Pratibha Dhanorkar (@psdhanorkar) 's Twitter Profile
Pratibha Dhanorkar

@psdhanorkar

Member of Parliament.
13, Chandrapur-Wani-Arni Constituency.

ID: 1265887314389069824

calendar_today28-05-2020 06:07:22

1,1K Tweet

4,4K Followers

31 Following

Pratibha Dhanorkar (@psdhanorkar) 's Twitter Profile Photo

विकासदृष्टी, जनसेवेची निष्ठा आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी सातत्याने लढणारे लोकप्रिय आमदार मा. अभिजीत वंजारी साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

देशाच्या सीमांचे रक्षण करताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या भारत मातेच्या वीर सुपुत्रांना त्रिवार वंदन ! #IndianArmy

देशाच्या सीमांचे रक्षण करताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या भारत मातेच्या वीर सुपुत्रांना त्रिवार वंदन !
#IndianArmy
Pratibha Dhanorkar (@psdhanorkar) 's Twitter Profile Photo

काँग्रेस पक्षाच्या जेष्ठ नेत्या, माजी महिला व बालविकास मंत्री मा. ॲड. यशोमती ठाकूर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.आपले नेतृत्व, जिगर आणि महिलांविषयी असलेली आपली बांधिलकी ही सदैव प्रेरणादायी राहिली आहे.

विदर्भाचे सुपुत्र, केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री माननीय श्री. नितीन गडकरी साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सहकारी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी विधानसभा अध्यक्ष, आ. नानाभाऊ पटोले यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!

Maharashtra Congress (@incmaharashtra) 's Twitter Profile Photo

निवडणूक कशी चोरायची? २०२४ मधील महाराष्ट्र विधानसभा निवडणुका लोकशाहीला धक्का देण्याचा एक आराखडा होता. टप्प्या- टप्प्याने हा लेख समजून घेऊ. टप्पा १: निवडणूक आयोगाच्या नियुक्तीसाठी पॅनेलची स्थापना करा. पायरी २: बनावट मतदारांची यादीत भर घाला पायरी ३: मतदारांची संख्या वाढवा

निवडणूक कशी चोरायची?

२०२४ मधील महाराष्ट्र विधानसभा निवडणुका लोकशाहीला धक्का देण्याचा एक आराखडा होता.

टप्प्या- टप्प्याने हा लेख समजून घेऊ.

टप्पा १: निवडणूक आयोगाच्या नियुक्तीसाठी पॅनेलची स्थापना करा.

पायरी २: बनावट मतदारांची यादीत भर घाला

पायरी ३: मतदारांची संख्या वाढवा
Pratibha Dhanorkar (@psdhanorkar) 's Twitter Profile Photo

राहुल गांधींच्या दबावात मोदी सरकार #INCMaharashtra #IndianNationalCongress #Congress #maharastra #RahulGandhi

राहुल गांधींच्या दबावात मोदी सरकार

#INCMaharashtra #IndianNationalCongress #Congress #maharastra #RahulGandhi
Pratibha Dhanorkar (@psdhanorkar) 's Twitter Profile Photo

Deeply saddened by the tragic plane crash near a residential area in Ahmedabad. Heartfelt condolences to all those who lost their lives in this unfortunate incident. Praying for the speedy recovery of the injured.

Pratibha Dhanorkar (@psdhanorkar) 's Twitter Profile Photo

"डरो मत" हा मंत्र देत समाजातील वंचितांना, शेतकऱ्यांना, तरुणांना, महिलांना अन्यायाच्या विरोधात लढण्याचे बळ देणारे झुंजार व्यक्तिमत्व, देशाचे बुलंद नेतृत्व, लोकसभेचे विरोधी पक्षनेते आदरणीय श्री. राहुलजी गांधी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.