ORF Marathi(@ORFMarathi) 's Twitter Profileg
ORF Marathi

@ORFMarathi

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडीं आणि कृषी, शहरीकरण, तंत्रज्ञान, संस्कृती इत्यादींचा विविधांगी परामर्श.

ID:1068471795538259969

linkhttp://www.orfonline.org/marathi calendar_today30-11-2018 11:48:22

31,6K Tweets

1,1K Followers

34 Following

ORF Marathi(@ORFMarathi) 's Twitter Profile Photo

नेपाळमध्ये देशांतर्गत आर्थिक संधींच्या अभावामुळे दररोज साधारणपणे 1,700 नेपाळींना रशिया-युक्रेन युद्धासह परदेशात जाण्यास भाग पाडले जात आहे.✍️Amish Raj Mulmi

orfonline.org/marathi/expert…

account_circle
ORF Marathi(@ORFMarathi) 's Twitter Profile Photo

इंडो-पॅसिफिक प्रदेशातील विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये पायाभूत सुविधांना वित्तपुरवठा करणे हे वाढत्या आंतरराष्ट्रीय प्राधान्याचे बनलेले आहे, दुसरीकडे मात्र अजूनही दर्जेदार शिक्षण मायावी फेऱ्यात आहे.✍️Swati Prabhu

orfonline.org/marathi/expert…

account_circle
ORF Marathi(@ORFMarathi) 's Twitter Profile Photo

भारत जसजसा पुढे जात आहे, तसतसे फ्लेक्स इंधन त्याच्या स्वच्छ आणि हिरव्या गतिशीलतेच्या कथनात समाकलित करणे अत्यावश्यक बनले आहे. जे अधिक टिकाऊ भविष्याची पायाभरणी करणारे आहे. ✍️Manish Vaid

orfonline.org/marathi/expert…

account_circle
ORF Marathi(@ORFMarathi) 's Twitter Profile Photo

भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये संवाद सुरू असताना LAC वर मात्र तणाव कायम आहे. ✍️Manoj Joshi

orfonline.org/marathi/expert…

account_circle
ORF Marathi(@ORFMarathi) 's Twitter Profile Photo

बंगालच्या उपसागराच्या वरच्या भागात आणि हिंदी व प्रशांत महासागराच्या संगमाच्या जवळ असलेला बांगलादेश हा भूराजकीय दृष्टीने आणि सामरिकदृष्ट्या एक महत्त्वाचा देश आहे. ✍️
Sohini Bose

orfonline.org/marathi/expert…

account_circle
ORF Marathi(@ORFMarathi) 's Twitter Profile Photo

हवामान बदलाचा सध्याचा ट्रेंड लक्षात घेता, बाजरी हे अन्न आणि पाणी सुरक्षेसाठी एक कार्यक्षम तृणधान्य आहे. ✍️@Bardhanarya

orfonline.org/marathi/expert…

account_circle
ORF Marathi(@ORFMarathi) 's Twitter Profile Photo

आपल्या परराष्ट्र धोरणाच्या निवडी आणि बहु-संरेखन धोरणाद्वारे, गेल्या दशकात भारताने आपली प्रतिष्ठित सुरक्षा महत्त्वपूर्ण मार्गांनी विणली आहे. ✍️Sudarshan Ramabadran

orfonline.org/marathi/expert…

account_circle
ORF Marathi(@ORFMarathi) 's Twitter Profile Photo

पिढ्यानुपिढ्या चालणारे गरिबीचे चक्र संपवण्यासाठी आणि सर्व प्रकारच्या कुपोषणाचे निर्मूलन करण्यासाठी, धोरणकर्त्यांनी आपल्या प्रयत्नांमध्ये वाढ करण्याची गरज आहे.✍️Shoba Suri

orfonline.org/marathi/expert…

security

account_circle
ORF Marathi(@ORFMarathi) 's Twitter Profile Photo

भारतातील बिटकॉइन ईटीएफची शक्यता दूरची दिसते, मात्र, काही आर्थिक व्यासपीठे भारतीय गुंतवणूकदारांसाठी संभाव्य प्रस्ताव देऊ शकतात. ✍️@saurasaurasaura

orfonline.org/marathi/expert…

account_circle
ORF Marathi(@ORFMarathi) 's Twitter Profile Photo

श्रीलंका देशाच्या २०२४च्या अर्थसंकल्पात देशाला पुढे नेणारे अनेक महत्त्वाकांशी प्रस्ताव आहेत, पण ते आर्थिक पुनर्प्राप्तीच्या मार्गाकडे लक्ष ठेऊन आहेत.✍️Talal Rafi

