प्रबोधन विचारमंच (@prabodhanvichar) 's Twitter Profile
प्रबोधन विचारमंच

@prabodhanvichar

जागरूकता आणि ज्ञानाचा प्रसार

ID: 1908217508538077184

calendar_today04-04-2025 17:58:15

44 Tweet

28 Takipçi

10 Takip Edilen

Ishani 🍀 (@ishani0_07) 's Twitter Profile Photo

पोशिंद्यांची हाक - मा. राजू शेट्टी यांच्या आवाजात वेळ: आज रात्री ९.०० वाजता स्थळ: पुरोगामी युवा क्रांती यांची एक्स(ट्विटर) स्पेस. प्रमुख वक्ते: मा. राजू शेट्टी साहेब, माजी खासदार लिंक: x.com/i/spaces/1rmxP… Raju Shetti पुरोगामी युवा क्रांती प्रबोधन विचारमंच

पोशिंद्यांची हाक - मा. राजू शेट्टी यांच्या आवाजात

वेळ: आज रात्री ९.०० वाजता
स्थळ: पुरोगामी युवा क्रांती यांची एक्स(ट्विटर) स्पेस.
प्रमुख वक्ते: मा. राजू शेट्टी साहेब, माजी खासदार

लिंक: x.com/i/spaces/1rmxP…

Raju Shetti पुरोगामी युवा क्रांती
प्रबोधन विचारमंच
प्रबोधन विचारमंच (@prabodhanvichar) 's Twitter Profile Photo

शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी सामील व्हा! x.com/i/spaces/1rmxP…

पुरोगामी युवा क्रांती (@purogamiyuva) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात राजकीय अजेंड्यासाठी हिंदी भाषा लादण्याचा घाट घातला जात आहे. या विरोधात मराठी एल्गार..! प्रमुख वक्ते - डॉ. दिपक पवार सर #महाराष्ट्रात_फक्त_मराठीचं x.com/i/spaces/1YpKk… प्रबोधन विचारमंच Dr. Deepak Pawar दीपक पवार #मराठी #महाराष्ट्र #म

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात राजकीय अजेंड्यासाठी हिंदी भाषा लादण्याचा घाट घातला जात आहे. या विरोधात मराठी एल्गार..!

प्रमुख वक्ते - डॉ. दिपक पवार सर

#महाराष्ट्रात_फक्त_मराठीचं
x.com/i/spaces/1YpKk…

प्रबोधन विचारमंच
Dr. Deepak Pawar दीपक पवार

#मराठी
#महाराष्ट्र
#म
प्रबोधन विचारमंच (@prabodhanvichar) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात फक्त मराठीच! डॉ. दीपक पवार यांच्या मार्गदर्शनात मराठी भाषेवर होत असलेल्या अन्याया विरुद्ध वाचा फोडण्यासाठी सामील व्हा. Link: x.com/i/spaces/1YpKk… दिनांक: १९/०६/२०२५ वेळ: रात्री ९.०० वाजता. Dr. Deepak Pawar दीपक पवार पुरोगामी युवा क्रांती #मराठी #महाराष्ट्र

महाराष्ट्रात फक्त मराठीच!
डॉ. दीपक पवार यांच्या मार्गदर्शनात मराठी भाषेवर होत असलेल्या अन्याया विरुद्ध वाचा फोडण्यासाठी सामील व्हा.

Link: x.com/i/spaces/1YpKk…

दिनांक: १९/०६/२०२५ वेळ: रात्री ९.०० वाजता.
Dr. Deepak Pawar दीपक पवार पुरोगामी युवा क्रांती

#मराठी #महाराष्ट्र
Mangesh (@mangeshjax) 's Twitter Profile Photo

मराठी भाषेवर होणाऱ्या अन्याया विरुद्ध आज नाही बोललो तर मराठी भाषा आणि मराठी माणूस हद्दपार व्हायला वेळ लागणार नाही. महाराष्ट्रात फक्त मराठीच! सामील व्हा, मराठीवरचा अन्याय आता मराठी माणूस सहन करणार नाही ! पुरोगामी युवा क्रांती प्रबोधन विचारमंच Dr. Deepak Pawar दीपक पवार #महाराष्ट्र #मराठी

मराठी भाषेवर होणाऱ्या अन्याया विरुद्ध आज नाही बोललो तर मराठी भाषा आणि मराठी माणूस हद्दपार व्हायला वेळ लागणार नाही.
महाराष्ट्रात फक्त मराठीच!
सामील व्हा, मराठीवरचा अन्याय आता मराठी माणूस सहन करणार नाही !

