Office of Shivaani Wadettiwar (@ofiiceofsvw790) 's Twitter Profile
Office of Shivaani Wadettiwar

@ofiiceofsvw790

Secretary : Maharastra Youth Congress,Senate Member : Gondwana University, Gadchiroli

ID: 1457755041524113409

calendar_today08-11-2021 17:01:15

2,2K Tweet

2,2K Followers

1,1K Following

Office of Shivaani Wadettiwar (@ofiiceofsvw790) 's Twitter Profile Photo

आज नागपूर येथील निवासस्थानी श्री गणरायाचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहाच्या पार पडला. कुटुंबीयांसोबत विधिवत,मनोभावे पूजा करून श्री गणरायाची स्थापना केली. माझ्या शेतकरी, कष्टकऱ्यांचे सर्व संकट दूर होउन सर्वांना आनंदाचे व भरभराटीचे दिवस येवो ही प्रार्थना बाप्पांच्या चरणी केली.

Office of Shivaani Wadettiwar (@ofiiceofsvw790) 's Twitter Profile Photo

ब्रम्हपुरीचा महाराजा - दि. १२ सप्टेंबर रोजी होणारे कार्यक्रम... #bramhapuri #maharaja #chandrapur

Office of Shivaani Wadettiwar (@ofiiceofsvw790) 's Twitter Profile Photo

ब्रम्हपुरीचा महाराजा ‘ गणेशोत्सव २०२४‘ निमित्त सारेगमा आणि इंडिया गॉट टॅलेंट फेम गायिका इशिता विश्वकर्मा येत आहे ब्रम्हपुरीला. दिनांक : १७ सप्टेंबर २०२४

Office of Shivaani Wadettiwar (@ofiiceofsvw790) 's Twitter Profile Photo

ब्रम्हपुरीचा महाराजा ‘ गणेशोत्सव 2024‘ निमित्त सुप्रसिद्ध सिनेतारिका उर्मिला कानेटकर येत आहे आपल्या ब्रम्हपुरीला. दिनांक : 13 सप्टेंबर 2024

Office of Shivaani Wadettiwar (@ofiiceofsvw790) 's Twitter Profile Photo

विकासाची गंगा दारी आणणारे, सामान्य जनतेचे प्रश्न समजून घेणारे एकमेव दमदार नेतृत्व... #Election2024 #Brahmpuri #socialmedia #socialwork #development #politics #viral #trending #VijayWadettiwar #Saheb #Saoli #SindeWahi #Janseva #PublicWork #PublicFigure #Maharashtra

विकासाची गंगा दारी आणणारे, 
सामान्य जनतेचे प्रश्न समजून घेणारे 
एकमेव दमदार नेतृत्व...

#Election2024 #Brahmpuri #socialmedia #socialwork #development #politics #viral #trending #VijayWadettiwar #Saheb #Saoli #SindeWahi #Janseva #PublicWork #PublicFigure #Maharashtra
Office of Shivaani Wadettiwar (@ofiiceofsvw790) 's Twitter Profile Photo

छत्रपती शाहू महाराजांनी 26 जुलै 1902 च्या गॅझेट अधिसूचनेत मागासवर्गीयांना सरकारी नोकरीत 50 टक्के आरक्षण आणि जातीय जनगणनेचा उल्लेख केला होता. शाहू महाराजांनी आखून दिलेल्या मार्गावर आम्ही चालत आहोत. #RahulGandhiVoiceOfIndia #rahulgandhi #chatrapatishahu #chatripatishahumaharaj

छत्रपती शाहू महाराजांनी 26 जुलै 1902 च्या गॅझेट अधिसूचनेत मागासवर्गीयांना सरकारी नोकरीत 50 टक्के आरक्षण आणि जातीय जनगणनेचा उल्लेख केला होता. शाहू महाराजांनी आखून दिलेल्या मार्गावर आम्ही चालत आहोत.

#RahulGandhiVoiceOfIndia #rahulgandhi #chatrapatishahu #chatripatishahumaharaj
Office of Shivaani Wadettiwar (@ofiiceofsvw790) 's Twitter Profile Photo

सरकारची विद्यार्थिनींना मोफत शिक्षण देण्याची योजना पोकळ ! #maharashtra #MaharashtraNews #MaharashtraGovernment #MaharashtraPolitics #education #educationmatters #girleducation #freeeducationforgirls

सरकारची विद्यार्थिनींना मोफत शिक्षण देण्याची योजना पोकळ ! 

#maharashtra #MaharashtraNews #MaharashtraGovernment #MaharashtraPolitics #education #educationmatters #girleducation #freeeducationforgirls
Office of Shivaani Wadettiwar (@ofiiceofsvw790) 's Twitter Profile Photo

अंगणवाडी ताईंना फसवणारा मुख्यमंत्री दादा! #mahrashtrapolitics #maharashtra #mahayuti #MahayutiGovernment #MaharashtraGovernment #ladkibahinyojna #CMOMaharashtra

अंगणवाडी ताईंना फसवणारा मुख्यमंत्री दादा!