orfonline.org/marathi/expert…

account_circle
ORF Marathi(@ORFMarathi) 's Twitter Profile Photo

नैसर्गिक साधनसंपत्तीचा तुटवडा लक्षात घेता, सर्व प्रमुख देश आफ्रिकन देशांसोबत त्यांचे सहकार्य वाढवत आहेत आणि पायाभूत सुविधा आणि दळणवळण प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करत आहेत.✍️Prithvi Gupta

orfonline.org/marathi/expert…

account_circle
ORF Marathi(@ORFMarathi) 's Twitter Profile Photo

बांगलादेशमध्ये अवामी लीगने सलग चौथ्यांदा विजय मिळवला. या फेरनिवडणुकीचे देशाच्या आर्थिक भविष्यावर मोठे परिणाम होणार आहेत. ✍️SOUMYA BHOWMICK

orfonline.org/marathi/expert…

account_circle
ORF Marathi(@ORFMarathi) 's Twitter Profile Photo

देशाच्या डिजिटल विकासासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या डेटा केंद्रावर हवामान बदलाचा परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे भविष्यातील हवामान बदलांसाठी डेटा सेंटरच्या रणनीतींसाठी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ✍️Trisha Ray

orfonline.org/marathi/expert…

account_circle
ORF Marathi(@ORFMarathi) 's Twitter Profile Photo

मूल्याधिष्ठित विकासाची जोड मिळालेल्या भूतानच्या येत्या काळातील नागरीकरणाच्या विस्तारामुळे भारतीय धोरणकर्त्यांना शाश्वततेच्या तत्त्वात रुजलेली नागरीकरणाची व्यवहार्य आदर्श पद्धती जवळून समजावून घेण्याची उत्तम संधी चालून येईल. ✍️Snehashish Mitra

orfonline.org/marathi/expert…

account_circle
ORF Marathi(@ORFMarathi) 's Twitter Profile Photo

विकास वित्तपुरवठ्याच्या दृष्टिकोनातून 2024 हे वर्ष महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे, कारण देश त्यांच्या ODA वाटपांना हवामान परिस्थितीच्या बरोबरीने कशा पद्धतीने निर्देशित करतात हे पाहणे मनोरंजक राहणार आहे.✍️Swati Prabhu

orfonline.org/marathi/expert…

Finacing

account_circle
ORF Marathi(@ORFMarathi) 's Twitter Profile Photo

अमेरिकेने बाहेरून युक्रेन आणि इस्रायल या दोघांनाही सार्वभौमत्व, लोकशाहीचे रक्षण आणि दहशतवादविरोधी अटळ बांधिलकी या तत्त्वांवर भक्कम पाठिंबा दिला आहे. ✍️Vivek Mishra

orfonline.org/marathi/resear…

account_circle
ORF Marathi(@ORFMarathi) 's Twitter Profile Photo

यूएसला सध्या राजकीय विभाजन आणि प्रशासनाबाबत असंतोषाचा सामना करावा लागत आहे. ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण असून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय परिणामांसह अस्थिर निवडणुकीच्या स्पर्धेचे चित्रण करणारी आहे. ✍️Vivek Mishra & Pankaj Fanse

orfonline.org/marathi/expert…

account_circle
ORF Marathi(@ORFMarathi) 's Twitter Profile Photo

जोमाने राबवीत असलेल्या लसीकरण कार्यक्रमांद्वारे लस-प्रतिबंधात्मक रोगांचे उच्चाटन करण्यात भारताने प्रशंसनीय प्रगती साध्य केली आहे. ✍️Shoba Suri

orfonline.org/marathi/expert…

account_circle
ORF Marathi(@ORFMarathi) 's Twitter Profile Photo

भारतातर्फे राबविल्या जाणाऱ्या पहिल्या सौर मोहिमेने पृथ्वीपासून सुमारे 1.5 दशलक्ष किमीचा प्रवास केला आहे. या मोहिमेच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचण्यासाठी 127 दिवस लागले आहेत. ✍️
Raji Pillai, PhD she/ her

orfonline.org/marathi/resear…

program

account_circle
ORF Marathi(@ORFMarathi) 's Twitter Profile Photo

शाश्वत विकास उद्दिष्ट-५ आणि इतर उद्दिष्टांमधील आंतरसंबंध- लैंगिक समानता- नैतिक बंधन म्हणून तसेच आपल्या सामूहिक भविष्यातील धोरणात्मक गुंतवणूक म्हणून प्राप्त करण्याची अत्यावश्यकता अधोरेखित करतात. ✍️Rhea Sharma &
Debosmita Sarkar

orfonline.org/marathi/expert…

account_circle