आंदोलनजीवी पुणेरी नजर..! (@officeofpunekar) 's Twitter Profile
आंदोलनजीवी पुणेरी नजर..!

@officeofpunekar

विद्यार्थी | अर्धवेळ कार्यकर्ता | सत्यशोधक | पर्यायी राजकारण | भारतीय🇮🇳

ID: 955370039309291521

linkhttps://www.instagram.com/officeofpunekar/ calendar_today22-01-2018 09:22:22

26,26K Tweet

42,42K Takipçi

143 Takip Edilen

आंदोलनजीवी पुणेरी नजर..! (@officeofpunekar) 's Twitter Profile Photo

फडणवीस हा अत्यंत कपटी आणि हेकेखोर माणूस आहे. आज त्यांच्या सरकारने आझाद मैदान परिसरातील खाऊगल्ली बंद ठेवून अन्नपाणी तोडले. उद्या लाठीचार्ज करायला पण कमी करणार नाही. गेला बाजार हे सगळे निपटल्यावर आझाद मैदानात ५ हजार लोकांची मर्यादा ओलांडली म्हणून गुन्हे दाखल केले नाही तर नवल वाटेल.

Prathmesh Patil | 𑘢𑘿𑘨𑘞𑘦𑘹𑘫𑘿 (@indieprathmesh) 's Twitter Profile Photo

मराठा मोर्चा निमित्त राज्यातील वंचित प्रदेशातले साधे साधे लोक मुंबईला पोहोचले. लगेचच उंची इंग्रजी पत्रकार, कलाकार, भाष्यकार मंडळींनी, 'आमच्या मुंबईचा ताबा घेतला' अशी ओरड करत आंदोलकांचे व्हिडियो फिरवायला सुरुवात केली. त्यांना कळणाऱ्या भाषेत दिलेलं हे उत्तर. indiejournal.in/article/civili…

मराठा मोर्चा निमित्त राज्यातील वंचित प्रदेशातले साधे साधे लोक मुंबईला पोहोचले. लगेचच उंची इंग्रजी पत्रकार, कलाकार, भाष्यकार मंडळींनी, 'आमच्या मुंबईचा ताबा घेतला' अशी ओरड करत आंदोलकांचे व्हिडियो फिरवायला सुरुवात केली. त्यांना कळणाऱ्या भाषेत दिलेलं हे उत्तर. indiejournal.in/article/civili…
आंदोलनजीवी पुणेरी नजर..! (@officeofpunekar) 's Twitter Profile Photo

सरकारच्या नव्या GR बाबत आनंद नाही- पण समाधान आहे..!! जोवर आरक्षणाची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही तोवर जल्लोष न केलेला बरा.. लबाडा घरचं आवतान जेवल्याशिवाय खरं मानायचं नाही..

आंदोलनजीवी पुणेरी नजर..! (@officeofpunekar) 's Twitter Profile Photo

काहीच नाही ऐवजी काहीतरी सकारात्मक घडलं असून पुन्हा एकदा युद्धात जिंकले अन् तहात हरले वगैरे अशी री ओढण्यात अर्थ नाहीये.. आंदोलकांच्या मागण्यांवर विचार करायला सरकार/व्यवस्था भाग पडतंय हेच कोणत्याही आंदोलनाचं मोठं यश असते.. #MarathaReservationProtest

आंदोलनजीवी पुणेरी नजर..! (@officeofpunekar) 's Twitter Profile Photo

#maratha_reservation आंदोलन सुरु झाल्यापासून सर्व सोयी सुविधांपासून वंचित ठेवलं, आंदोलनाची आणि आंदोलकांची बदनामी केली.. आज दुपारी ३ पर्यंत सरकार आणि न्यायालय विरोधात असताना अचानक ३ नंतर सरकारला पुळका कसा आला..?

Rahul Gandhi (@rahulgandhi) 's Twitter Profile Photo

Election Commission of India must stop protecting Vote Chors. They should release all incriminating evidence to Karnataka CID within 1 week. #VoteChoriFactory

आंदोलनजीवी पुणेरी नजर..! (@officeofpunekar) 's Twitter Profile Photo

कोणाच्याही भावना दुखवायच्या नाहीयेत आणि दुखावल्या तर दुखावू द्या.. पण तरीही महापुरामुळे लाखो शेतकऱ्यांच्या आयुष्याची वीण उसवली असताना कुंभमेळ्यावर २०- ३० हजार कोटी रुपये खर्च करणे शहाणपण आहे का?