पुरोगामी युवा क्रांती प्रबोधन विचारमंच
Dr. Deepak Pawar दीपक पवार

#महाराष्ट्र #मराठी
मुका.. सर (@pintyababa) 's Twitter Profile Photo

डॉ. दीपक पवार यांच्या मार्गदर्शनात मराठी भाषेवर होत असलेल्या अन्याया विरुद्ध वाचा फोडण्यासाठी नक्की सामील व्हा. Link: x.com/i/spaces/1YpKk… दिनांक: १९/०६/२०२५ वेळ: रात्री ९.०० वाजता. Dr. Deepak Pawar दीपक पवार पुरोगामी युवा क्रांती प्रबोधन विचारमंच #मराठी #महाराष्ट्र

डॉ. दीपक पवार यांच्या मार्गदर्शनात मराठी भाषेवर होत असलेल्या अन्याया विरुद्ध वाचा फोडण्यासाठी नक्की सामील व्हा.

Link: x.com/i/spaces/1YpKk…

दिनांक: १९/०६/२०२५ वेळ: रात्री ९.०० वाजता.
Dr. Deepak Pawar दीपक पवार पुरोगामी युवा क्रांती
प्रबोधन विचारमंच

#मराठी #महाराष्ट्र
Ishani 🍀 (@ishani0_07) 's Twitter Profile Photo

विषय - महाराष्ट्रात फक्त मराठीचं..! प्रमुख वक्ते - Dr. Deepak Pawar दीपक पवार सर. पुरोगामी युवा क्रांती प्रबोधन विचारमंच पुरोगामी मित्रमंडळ🔥 मराठी असणं गर्वाची बाब आहे आणि त्यासाठी लढणं हे कर्तव्य... मराठी ही केवळ एक भाषा नाही, ती आपल्या संस्कृतीचा, अस्मितेचा आणि इतिहासाचा अभिमान आहे. 👇👇👇

विषय - महाराष्ट्रात फक्त मराठीचं..!

प्रमुख वक्ते - Dr. Deepak Pawar दीपक पवार सर.
पुरोगामी युवा क्रांती प्रबोधन विचारमंच पुरोगामी मित्रमंडळ🔥
मराठी असणं गर्वाची बाब आहे आणि त्यासाठी लढणं हे कर्तव्य...

मराठी ही केवळ एक भाषा नाही, ती आपल्या संस्कृतीचा, अस्मितेचा आणि इतिहासाचा अभिमान आहे.

प्रबोधन विचारमंच (@prabodhanvichar) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात फक्त मराठीच! डॉ. दीपक पवार यांच्या मार्गदर्शनात मराठी भाषेवर होत असलेल्या अन्याया विरुद्ध वाचा फोडण्यासाठी सामील व्हा. Link: x.com/i/spaces/1YpKk… दिनांक: १९/०६/२०२५ वेळ: रात्री ९.०० वाजता. Dr. Deepak Pawar दीपक पवार पुरोगामी युवा क्रांती Mangesh #मराठी #महाराष्ट्र

प्रबोधन विचारमंच (@prabodhanvichar) 's Twitter Profile Photo

पुरोगामी युवा क्रांती आणि प्रबोधन विचारमंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ट्विटर स्पेस ला नक्की या..! विषय - महाराष्ट्रात फक्त मराठीचं..! प्रमुख वक्ते - Dr. Deepak Pawar दीपक पवार सर. Link: x.com/i/spaces/1YpKk… #माय_मराठी #मराठी #महाराष्ट्र #म पुरोगामी युवा क्रांती

पुरोगामी युवा क्रांती आणि प्रबोधन विचारमंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ट्विटर स्पेस ला नक्की या..!

विषय - महाराष्ट्रात फक्त मराठीचं..!
प्रमुख वक्ते - Dr. Deepak Pawar दीपक पवार सर.

