कौशल्य विकास योजना २०२५ !

पुणे जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या व विमुक्त संवर्गातील युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी!

पुणे जिल्हा परिषद आणि समाजकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने "जिल्हा परिषद कौशल्य विकास योजना" अंतर्गत तुम्हाला मिळणार आहे
CEO ZP Pune (@punezp) 's Twitter Profile Photo

अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग भगवान विठ्ठलाची कृपा आपणा सर्वांवर सदैव राहो, सर्वांना सुखी, संपन्न आयुष्य लाभो, हीच प्रार्थना देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

CEO ZP Pune (@punezp) 's Twitter Profile Photo

विनम्र आवाहन ! T4 Education आयोजित World's Best School : जगातील सर्वोत्तम शाळेच्या निवडीसाठी जागतिक स्पर्धा - खेड तालुक्यातील जालिंदर नगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेने पहिल्या 10 शाळांमध्ये स्थान मिळवले. - पहिल्या 10 शाळांमध्ये स्थान मिळवणारी देशातील एकमेव शाळा. - आपल्या या

विनम्र आवाहन !

T4 Education आयोजित World's Best School : जगातील सर्वोत्तम शाळेच्या निवडीसाठी जागतिक स्पर्धा

- खेड तालुक्यातील जालिंदर नगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेने पहिल्या 10 शाळांमध्ये स्थान मिळवले.
- पहिल्या 10 शाळांमध्ये स्थान मिळवणारी देशातील एकमेव शाळा.
- आपल्या या