PuneBookFestival (@punebookfest) 's Twitter Profile
PuneBookFestival

@punebookfest

Immerse yourself in a nine-day journey where literature comes to life, featuring renowned authors, engaging panel discussions, & a vibrant book bazaar. Welcome

ID: 1728054388504338432

linkhttps://photoupload.pbf24.in calendar_today24-11-2023 14:14:26

830 Tweet

357 Takipçi

6 Takip Edilen

AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) 's Twitter Profile Photo

राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्यावतीने पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाचा काल समारोप झाला. ♦️ १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत भरवण्यात आलेल्या या महोत्सवाला पुण्यासह राज्यभरातील पुस्तकप्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला. #PuneBookFestival2024 #Pune

राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्यावतीने पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाचा काल समारोप झाला. 

♦️ १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत भरवण्यात आलेल्या या महोत्सवाला पुण्यासह राज्यभरातील पुस्तकप्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला.

#PuneBookFestival2024 #Pune
Onkar Thosar (@onkufriends) 's Twitter Profile Photo

25 लाख पुस्तके. 40 करोड उलाढाल. विद्येच माहेरघर पुणे! #PuneBookFestival2024

25 लाख पुस्तके. 
40 करोड उलाढाल. 

विद्येच माहेरघर पुणे!
#PuneBookFestival2024
PuneBookFestival (@punebookfest) 's Twitter Profile Photo

Concert ❌ The Folk Akhyan ✅ @thefolkakhyan तुम्ही अक्षरशः गाजवलतं! #PuneBookFestival2024 #पुणे #fergussoncollege #punebookfestival #pune #punecity #bookstragam #readers #writer #writerscommunity #writerlife #writersofinstagram #pbf2024 Rajesh Pande National Book Trust, India

Dinesh Bakshi (@dinesh_bakshi) 's Twitter Profile Photo

Pune book festival sets records: Over ₹40 crore in book sales hindustantimes.com/cities/pune-ne… #Pune #BookFestival #PuneBookFestival2024 📚

Sunil Chandrakala Bhimrao Sonkamble. (@sunilso21114156) 's Twitter Profile Photo

पुणे बुक फेस्ट मध्ये आज बऱ्याच सुंदर गोष्टी बघितल्या त्यातील हे एक शिल्प विशेष लक्षवेधक होते.❤️💙 #TeamPixel #PuneBookFestival2024

पुणे बुक फेस्ट मध्ये आज बऱ्याच सुंदर गोष्टी बघितल्या त्यातील हे एक शिल्प विशेष लक्षवेधक होते.❤️💙
#TeamPixel
#PuneBookFestival2024
Rajesh Pande (@panderajeshbjp) 's Twitter Profile Photo

"Exciting times at the Pune Book Festival! The Friday Club Get-Together took place in this vibrant setting, bringing together inspiring minds. #FridayClub #PuneBookFestival2024 #पुणेपुस्तकमहोत्सव

Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) 's Twitter Profile Photo

पुणे पुस्तक महोत्सवानं पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. #PuneBookFestival2024 #पुणे #fergussoncollege #punebookfestival #pune #punecity #pbf2024 National Book Trust, India PuneBookFestival Rajesh Pande

PuneBookFestival (@punebookfest) 's Twitter Profile Photo

न भूतो न भविष्यति अशा पुणे पुस्तक महोत्सव २०२४ सोहळ्यातील काही अविस्मरणीय क्षणचित्रे.. #PuneBookFestival2024 #पुणे #fergussoncollege #punebookfestival #pune #punecity #bookstragam #readers #writer #writerscommunity #writerlife #writersofinstagram #pbf2024 Rajesh Pande

VrushaliRautPhD डॉ वृषाली रामदास राऊत (@drvrushaliraut) 's Twitter Profile Photo

लेखक म्हणून पुणे पुस्तक महोत्सव हा माझा पहिलाच अनुभव होता. वाचकांशी थेट संवाद आणि अनेक क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी माझ्यासाठी पर्वणी होती. मानसशास्त्रासारख्या विषयावर मराठीत लिखाण केल्याने अगदी सामान्य व्यक्तीला देखील या संबधित शास्त्रोक्त माहिती मिळाली याचे मनस्वी समाधान

PuneBookFestival (@punebookfest) 's Twitter Profile Photo

अभिमानास्पद क्षण! पुणे पुस्तक महोत्सवाने भारताच्या साहित्यिक वैभवात आणखी एक मोलाचा क्षण जोडला... पुणे पुस्तक महोत्सवानिमित्त "पुस्तक प्रकाशनाच्या यूट्यूब लाईव्ह कार्यक्रमात एकाच वेळी सर्वाधिक दर्शक सहभागी झाले" या विषयी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित झाला.

