पुणे शहर वाहतूक पोलीस (@punecitytraffic) 's Twitter Profile
पुणे शहर वाहतूक पोलीस

@punecitytraffic

This is the official account of @PuneCityPolice Traffic Branch. We can also be reached out on - 020-26685000 whatsapp no 8087240400

ID: 1029723840480464896

linkhttp://www.punepolice.gov.in calendar_today15-08-2018 13:37:49

25,25K Tweet

197,197K Followers

28 Following

पुणे शहर वाहतूक पोलीस (@punecitytraffic) 's Twitter Profile Photo

दि. १७. ०८. २०२४ माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हे "मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण" योजनेचा उदघाटन कार्यक्रमास बालेवाडी येथे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे बाणेर रोडवरील वाहतूक अत्यावश्यक वेळी खालील प्रमाणे वळवण्यात येणार आहे.... #

दि १७. ०८. २०२४ रोजी ००. ०१ वा. २४. ००वा दरम्यान.... कात्रज चौकाच्या पुढे नवले ब्रिज मार्गे मुंबई- बेंगलोर बायपास रोडवर सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना प्रवेश बंद राहील.

"कार्यात समर्पण! पाऊसामुळे पूनावाला फिनकॉप मुंढवा या ठिकाणी चेंबर जाम झाले होते त्यामुळे वाहतूक संथ गतीने चालू होते मुंढवा डिव्हिजनचे अंमलदार यांनी चेंबर मधील कचरा काढून पाणी जाण्यास मार्ग मोकळा केला.#TrafficPolice"

पुणे शहर वाहतूक पोलीस (@punecitytraffic) 's Twitter Profile Photo

दहीहंडी उत्सवानिमित्त करण्यात येणाऱ्या वाहतूक व्यवस्थेतील बदलाबाबत #punecity#

वीर गोगादेव उत्सवानिमित्ताने पुणे कॅम्प भागात करण्यात येणाऱ्या वाहतूक व्यवस्थेतील बदलाबाबत##

पुणे शहर वाहतूक शाखे कडून श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मंगलमय शुभेच्छा 😊💐💐💐

सिंहगड रोडवरील संतोष हॉल चौकातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आनंदनगर रोडवरील वाहतुकीमध्ये खालील प्रमाणे बदल करण्यात येत आहे...

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व वाहतूक सुरळीत होण्यासाठी फातिमानगर चौक व रामटेकडी चौकात वाहतुकीमध्ये खालील प्रमाणे बदल करण्यात येत आहेत. #वानवडी #

गणेश उत्सव काळात पुणे शहरातील मध्यवर्ती भागात जड वाहनांचे वाहतुकीस बंदी बाबत....

गणपती प्रतिष्ठापना व मूर्ती खरेदीनिमित्त करण्यात आलेली वाहतूक व्यवस्था ..

गणेशउत्सव 2024 कालावधीमध्ये तसेच गणेश विसर्जनाच्या दिवशी उपलब्ध असणाऱ्या पार्किंगबाबत.....#pune#

चतुश्रुंगी विभागाअंतर्गत सायकर चौकातील वाहतुकीतील बदलाबाबत....

पुणे शहर वाहतूक शाखेकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा🌹🌹वाहतुकीचे नियम पाळा स्वतःला सुरक्षित करा... #PUNECITY#

पुणे शहर वाहतूक पोलीस (@punecitytraffic) 's Twitter Profile Photo

दिनांक. 08.09.2024 अथर्वशीर्ष पठणानिमित्त वाहतूक व्यवस्थेत करण्यात आलेल्या बदलाबाबत...

या गणेशोत्सवात नवीन पार्किंग व्यवस्थेसह वाहतूक कोंडी टाळा! गणेशोत्सवादरम्यान भाविकांची वाहतूक सुरळीत व्हावी आणि त्यांच्या सोयीसाठी पुणे पोलिसांनी मध्यवर्ती भागात धोरणात्मक पार्किंग उपाय लागू केले आहेत पुढे योजना करा आणि त्रास न होता उत्सव साजरा करा#गणेश चतुर्थी 2024#पुणे #