Pravesh Kamble (@praveshkamble) 's Twitter Profile
Pravesh Kamble

@praveshkamble

माझी आई

ID: 752497490562158593

calendar_today11-07-2016 13:39:17

514 Tweet

107 Takipçi

374 Takip Edilen

दिपाली शेंडकर (@dipalimhaske) 's Twitter Profile Photo

शेतात जाताना जर रोडच्या कडेला कोनाच्या दुसऱ्याच्या शेतात हरबरा दिसला की माझी छोटी बहीण घेऊन यायची. आणि मला लक्ष ठेवायला सांगायची.. #गावाकडीलकिस्से

Kiran Bhosikar (@bhosikar_kiran) 's Twitter Profile Photo

प्रत्येक घरी अश्या लेकीने जर का जन्म घेतला तर लोकं मुलगा व्हावा म्हणून नाहीतर मुलगी व्हावी म्हणून देवाला मागणं घालतील,आपल्या जन्मदात्या वडिलांना लिव्हर चा प्रॉब्लेम असल्यामुळे ताईने स्वतःचं लिव्हर देऊन आपल्या जन्मदात्या वडिलांना जीवनदान दिलं आहे #तू_एक_निशब्द_आहेस_ताई

प्रत्येक घरी अश्या लेकीने जर का जन्म घेतला तर लोकं मुलगा व्हावा म्हणून नाहीतर मुलगी व्हावी म्हणून देवाला मागणं घालतील,आपल्या जन्मदात्या वडिलांना लिव्हर चा प्रॉब्लेम असल्यामुळे ताईने स्वतःचं लिव्हर देऊन आपल्या जन्मदात्या वडिलांना जीवनदान दिलं आहे
#तू_एक_निशब्द_आहेस_ताई
Pravesh Kamble (@praveshkamble) 's Twitter Profile Photo

स्वराज्यजननी जिजामाता फुल एपिसोड dwonld कसे आणि कोणत्या अँपवरून मिळतील plz कोण सांगू शकेल का

स्वराज्यजननी जिजामाता फुल एपिसोड dwonld कसे आणि कोणत्या अँपवरून मिळतील plz कोण सांगू शकेल का
Pravesh Kamble (@praveshkamble) 's Twitter Profile Photo

घरी “काहीच करत नाही” अशा स्त्रियांना समर्पित.. घरातील या स्त्रीला निवृत्ती मिळत नाही आणि म्हणून निवृत्ती वेतन सुद्धा नाही! आई कधीच रिटायर होत नसते 🙏 तिला मुलांची सेवा झाल्यानंतर नातवंडांची सेवा सुद्धा करावी लागते. तिच्या नवऱ्याची काळजी तिलाच घ्यावी लागते. 👩‍👧‍👦 प्रत्येक आईसाठी…

घरी “काहीच करत नाही” अशा स्त्रियांना समर्पित..
घरातील या स्त्रीला निवृत्ती मिळत नाही आणि म्हणून निवृत्ती वेतन सुद्धा नाही! आई कधीच रिटायर होत नसते 🙏 तिला मुलांची सेवा झाल्यानंतर नातवंडांची सेवा सुद्धा करावी लागते. तिच्या नवऱ्याची काळजी तिलाच घ्यावी लागते.

👩‍👧‍👦 प्रत्येक आईसाठी…
Pravesh Kamble (@praveshkamble) 's Twitter Profile Photo

या स्वार्थी जगात जिथे प्रत्येकजण स्वतःपुरताच विचार करतो, तिथे कोणाच्या अश्रूंना समजून घेणं, न विचारता मदतीचा हात देणं आणि दुःखात सोबत उभं राहणं—हीच खरी माणुसकी आहे. पैसा, प्रतिष्ठा सगळं संपतं, पण माणुसकीनं जिंकलेली माणसं कायम हृदयात राहतात.....

निसर्गाजवळ गेलो की ‘मी’ थोडा कमी होतो आणि शांतता वाढते.....

निसर्गाजवळ गेलो की ‘मी’ थोडा कमी होतो आणि शांतता वाढते.....