#mahrashtrapolitics #maharashtra #mahayuti #MahayutiGovernment #MaharashtraGovernment #ladkibahinyojna #CMOMaharashtra
Shivaani Wadettiwar (@svw790) 's Twitter Profile Photo

सुप्रसिद्ध सिनेतारिका उर्मिला कानेटकर यांनी आपल्या ब्रम्हपुरीचा महाराजा श्री गणरायाचे दर्शन घेत उपस्थितांशी संवाद साधला. अयोध्या येथील प्रभू श्री रामचंद्र मंदिराच्या प्रतिकृतीत विराजमान ब्रम्हपुरीचा महाराजाच्या देखाव्याचे त्यांनी विशेष कौतुक केले. ब्रम्हपुरीचा महाराजा उत्सव

सुप्रसिद्ध सिनेतारिका उर्मिला कानेटकर यांनी आपल्या ब्रम्हपुरीचा महाराजा श्री गणरायाचे दर्शन घेत उपस्थितांशी संवाद साधला. अयोध्या येथील प्रभू श्री रामचंद्र मंदिराच्या प्रतिकृतीत विराजमान ब्रम्हपुरीचा महाराजाच्या देखाव्याचे त्यांनी विशेष कौतुक केले. ब्रम्हपुरीचा महाराजा उत्सव
Office of Shivaani Wadettiwar (@ofiiceofsvw790) 's Twitter Profile Photo

माझी निष्ठा जनतेप्रती ! #Election2024 #socialmedia #socialwork #development #politics #viral #trending #VijayWadettiwar #Saheb #Saoli #Janseva #PublicWork #PublicFigure #Maharashtra #Chandrapur #Gadchiroli #ब्रह्मपुरी #चंद्रपूर #विदर्भ #महाराष्ट्र

माझी निष्ठा जनतेप्रती !

#Election2024 #socialmedia #socialwork #development #politics #viral #trending #VijayWadettiwar #Saheb #Saoli  #Janseva #PublicWork #PublicFigure #Maharashtra #Chandrapur #Gadchiroli #ब्रह्मपुरी #चंद्रपूर #विदर्भ #महाराष्ट्र
Shivaani Wadettiwar (@svw790) 's Twitter Profile Photo

आज ब्रम्हपुरी येथे राजीव गांधी सभागृहात महिलांकरिता आयोजित पदाधिकारी व कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात उपस्थितांशी संवाद साधला. राज्यातील महायुती सरकारच्या नाकर्तेपणामुळे महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. सत्ताधारी पक्षातील अनेक लोकप्रतिनिधी देखील यात गुन्हेगार आहे.

आज ब्रम्हपुरी येथे राजीव गांधी सभागृहात महिलांकरिता आयोजित पदाधिकारी व कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात उपस्थितांशी संवाद साधला.

राज्यातील महायुती सरकारच्या नाकर्तेपणामुळे महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. सत्ताधारी पक्षातील अनेक लोकप्रतिनिधी देखील यात गुन्हेगार आहे.
Office of Shivaani Wadettiwar (@ofiiceofsvw790) 's Twitter Profile Photo

अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त सर्व महिला काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! All India Mahila Congress Congress Maharashtra Pradesh Mahila Congress

अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त सर्व महिला काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!

<a href="/MahilaCongress/">All India Mahila Congress</a> <a href="/INCIndia/">Congress</a> <a href="/MaharashtraPMC/">Maharashtra Pradesh Mahila Congress</a>
Office of Shivaani Wadettiwar (@ofiiceofsvw790) 's Twitter Profile Photo

ब्रम्हपुरी येथील महिला कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरातील काही सुंदर क्षण! #Bramhapuri #chandrapur #maharashtra

Vijay Wadettiwar (@vijaywadettiwar) 's Twitter Profile Photo

सिंदेवाही येथे काँग्रेसचे "निर्धार महाराष्ट्राचा' प्रशिक्षण शिबिर संपन्न आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्भूमीवर राज्यातील त्रिकूट सरकार कडून होत असलेली राज्यातील नागरिकांची कुचंबणा व लूट थांबविण्यासाठी संपूर्ण विधानसभा क्षेत्रात जनजागरण होणे करिता आज सिंदेवाही येथे निर्धार

सिंदेवाही येथे काँग्रेसचे "निर्धार महाराष्ट्राचा' प्रशिक्षण शिबिर संपन्न

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्भूमीवर राज्यातील त्रिकूट सरकार कडून होत असलेली राज्यातील नागरिकांची कुचंबणा व लूट थांबविण्यासाठी संपूर्ण विधानसभा क्षेत्रात जनजागरण होणे करिता आज सिंदेवाही येथे निर्धार
Office of Shivaani Wadettiwar (@ofiiceofsvw790) 's Twitter Profile Photo

हौसी खेळाचा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी लुटला आनंद, यातील काही सुंदर क्षण खास आपल्यासाठी...