Link: x.com/i/spaces/1YpKk…

#माय_मराठी
#मराठी
#महाराष्ट्र
#म
पुरोगामी युवा क्रांती
महाराष्ट्रातमराठीचहवी(#StopHindiImposition) (@memumbaikar2018) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात राजकीय अजेंड्यासाठी हिंदी भाषा लादण्याचा घाट घातला जात आहे. या विरोधात मराठी एल्गार..! प्रमुख वक्ते - डॉ. दिपक पवार सर #महाराष्ट्रात_फक्त_मराठीचं x.com/i/spaces/1YpKk… प्रबोधन विचारमंच Dr. Deepak Pawar दीपक पवार #मराठी #महाराष्ट्र #म

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात राजकीय अजेंड्यासाठी हिंदी भाषा लादण्याचा घाट घातला जात आहे. या विरोधात मराठी एल्गार..!

प्रमुख वक्ते - डॉ. दिपक पवार सर

#महाराष्ट्रात_फक्त_मराठीचं
x.com/i/spaces/1YpKk…

प्रबोधन विचारमंच
Dr. Deepak Pawar दीपक पवार

#मराठी
#महाराष्ट्र
#म
Ishani 🍀 (@ishani0_07) 's Twitter Profile Photo

🛑 ब्रेकिंग न्यूज! 🛑 महाराष्ट्राच्या अस्मितेचा आवाज पुन्हा एकदा बुलंद होणार आहे... पुरोगामी युवा क्रांती आणि प्रबोधन विचारमंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष ट्विटर स्पेस 🎙️ विषय: महाराष्ट्रात फक्त मराठीचं..! 👇👇👇 प्रबोधन विचारमंच पुरोगामी युवा क्रांती पुरोगामी युवा क्रांती

🛑 ब्रेकिंग न्यूज! 🛑

महाराष्ट्राच्या अस्मितेचा आवाज पुन्हा एकदा बुलंद होणार आहे...

पुरोगामी युवा क्रांती आणि प्रबोधन विचारमंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष ट्विटर स्पेस

🎙️ विषय: महाराष्ट्रात फक्त मराठीचं..!

प्रबोधन विचारमंच पुरोगामी युवा क्रांती पुरोगामी युवा क्रांती
प्रबोधन विचारमंच (@prabodhanvichar) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराज जी भाषा बोलायचे तीच भाषा आम्ही बोलतो ह्या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे असं पु.लं. देशपांडे म्हणायचे. ज्या मराठी मातीने अनेकांना आपल्यात सामावून घेतलं आणि मोठं केलं अश्या मराठी भाषेसाठी संपूर्ण महाराष्ट्र एकत्र येऊन लढा देईल. नक्की या! Link:

छत्रपती शिवाजी महाराज जी भाषा बोलायचे तीच भाषा आम्ही बोलतो ह्या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे असं पु.लं. देशपांडे म्हणायचे.

ज्या मराठी मातीने अनेकांना आपल्यात सामावून घेतलं आणि मोठं केलं अश्या मराठी भाषेसाठी संपूर्ण महाराष्ट्र एकत्र येऊन लढा देईल.

नक्की या!
Link:
प्रबोधन विचारमंच (@prabodhanvichar) 's Twitter Profile Photo

नक्की चाललाय काय ? मराठी भाषेबद्दल इतका आकस का ? आपली माय मराठी वाचवण्याची जबाबदारी कोणाची ! महाराष्ट्रात फक्त मराठीच ! आज रात्री एक्स(ट्विटर) स्पेस. प्रमुख वक्ते : डॉ. दीपक पवार लिंक: x.com/i/spaces/1YpKk… #मराठी #मराठी_भाषा #महाराष्ट्र #मराठी

पुरोगामी युवा क्रांती (@purogamiyuva) 's Twitter Profile Photo

सद्या महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक, असे अनेक विषय ऐरणीवर आले आहेत. या सर्व प्रश्नांच्या वर चर्चा करण्यासाठी येत आहेत काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जी.. लवकरच... #मराठी_स्पेस #पुरोगामीयुवाक्रांती #प्रबोधनविचारमंच #महाराष्ट्र

सद्या महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक, असे अनेक विषय ऐरणीवर आले आहेत. या सर्व प्रश्नांच्या वर चर्चा करण्यासाठी येत आहेत काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जी..

लवकरच...

#मराठी_स्पेस
#पुरोगामीयुवाक्रांती
#प्रबोधनविचारमंच
#महाराष्ट्र