Satyawan Nar(@NarSatyawan) 's Twitter Profile Photo

तो फक्त चेन्नई साठी धावा करतो इंडिया साठी त्याला खूप संधी भेटल्या आहेत.... तिथे तो कमी पडतो... बाकी खेळाडू चांगला आहे

तो फक्त चेन्नई साठी धावा करतो इंडिया साठी त्याला खूप संधी भेटल्या आहेत.... तिथे तो कमी पडतो... बाकी खेळाडू चांगला आहे
account_circle
Satyawan Nar(@NarSatyawan) 's Twitter Profile Photo

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

2022

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

#AmbedkarJayanti   #AmbedkarJayanti2022
account_circle
Satyawan Nar(@NarSatyawan) 's Twitter Profile Photo

*'दुर्जनांचा नाश करुन*
*कुशल प्रशासनाचा*
*आदर्श प्रस्थापित*
*करणारे मर्यादा पुरुषोत्तम,*
*श्री रामचंद्र यांना वंदन*,
*श्री रामनवमीच्या शुभेच्छा!'*
🙏🏻💐

*'दुर्जनांचा नाश करुन*
*कुशल प्रशासनाचा*
*आदर्श प्रस्थापित*
*करणारे मर्यादा पुरुषोत्तम,*
*श्री रामचंद्र यांना वंदन*,
*श्री रामनवमीच्या शुभेच्छा!'*
🙏🏻💐#RamNavami2024
account_circle
Rajesh Paralkar ( मोदी का परिवार)(@ParalkarRajesh) 's Twitter Profile Photo

जीवन प्रबोधिनी ट्रस्ट चे संस्थापक, नेहमी मदतीला धावून येणारे समाजसेवक व आमचे मार्गदर्शक साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. देव चिंतामणी आपणास उदंड आयुष्य देवो 🙏
Satyawan Nar

जीवन प्रबोधिनी ट्रस्ट चे संस्थापक, नेहमी मदतीला धावून येणारे समाजसेवक व आमचे मार्गदर्शक #श्री_सत्यवान_नर साहेब आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. देव चिंतामणी आपणास उदंड आयुष्य देवो 🙏
@NarSatyawan
account_circle
Satyawan Nar(@NarSatyawan) 's Twitter Profile Photo

भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस आणि आमच्या कुणकवन गावचे कोकणचे लाडके नेते श्री.विनोदजी तावडे साहेब यांची भेट झालीVinod Tawde (Modi Ka Parivar) Naya Bharat Jagat Prakash Nadda (Modi Ka Parivar) Narendra Modi Office of Amit Shah Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) ॲड. आशिष शेलार ( MODI KA PARIVAR ) भाजपा महाराष्ट्र

भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस आणि आमच्या कुणकवन गावचे कोकणचे लाडके नेते श्री.विनोदजी तावडे साहेब यांची भेट झाली@TawdeVinod @VinodTawde_Maha @JPNadda @narendramodi @AmitShahOffice @Dev_Fadnavis @ShelarAshish @BJP4Maharashtra
account_circle
Satyawan Nar(@NarSatyawan) 's Twitter Profile Photo

एक महान भेट 'यशस्वी व्यावसायिक'

१९५९ पासून भारतामध्ये शिक्षण आणि सक्षमीकरणाच्या गाठी उलगडण्यासाठी अविरत प्रयत्न करणारे नवनीत पब्लिकेशन्सचे मालक श्रीयुत बिपिन गाला यांची आज सदिच्छा भेट घेतली. 🙏