अभिमानास्पद क्षण! पुणे पुस्तक महोत्सवाने भारताच्या साहित्यिक वैभवात आणखी एक मोलाचा क्षण जोडला...

पुणे पुस्तक महोत्सवानिमित्त "पुस्तक प्रकाशनाच्या यूट्यूब लाईव्ह कार्यक्रमात एकाच वेळी सर्वाधिक दर्शक सहभागी झाले" या विषयी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित झाला.
Rajesh Pande (@panderajeshbjp) 's Twitter Profile Photo

🌟 गौरवाचा क्षण! 🌟 पुणे पुस्तक महोत्सवात जैनाचार्य पूज्य विजय रत्नसुंदरसूरीश्वरजी म.सा. यांनी लिहिलेल्या तब्बल ४८१ पुस्तकांच्या विक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली. बळसाणे (धुळे) येथील ओम श्री विश्वकल्याण येथे सुरू असलेल्या ४८ दिवसांच्या 'संयम ओस्वाद उपधान तप' या

🌟 गौरवाचा क्षण! 🌟  

पुणे पुस्तक महोत्सवात जैनाचार्य पूज्य विजय रत्नसुंदरसूरीश्वरजी म.सा. यांनी लिहिलेल्या तब्बल ४८१ पुस्तकांच्या विक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली. बळसाणे (धुळे) येथील ओम श्री विश्वकल्याण येथे सुरू असलेल्या ४८ दिवसांच्या 'संयम ओस्वाद उपधान तप' या
Rajesh Pande (@panderajeshbjp) 's Twitter Profile Photo

🌟 श्रमिकांना मानाचा मुजरा! 🌟 पुणे पुस्तक महोत्सवाचे यश हे फक्त आयोजकांचे नव्हे, तर या यशाच्या खऱ्या शिल्पकारांपैकी महत्त्वाचा वाटा श्रमिकांचा आहे. 🙌📚 ९ दिवस चाललेल्या पुणे पुस्तक महोत्सवाच्या यशस्वी आयोजनामागे श्रमिकांची अथक मेहनत आणि निःस्वार्थ योगदान आहे. त्यांच्या

🌟 श्रमिकांना मानाचा मुजरा! 🌟  

पुणे पुस्तक महोत्सवाचे यश हे फक्त आयोजकांचे नव्हे, तर या यशाच्या खऱ्या शिल्पकारांपैकी महत्त्वाचा वाटा श्रमिकांचा आहे. 🙌📚  

९ दिवस चाललेल्या पुणे पुस्तक महोत्सवाच्या यशस्वी आयोजनामागे श्रमिकांची अथक मेहनत आणि निःस्वार्थ योगदान आहे. त्यांच्या
Rajesh Pande (@panderajeshbjp) 's Twitter Profile Photo

📚✨ Pune Book Festival 2024 – A New Direction for Ideas! ✨📚 The nine-day Pune Book Festival concluded with great enthusiasm and pride! True to Pune’s intellectual tradition, this festival, much like Ganeshotsav, brought people together and fostered a love for books among the

Free Press Journal (@fpjindia) 's Twitter Profile Photo

Pune Book Festival 2024 Sees Record Sales: 2.5 Million Books Sold, Transactions Total ₹40 Crore Rajesh Pande PuneBookFestival #Pune #PuneNews freepressjournal.in/pune/pune-book…

PuneBookFestival (@punebookfest) 's Twitter Profile Photo

पुण्यात बालसाहित्याचा उत्सव! अवघे काही दिवस बाकी! 🎉 तुमच्या लहानग्यांना पुस्तकांच्या अद्भुत दुनियेत रमवण्यासाठी सज्ज व्हा! पुणे बाल पुस्तक जत्रा येत आहे, खास तुमच्यासाठी! 📅 दिनांक: २२ ते २५ मे २०२५ 📍 स्थळ: गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे Link : forms.gle/ucw4YFPX7qGJ3v…

पुण्यात बालसाहित्याचा उत्सव! अवघे काही दिवस बाकी! 🎉

तुमच्या लहानग्यांना पुस्तकांच्या अद्भुत दुनियेत रमवण्यासाठी सज्ज व्हा! पुणे बाल पुस्तक जत्रा येत आहे, खास तुमच्यासाठी!

📅 दिनांक: २२ ते २५ मे २०२५
📍 स्थळ: गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे

Link : forms.gle/ucw4YFPX7qGJ3v…