आंदोलनजीवी पुणेरी नजर..! (@officeofpunekar) 's Twitter Profile Photo

मला पूर्ण खात्री आहे आपल्या सर्वांच्या उर्वरीत आयुष्यात या उंचीचा माणूस आपल्याला पंतप्रधानपदी बसलेला दिसणार नाही. देशाचा नागरीक म्हणून नेहमीच कृतज्ञ..🙏🏼

आंदोलनजीवी पुणेरी नजर..! (@officeofpunekar) 's Twitter Profile Photo

नरेंद्र मोदींनी काही विशेष केले नाही आणि तुम्हीही नाकाने कांदे सोलण्याचं अजिबात कारण नाही... स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी १९९५ मध्येच स्व.मनोहर जोशी यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करून ब्राह्मण मुख्यमंत्री करण्याचे धाडस केले होते..! Devendra Fadnavis

नरेंद्र मोदींनी काही विशेष केले नाही आणि तुम्हीही नाकाने कांदे सोलण्याचं अजिबात कारण नाही...

स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी १९९५ मध्येच स्व.मनोहर जोशी यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करून ब्राह्मण मुख्यमंत्री करण्याचे धाडस केले होते..!

<a href="/Dev_Fadnavis/">Devendra Fadnavis</a>
आंदोलनजीवी पुणेरी नजर..! (@officeofpunekar) 's Twitter Profile Photo

लडाखी लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी आणि हक्कांसाठी कार्यरत असलेल्या #SonamWangchuk सारख्या माणसाला आपण देशद्रोही ठरवणार असू तर आपण समाज म्हणून हरलो आहोत...!

लडाखी लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी आणि हक्कांसाठी कार्यरत असलेल्या #SonamWangchuk सारख्या माणसाला आपण देशद्रोही ठरवणार असू तर आपण समाज म्हणून हरलो आहोत...!
Mumbai Traffic Police (@mtpheretohelp) 's Twitter Profile Photo

Displaying exceptional courage, PC Kiran Suryavanshi (Byculla Traffic Division) rescued a girl who was being held hostage during a knife attack at a nursing home in Kala Chowki. He overpowered the accused & ensured the girl was immediately admitted to the hospital for treatment.

Displaying exceptional courage, PC Kiran Suryavanshi (Byculla Traffic Division) rescued a girl who was being held hostage during a knife attack at a nursing home in Kala Chowki. He overpowered the accused &amp; ensured the girl was immediately admitted to the hospital for treatment.
आंदोलनजीवी पुणेरी नजर..! (@officeofpunekar) 's Twitter Profile Photo

दिल्ली स्फोटात मृत्युमुखी पावलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली.. आता झालेला फक्त स्फोट आहे की घातपात अद्याप स्पष्ट नाही पण देशाच्या राजधानीत एवढा मोठा स्फोट झाल्यानंतर देश सुरक्षित हातात आहे असा गोडगैरसमज बाळगणे निव्वळ मूर्खपणा आहे.! #RedFort

आंदोलनजीवी पुणेरी नजर..! (@officeofpunekar) 's Twitter Profile Photo

जवळपास ७ वाजता स्फोट झालाय, जवळपास ९.३० वाजता देशाचे गृहमंत्री व्हिडिओ प्रसिद्ध करतात.. पण झालेला फक्त स्फोट आहे की बॉम्बस्फोट हे अडीच तासांनंतरही स्पष्ट झालं नाही/करत नाही..! देश सुरक्षित हातात आहे? #Redfort

आंदोलनजीवी पुणेरी नजर..! (@officeofpunekar) 's Twitter Profile Photo

आजच्या काळातील पक्षनिष्ठेचे मूर्तिमंत उदाहरण, महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ मा.संजयजी राऊत साहेब आपणास वाढदिवसाचा मनःपूर्वक शुभेच्छा.. लवकर बरे व्हा.!!

आजच्या काळातील पक्षनिष्ठेचे मूर्तिमंत उदाहरण, 
महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ मा.संजयजी राऊत साहेब आपणास वाढदिवसाचा मनःपूर्वक शुभेच्छा..

लवकर बरे व्हा.!!