नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police (@navimumpolice) 's Twitter Profile
नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police

@navimumpolice

नवी मुंबई पोलीस यांचे अधिकृत खाते ,
Official account of Navi Mumbai Police. For any emergency, Dial 100 or 112.

ID: 4845993580

linkhttps://www.navimumbaipolice.gov.in/ calendar_today25-01-2016 15:59:46

30,30K Tweet

202,202K Followers

13 Following

नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police (@navimumpolice) 's Twitter Profile Photo

सायबर फसवणुकीनंतरचा महत्त्वाचा पहिला तास... सायबर फसवणुकीला बळी पडलात तर, त्वरित कृती करा ! Golden hour after cyber fraud... If you fall victim to cyber fraud, act fast! #navimumbaipolice #cyberalert #cyberfraud #dial1930

सायबर फसवणुकीनंतरचा महत्त्वाचा पहिला तास...
सायबर फसवणुकीला बळी पडलात तर, त्वरित कृती करा !
Golden hour after cyber fraud...
If you fall victim to cyber fraud, act fast!
#navimumbaipolice
#cyberalert
#cyberfraud
#dial1930
नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police (@navimumpolice) 's Twitter Profile Photo

गोकुळ अष्टमीच्या सर्व नागरिकांना सूचना आणि शुभेच्छा!!! 💐💐#navimumbaipolice #Gokulashtami

गोकुळ अष्टमीच्या सर्व नागरिकांना सूचना आणि शुभेच्छा!!! 💐💐#navimumbaipolice                                                                                      #Gokulashtami
नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police (@navimumpolice) 's Twitter Profile Photo

गोकुळ अष्टमीच्या उत्सवा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा ! #Janmashthami #Gokulashthami #sharemarketfraud #CyberAwareness #StaySafeOnline #FraudAlert #CyberSecurity #ProtectYourself #DigitalSafety #LoanScam #BeAlert #StopScammers #नवीमुंबईपोलीस #helpline 8828-112-112 #StayAlert

नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police (@navimumpolice) 's Twitter Profile Photo

INFORMATION FOR YOUR SAFE BANKING कृपया तुमची बँकिंग माहिती, पासवर्ड आणि OTP कोणाशीही शेअर करू नका. जागरूक रहा, सुरक्षित रहा! Please do not share your banking details, passwords & OTP with anyone. Stay aware, Stay safe! Helpline Number: 8828-112-112 #नवीमुंबईपोलीस #FraudAlert

नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police (@navimumpolice) 's Twitter Profile Photo

दिनांक २९/०८/२०२४ रोजी २३.०० वाजले पासून ते दिनांक ३०/०८/२०२४ रोजी रात्रौ २०.०० वाजेपर्यंत कालावधी करीत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीतून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड -अवजड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद ... #TrafficAlert #navimumbai

दिनांक २९/०८/२०२४ रोजी २३.०० वाजले पासून ते दिनांक ३०/०८/२०२४ रोजी रात्रौ २०.०० वाजेपर्यंत कालावधी करीत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीतून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड -अवजड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद ...
#TrafficAlert 
#navimumbai
नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police (@navimumpolice) 's Twitter Profile Photo

STAY SAFE, STAY CONNECTED Helpline Number: 8828-112-112 #cryptocurrencyfraud #bitcoinfrauf #CyberAwareness #StaySafeOnline #FraudAlert #CyberSecurity #ProtectYourself #DigitalSafety #LoanScam #BeAlert #StopScammers #नवीमुंबईपोलीस #8828-112-112 #helpline#StayAlert

STAY SAFE, STAY CONNECTED

Helpline Number: 8828-112-112

#cryptocurrencyfraud  #bitcoinfrauf #CyberAwareness #StaySafeOnline #FraudAlert #CyberSecurity #ProtectYourself #DigitalSafety #LoanScam #BeAlert #StopScammers #नवीमुंबईपोलीस #8828-112-112 #helpline#StayAlert
नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police (@navimumpolice) 's Twitter Profile Photo

ऐरोली भारत बिजली येथील रेल्वे ब्रिजच्या खाली कंटेनर अडकलेला आहे.त्याला काढून घेण्याचे काम चालू आहे बेलापूर ते ठाणे मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे, तरी वाहन चालकांनी एमआयडीसी मधील पर्यायी मार्गाचा वापर करावा. #alertcitizen #trafficalert #Navimumbaipolice

ऐरोली भारत बिजली येथील रेल्वे ब्रिजच्या खाली कंटेनर अडकलेला आहे.त्याला काढून घेण्याचे काम चालू आहे बेलापूर ते ठाणे मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे, तरी वाहन चालकांनी एमआयडीसी मधील पर्यायी मार्गाचा वापर करावा.
#alertcitizen
#trafficalert
#Navimumbaipolice
नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police (@navimumpolice) 's Twitter Profile Photo

🙏🏻🌸 Wishing you all a very Happy Ganesh Chaturthi! 🌸 🙏🏻 Navi Mumbai Police wishes you all a very Happy Ganesh Chaturthi! Let’s celebrate this Ganesh Chaturthi with a promise to stay safe from cyber frauds. Call our helpline number for assistance: 8828-112-112 #GaneshChaturthi

नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police (@navimumpolice) 's Twitter Profile Photo

खारघर टोल नाका खाडी ब्रीज वर ब्रीज दुरूस्ती चे काम चालू आहे व त्यामुळे पुणे लेन वरील बॅकलॉग कोपरा ब्रिज पर्यंत गेला आहे. सदर ठिकाणी खारघर वाहतूक शाखा कडील अधिकारी व पोलीस अंमलदार हजर असून ट्रॅफिक खेचून घेत आहोत. #trafficalert #alertcitizen #Navimumbaipolice

खारघर टोल नाका खाडी ब्रीज वर ब्रीज दुरूस्ती चे काम चालू आहे व त्यामुळे पुणे लेन वरील बॅकलॉग कोपरा ब्रिज पर्यंत गेला आहे. सदर ठिकाणी खारघर वाहतूक शाखा कडील अधिकारी व पोलीस अंमलदार हजर असून ट्रॅफिक खेचून घेत आहोत.
#trafficalert 
#alertcitizen 
#Navimumbaipolice
नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police (@navimumpolice) 's Twitter Profile Photo

निष्ठा, कर्तव्यपरायणता, आणि दृढतेनेच समाजात शांतता आणि सुरक्षा निर्माण करण्यासाठी आम्ही दक्ष . गणेशोत्सवा दरम्यान बंदोबस्तात व्यग्र पोलिसांकरिता लोकमत समूहाकडून कृतज्ञतेची एक हाक.... #गणेशोत्सव2024 #dial112 #Navimumbaipolice

निष्ठा, कर्तव्यपरायणता, आणि दृढतेनेच समाजात शांतता आणि सुरक्षा निर्माण करण्यासाठी आम्ही दक्ष . 
गणेशोत्सवा दरम्यान बंदोबस्तात व्यग्र पोलिसांकरिता लोकमत समूहाकडून कृतज्ञतेची एक हाक....
#गणेशोत्सव2024
#dial112
#Navimumbaipolice
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

ईद मुबारक! ईदनिमित्त सर्वांच्या जीवनात शांती, प्रेम आणि आनंदाची भरभराट होवो हीच सदिच्छा! #ईद_मुबारक

ईद मुबारक!

ईदनिमित्त सर्वांच्या जीवनात शांती, प्रेम आणि आनंदाची भरभराट होवो हीच सदिच्छा!

#ईद_मुबारक
नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police (@navimumpolice) 's Twitter Profile Photo

बाप्पाचा निरोपाचा उत्सव निर्विघ्न पार पडावा यासाठी नवीन मुंबई पोलीस सज्ज... #गणेशोत्सव2024 #dial112 #Navimumbaipolice

बाप्पाचा निरोपाचा उत्सव निर्विघ्न पार पडावा यासाठी नवीन मुंबई पोलीस सज्ज...                                                           #गणेशोत्सव2024
#dial112
#Navimumbaipolice
नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police (@navimumpolice) 's Twitter Profile Photo

Learn how to protect your personal data, avoid cyber threats, and ensure your privacy while using WhatsApp. To join the webinar, click the link below: facebook.com/share/nrgMf32m… #CyberSecurity #WhatsAppPrivacy #StaySafeOnline #NaviMumbaiPolice #WebinarAlert

Learn how to protect your personal data, avoid cyber threats, and ensure your privacy while using WhatsApp.
To join the webinar, click the link below: facebook.com/share/nrgMf32m…    

#CyberSecurity #WhatsAppPrivacy #StaySafeOnline #NaviMumbaiPolice #WebinarAlert
नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police (@navimumpolice) 's Twitter Profile Photo

श्री गणेश विसर्जन बाबत नागरिकांना सूचना ... #गणेशोत्सव2024 #dial112 #Navimumbaipolice

श्री गणेश विसर्जन बाबत नागरिकांना सूचना ...
#गणेशोत्सव2024
#dial112
#Navimumbaipolice
नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police (@navimumpolice) 's Twitter Profile Photo

नवी मुंबई पोलीस दलामध्ये पोलीस शिपाई भरती 2022-23 हजर करून घेण्यात आलेल्या उमेदवारांना मा.पोलीस सहआयुक्त आणि पोलीस उपायुक्त मुख्यालय यांनी पोलीस मुख्यालय येथे दरबार घेऊन मार्गदर्शन केले. तसेच उमेदवारांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. #Navimumbaipolice #Policebharti2022-2023

नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police (@navimumpolice) 's Twitter Profile Photo

Worried about WhatsApp security? Want to protect your personal data? Don’t miss this exclusive LIVE session where experts will guide you on WhatsApp Security and Privacy Join LIVE here: facebook.com/share/ph8QSTn2… #WhatsAppSafety #StaySecure #NaviMumbaiPolice #CyberSecurity

Worried about WhatsApp security? Want to protect your personal data? Don’t miss this exclusive LIVE session where experts will guide you on WhatsApp Security and Privacy
 Join LIVE here: facebook.com/share/ph8QSTn2… 
#WhatsAppSafety #StaySecure #NaviMumbaiPolice #CyberSecurity