PaisaPani(@PaisaPani) 's Twitter Profileg
PaisaPani

@PaisaPani

अर्थ विषयावरील सर्व अपडेट्स आपल्या मराठी भाषेत तुमच्यासाठी...
📲Whatsapp- https://t.co/G87QKpUJZs
📲Telegram- https://t.co/oO9DDgqffm
📲YouTube- https://t.co/dwgx70PxBb

ID:1375799733717889029

linkhttps://bit.ly/m/paisapani calendar_today27-03-2021 13:20:05

4,5K تغريدات

20,8K متابعون

0 التالية

PaisaPani(@PaisaPani) 's Twitter Profile Photo

स्टेप अप SIP म्हणजे नक्की काय? फायदे काय असतात? राठी

youtu.be/2sLAaCdrUQw?si…

account_circle
PaisaPani(@PaisaPani) 's Twitter Profile Photo

बीसीसीआयने आयपीएल फ्रँचायझीला त्यांच्या सामन्यांसाठी तिकीटांच्या किंमती ठरवण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. 28% GST + 25% एंटरटेनमेंट टॅक्स द्यावा लागत असल्यामुळे फ्रँचायझी तिकीटांच्या किंमती जास्त ठेवत आहेत.

बीसीसीआयने आयपीएल फ्रँचायझीला त्यांच्या सामन्यांसाठी तिकीटांच्या किंमती ठरवण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. 28% GST + 25% एंटरटेनमेंट टॅक्स द्यावा लागत असल्यामुळे फ्रँचायझी तिकीटांच्या किंमती जास्त ठेवत आहेत. #IPL24 #ipltickets
account_circle
PaisaPani(@PaisaPani) 's Twitter Profile Photo

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा,
प्रणाम घ्यावा आमचा हा
श्री महाराष्ट्र देशा!!

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!!

राठी हाराष्ट्रदिन

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा आमचा हा श्री महाराष्ट्र देशा!! महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! #म #मराठी #महाराष्ट्रदिन
account_circle
PaisaPani(@PaisaPani) 's Twitter Profile Photo

मिडिया व एंटरटेनमेंट सेक्टरमध्ये कंपन्यांचा मार्केट शेअर👇

मिडिया व एंटरटेनमेंट सेक्टरमध्ये कंपन्यांचा मार्केट शेअर👇 #news #मराठी
account_circle