Priyadarshini Karve
@PKarve_Samuchit
Renewable energy, Urban Sustainability, Climate Crisis Preparedness, Science & Rationality.
ID:1196011407239720966
http://www.samuchit.com 17-11-2019 10:25:32
1,3K Tweets
781 Followers
434 Following
'नदीसुधार प्रकल्पाला विरोध म्हणजे नद्या गलिच्छच ठेवणे'...गैरसमज आहे. शहरी वस्तीत नदीपात्रे गलिच्छ आहेत. इतर ठिकाणी नैसर्गिक परिसंस्था आहे.गलिच्छ भागात नैसर्गिक पुनरुज्जीवन करणे ४४ किमी x २ भिंतींपेक्षा सोपे आणि स्वस्त आहे! हा लेख सर्वांनी जरूर वाचा. Pune River Revival Citizens Of Sustainable City
स्थानिक बहुजनांची श्रद्धास्थाने GDP त भर घालत नसतील आणि पुजाऱ्यांच्या तुंबड्या भरत नसतील तर त्यांची पत्रास ठेवायचे कारण नाही, असे हे लॉजिक आहे.
Pune River Revival Citizens Of Sustainable City PuneRé PMC Care
पाणी सार्वजनिक संसाधन आहे. माझ्या पायाखालचे पाणी माझ्या मालकीचे नाही हे नागरिकांना समजावून पाण्याचे समन्यायी वाटप करणे हे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. त्यांना जाणीव नसेल तर ती करून देणे हे सुजाण नागरिकांचे कर्तव्य आहे. PuneRé Ravindra Dhangekar Official Murlidhar Mohol (Modi Ka Parivar) Citizens Of Sustainable City
मध्य पुण्यातली नदी पहाणाऱ्यांना वाटतं - हे गलिच्छ रूप बदलायला का विरोध? तर हा प्रकल्प ४४ किमी आहे. सिमेंटखाली जाणारा मोठा भाग निसर्गसंपन्न आहे. आत्ता काम झाल्याचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत तोही होता. ४४ किमी नदी स्वच्छ, प्रवाही, नैसर्गिक करा ही मागणी आहे. Pune River Revival Citizens Of Sustainable City
नद्यांची रूंदी कमी करून काठावर भिंती पुराचा धोका वाढवतात. बांधकामावर माती टाकून हिरवळ आणि चवीपुरती दोन झाडं लावल्याने नदीपात्रात पडणारे सांडपाणी स्वच्छ होत नाही. राजकारण-अर्थकारण दिसतेच आहे, वैज्ञानिक तथ्यही पहा - puneriverrevival.com
Pune River Revival Citizens Of Sustainable City JEEVITNADI Living River Foundation
१००% सांडपाण्यावर प्रक्रिया झाली तर नदीपात्रात स्वच्छ पाणी वाहून नदी नैसर्गिकरित्या पुनरुज्जीवित होईल. मग कोटीकोटीची उड्डाणे कशी घेणार? म्हणून जायकापूर्वी नदीकाठ 'सुशोभीकरणा'ची घाई आहे! #पुणेकर समजून घ्या! Citizens Of Sustainable City PMC Care PuneRé JEEVITNADI Living River Foundation OIKOS for ecological services Ecological Society
#elections2024 #watercrisis
A thought provoking article by Priyadarshini Karve
Ask your local candidates if they have rainwater harvesting system, recycling and reuse of water, saving trees in your locality, etc as their political agenda.
INECC
ChaloPMC Puneसंवाद Vanarai
To know more about CLEAN visit : thecleannetwork.org
#DRE #CLEAN #NetZero #RenewableEnergy #CleanEnergy #BioEnergy
Looking forward to great conversations on plastic and us. INECC Priyadarshini Karve PuneRé Pune River Revival PMC Care